मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|कांबड नाचाची गाणी| नाचू कोठं कांबड नाचाची गाणी कांबड धानी वेडा नाचं रं वाट चाल रं चित्रु हरी कोकणा तुरुख मारला देवाचा लगीन खेल मांडला पालखी दिवा शिनगार करी ग भेरलीचे तान्याला बारा बैलांचा टाडा नाव इसरेला पावण्या नाचू कोठं पाटील पिसलला आहे होलंला वारावार्यानी विगती बाग मोडला भुडूक फ़ुटला चोर आला चोर घोशे दादा नारीचा विंचू पानी पडं मानीला बाजारात भाजीला रं निवट्याची भाजी फुंड आमी दोघे भावो दाखवू नाच रं कांबड नाचाची गाणी - नाचू कोठं वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य नाचू कोठं Translation - भाषांतर नाचू कोठंनाचू कोठं रं नाचू कोठंसांग धरतरीचे पाठीवंधरतरी माझी मायु गंतिला पाय मी कसा लावू गंनाचू कोठं रं नाचू कोठंसांग गावतरीचे पाठीवंगावतरी माझी मायु गंतिला पाय मी कसा लावू गंनाचू कुठेनाचू कुठे रे नाचू कुठेम्हणे नाच धरित्रीच्या पाठीवरधरित्री आहे माझी माय गतिला कसा मी लावू पाय गनाचू कुठे रे नाचू कुठेम्हणे नाच गावतरीच्या पाठीवरगावतरी आहे माझी माय गतिला कसा मी लावू पाय ग N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP