मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| सप्तमोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति सप्तमोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार` Tags : dattagurucharitragurudattasaptashativasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वतीसप्तशती सप्तमोsध्याय: Translation - भाषांतर दु:खें म रूं इच्छी राणी । राजा तिला सांवरोनी ।केलें पाप सांगोनी । तारा म्हणूनी प्रार्थी विप्रां ॥४॥मन स्ये कं वचस्येकं । असा नोहे हा सेवक ।हें जाणोनी द्विज लोक । सांगे सम्यक् तीर्थयात्रा ॥५॥ब्रह्म ह त्त्या न जाय ती । मग भूपा वाटे भीती ।मिथिला पुरीं महामती । सांगें खंती गौतमातें ॥६॥मुनी त या आश्वासून । सांगे क्षेत्र गोकर्ण ।तेथें दोष निवारून । तूं पावन होसील बा ॥७॥ऐक थो डेंसें आख्यान । म्या देखिलें तें सांगेन ।शिवदूत येती धांवून । चंडाळी मरतां एक ॥८॥हर्ष प हातां हो तयां । म्यां पुसतां, करूनी दया ।ते सांगती मातें राया । विप्रजाया प्राग्जन्मीं हे ॥९॥ही बा ल विधवा झाली । जारकर्मीं रमली ।स्वजनांनीं सोडिली । व्यक्त झाली वैश्यकांता ॥१०॥अस भ्य संगें दुष्ट । जारकर्मे झाली भ्रष्ट ।मद्यमांसें झाली पुष्ट । नेणे कष्ट पुढील ती ॥११॥मत्ता ते मेष म्हणून । गोवत्सा खायी मारून ।दुजे दिनीं शिर पाहून । शिव म्हणून छपवी तें ॥१२॥असी नां दतां ती मेली । गोवधें हो चंडाळी ।अविचारें हो आंधळी । व्रणें झालीं जारकर्मे ॥१३॥असी तो कपणें झाली । मायबापें रक्षियेली ।लवकर तेही मेंले । पोरी झाली निराश्रय ॥१४॥ती ज न संयोगेशीं । आली गोकर्णक्षेत्रासी ।वस्त्रहीन उपवासी । व्रतदिवशीं मागे अन्न ॥१५॥ती या चा वया कर । पुढें करी, कोणी नर ।करीं टांकी बिल्वपत्र । टांकी दूर हुंगोनी ती ॥१६॥पडे दि ष्टे लिंगावर । तेणें तुष्टे गौरीवर ।करी इला भवपार । धाडी शीघ्र आम्हां येथें ॥१७॥पुन र्न जन्मेल ही । म्हणोनियां नेली त्यांहीं ।गौतम म्हणे तूंही । नृपा पाहीं गोकर्णातें ॥१८॥नृप च मत्कार मानून । जातांची हो पावन ।तेथ साक्षाच्छिव जाण । म्हणोन ये श्रीपाद ॥१९॥इतिश्री० प० प० वा० स० वि० स० गु० गोकर्णक्षेत्रवर्णनं नाम सप्तमो० ॥७॥ग्रं० सं०॥१०२॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP