मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
त्रयोविंशोsध्याय:

त्रयोविंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


ही का  नि  वार्ता ऐकून । सर्व पुसे नृप येऊन ।
गुरुमहात्म्य ऐकून । ससैन्य येऊन प्रार्थी ॥१॥
म्हणे  व  सूनी गांवांत । उद्धरें आम्हां तूं दैवत ।
तें मानी गुरुनाथ । पालखींत बसवी भूप ॥२॥
न व  र्तं  ते प्रभुधिय: । परतंत्रास्तस्थाsपि हि ।
भक्तिप्रियो भक्तिगम्यो । भक्ताधीनत्वमेत्यज: ॥३॥
भूपें  ते  व्हां उत्सवून । त्यां आणिलें पालखींतून ।
अश्वत्थातळीं येऊन । ब्रह्मराक्षसा पहाती ॥४॥
तोही  त  यापदीं लागे । गुरू राक्षसासी सांगे ।
संगमीं न्हातां तूं वेगें । होसी अंगें येथ मुक्त ॥५॥
तो त  द्धा  मी पावला । ग्रामीं मथ गुरूला दिल्हा ।
ऐकूनि गुरूची लीला । निंदी तयांला एक यती ॥६॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० ब्रह्मराक्षसोद्धरणं नाम त्रयोविंशो० ॥२३॥ग्रं० सं०॥२४२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP