चतुर्दशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`
तो सा य न्देव म्हणे । म्लेच्छराजा माहें जिणें ।
हरील वाटे आजी त्याणें । बोलवणें केलें आहे ॥१॥
मीं अ त: पर न डरें । गुरु म्हणती तूं जा त्वरें ।
परतवील तो सत्कारें । म्हणुनी करें आश्वासिती ॥२॥
हाची प्र साद म्हणून । सायंदेव जातां यवन ।
मृतप्राय हो भिवून । गौरवून त्या बोळवी ॥३॥
वंश वृ द्धी निजभक्ती । गुरु देवून पुन: भेटी ।
सायंदेवा देवूं म्हणती । गुप्त होती पुढें स्वयें ॥४॥
निवृ त्ति: श्रीगुरुपदै: । सर्वत्रात्र प्रकाशिता ।
प्रस्थाप्य तीर्थयात्रायै । स्वान्गुहीताsप्रकाशिता ॥५॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशो० ॥१४॥ग्रं० सं०॥१६६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2016
TOP