मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
नवमोsध्याय:

नवमोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`


सु रू  ढ  भक्ती एक । श्रीपादाचा सेवक ।
होता जातीचा रजक । नित्य एकभावें वंदीं ॥१॥
तो न  मू  नी गुरुवर्या । वस्त्रें धूतां भूपैश्वर्या ।
देखे इच्छी स्वयें तथा । गुरुराया तें जाणत ॥२॥
त्या बो  ल  ती तूं भक्ता । सुखें राज्य करीं आतां ।
पुढें देऊं की वद आतां । तो म्हणे झालों वृद्ध ॥३॥
पुढें   म  ला द्या यौवनी । असो तुझी स्मृती मनीं ।
गुरु बोले म्लेच्छसदनी । राजा होसी अंती भेटूं ॥४॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० स० रजकवरप्रदानं नाम नवमो० ॥९॥ग्रं० सं०॥११८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP