मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
अष्टादशोsध्याय:

अष्टादशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


सुरे  ख  क्षेत्र गुरु पाहे । कृष्णा पंचगंगा वाहे ।
तेथें द्वादशाब्द राहे । अजुनी आहे तेथें गुप्त ॥१॥
तेथें  दु:  खि विप्राघरीं । गुरु शाकभिक्षा करी ।
घेवडा वेल तोडी करीं । ब्राह्मणी करी दु:ख तेव्हां ॥२॥
तद्दु:  ख  हरावया । वेलातळीं देइ तयां ।
धनकुंभ गुरुराया । म्हणे तया न प्रगटा हें ॥३॥
इतिश्री० प० प० वा० स० सारे धनकुंभप्रदानं नाम अष्टादशो० ॥१८॥ग्रं० सं०॥२०३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP