मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
चतुर्विशोsध्याय:

चतुर्विशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


तो कु  म  सीग्रामीं वसे । तेथ ससैन्य गुरु येतसे ।
त्रिविक्रमा ध्यानीं दिसे । देव येतसे नदीतीरीं ॥१॥
तेथें  प  ळत ये यती । तया दिसे सैन्य यती ।
गुरु त्याचा गर्व हरती । त्या दाविती निजरूप ॥२॥
तो क  र  जोडुनी प्रार्थी । गुरु तया गती देती ।
गाणगापुरीं मागुती । गुरु येती सैन्यासह ॥३॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे विश्वरूपदर्शनं नाम चतुर्विशो० ॥२४॥ग्रं० सं०॥२४५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP