मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
दशमोsध्याय:

दशमोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`


सत्य  सं  कल्प दे तसें । स्वयें अवतरतसे ।
कुरुपुरीं भेटतसे । ऐक असे विप्र एक ॥१॥
करी  ग  रीब तो व्यापार । लाहे नवसें द्रव्य फार ।
यात्रे जातां मार्गीं चोर । तया ठार मारिती ॥२॥
श्रीश  श  स्त्रें मारी चोरां । जीववी द्विजवरा ।
राखी एका सभ्य चोरा । स्वयें गुप्त हो श्रीपाद ॥३॥
ते श  स्त्रे  मेले त्यांतें । द्विज जाणोनी धनांतें ।
घेउनी ये कुरुपुरातें । दे नवस हो कृतार्थ ॥४॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० स० मृतविप्रसंजीवनं नाम दशमो० ॥१०॥ग्रं० सं०॥१२२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP