मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
सप्तविंशोsध्याय:

सप्तविंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


हूं आ  स्था  पूर्ण करूं । असें म्हणूनि श्रीगुरू ।
दूर पाहती मांग नरू । शिष्यां निरूपिती आणाया ॥१॥
जाउ  नि  शिष्यें तया । आणिती गुरुराया ।
सात रेखा काढूनियां । आणिती तयांवरी तया ॥२॥
तो ए  क  एक लंषिता । सांगे सप्तजन्मवार्ता ।
अंती विद्वद्द्विज म्हणता । जिंक विप्रां म्हणती गुरु ॥३॥
साम  र्ष  तो पुढें होतां । ये त्या विप्रां मूढता ।
द्वादशाब्द राक्षसता । ये मुक्तता त्यानंतर ॥४॥
दुर्ग  ति  त्यां अनुतापानें । ये स्वल्प गुरुकृपेनें ।
विप्र होवुनि मांगानें । गार्‍हाणें गुरूसी केलें ॥५॥
सद्वं  श  जद्विज असून । केंवि झालों जातिहीन ।
हें सांगा विस्तारून । तें ऐकून गुरु सांगे ॥६॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे द्विजगर्वपरिहारो नाम सप्तविंशो० ॥२७॥ग्रं० सं०॥२८१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP