चित्रापुरगुरुपरंपरा - आरती श्री सद्गुरुंची
सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.
मंगलारति करीन भावें सद्गुरुरायासी । माझ्या सद्गुरु पतितपावन आनंदाश्रमश्रीगुरुसी । परिज्ञानाश्रम सद्गुरुसी ॥पल्ल॥
विश्र्वव्यापका दीनदयाळा तारक तूं होसी । सत्त्व-रज-तम माया निरसुनि दैवी नटलासी । धांव रे पाव रे करुणाघनमूर्ती ॥१॥
चिन्मयमूर्ती चित्सुखदाता भवभय हरलासी । उन्मनिं सुख हें दाखवि जगता निजपदिं रमलासी । तारका त्र्यम्बका सुरमुनिवरदासी ॥२॥
भक्तवत्सला करुणासागरा तारी दीनासी । निशिदिनीं नमितों तव पदकमलें चित्रापुरेश तुजसी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2024
TOP