मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - आरती श्रीगुरुपरंपरेची सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी आरती श्रीगुरुपरंपरेची Translation - भाषांतर ॥ ॐतत्सत् श्रीसद्गुरुवे नम: ॥आरती आदीनाथ । सर्व विश्र्वीं तुझी सत्ता ॥ महातेजा परात्परा । दावीं आत्मरूप आतां ॥ध्रु०॥हर-हरी-ब्रह्मदेव । परंपरा अभिनव ॥ चालविती वसिष्ठ हे । तपोनिधी ज्ञानदाता ॥१॥पराशरू, शक्ति, थोर । कृष्ण, शुक गुरुवर ॥ गौडपद, गोविंदही । योगीवर भक्त-त्राता ॥२॥शंकरू गुरु थोर । तथा तोटक अवतार ॥ हस्तामलक, सुरेश्र्वर । जाणे वेदही वेदान्ता ॥३॥पद्मपाद चालविती । परंपराश्रेष्ठ यती ॥ अच्युताश्रम ज्ञानी । बोधी शिष्यांसी सिद्धांता ॥४॥आनंद, कैवल्य हे । पीठाश्रमीं शोभती हे ॥ नृसिंहाश्रम त्यांचे । शिष्य चालविती पंथा ॥५॥केशव, वामन, कृष्ण । शोभताती आश्रम पूर्ण ॥ पांडुरंग शिष्य त्यांचा । शास्त्रीं ज्याची निपुणता ॥६॥परिज्ञानाश्रम थोर । असे शिव - अवतार ॥ उमामहेश्र्वर - आज्ञें । गुरु तारी सारस्वतां ॥७॥शंकराश्रम यती । परिज्ञानाश्रमां घेती ॥ चित्रापूर - परंपरा । पीठीं, थोर ज्यांची सत्ता ॥८॥शंकर - आश्रम दूजे । येती ज्ञातीचिये काजें ॥ ज्ञान-बोध सर्वां देती । अवतारी गुरु ज्ञाता ॥९॥केशव, वामन ही । थोर आश्रम हे पाहीं ॥ कृष्णाश्रम अधिकारी । बोधिताती मन - चित्ता ॥१०॥दत्तदेव - अवतार । पांडुरंगाश्रम थोर ॥ कर्म-उपासना-ज्ञान । लावियेलें जन-हिता ॥११॥पीठावरी आजि पूर्ण । विष्णु-अंश तोचि पूर्ण ॥ तप करी जनांसाठीं । आनंदाश्रम गुरु ज्ञाता ॥१२॥हृदीं सर्व जन - मनीं । साक्षी वसे पूर्णपणीं ॥ निजानंद तोचि देई । भावें शरण त्यां जातां ॥१३॥अहंकार सांडोनियां । सोऽहं - ज्योत पाजळूं या ॥ पूर्णानंद आनंदासी । प्रेमें ओवाळूं या आतां ॥१६॥रामचंद्र गुरुवरां । दासा म्हणे कृपा परा ॥ ठेवीं नित्य स्वरूपांत । सत्य - भक्ति देईं ताता ॥१५॥॥ ॐश्रीसद्गुरुनाथचरणार्पणमस्तु ॥ॐतत् - सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : January 23, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP