Dictionaries | References

चिमणी

   
Script: Devanagari

चिमणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  आकारान ल्हान आसता अशें सवणें   Ex. पिटकोळीण एक चिमणी
HYPONYMY:
चिमणी
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  एक ल्हान शेवणें   Ex. प्राणीसंग्रहालयांत आमी उडपी चिमणी पळयली
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಬೆಟ್ಟದ ಹಕ್ಕಿ
kasمُنِیا , وۄزٕج ژٔر
marलाल मनोली
panਛੋਟੀ ਚਿੜੀ
urdلامنیا , منیا
 noun  चडसो घरांच्या पाश्टाचटर आपलो घोटेर बांदून रावता अशें एक ल्हान शेवणें   Ex. चिमणी आपल्या पिलांक खावपाक हाडून दिता
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಹೆಣ್ಣು ಗುಬ್ಬಿ
kasژٔر
marचिमणी
mniꯁꯦꯟꯗꯔ꯭ꯥꯡ
urdگوریا , عصفور , کنجشک
 noun  डब्याच्या आकाराचे पेत्रोलाचेर जळपी दिवे   Ex. शेतकाराचे खोंपींत चिमणी पेट्टा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  जातूंतल्यान धुंवर भायर येता असो कारखानो, घर, बी हांचे वयर आशिल्लो बुराक   Ex. कारखान्याच्या धुंवराड्यांतल्यान खूब धुंवर येता
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
 noun  एके तरेचें ल्हान शेवणें   Ex. नाचपी चिमणेक पळोवन भुरगें खूश जातालें
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

चिमणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

चिमणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A hen-sparrow. A plaything. A sort of funnel; a wooden sparrow to blow through.

चिमणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी   Ex. चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  टिनाच्या पत्र्याचा धुराडदिवा   Ex. शेतकर्‍याच्या झोपडीत चिमणी जळत आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  एखादा कारखाना, भट्टी अशांसारख्या ठिकाणी असणारे, धुरास वर, उंच हवेत सोडण्यासाठी असलेले नळकांड्यासारखे उपकरण   Ex. चिमणीतील स्वच्छता आज सफाई कामगारांनी केली.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
 noun  दिव्यावर ठेवली जाणारी नळीच्या वा फुगीर आकाराची काच   Ex. ज्योत मोठी केल्याने चिमणी तडकली.
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯊꯥꯎꯃꯩ꯭ꯆꯤꯝꯅꯤ
urdفانوس , چمنی
   see : रामगंगा

चिमणी

  स्त्री. एक प्रकारचा लहान पक्षी . हा रानांत न राहतां मनुष्यानें गजबजलेल्या वस्तींत राहतो . हा जगांतील बहुतेक भागांत आढळतो . ह्याची उपजीविका धान्य व किडे यांवर असते . २ चिमण्यांतील मादी . ३ लांकडाचें , मातीचें चिमणीचें चित्र , ज्यांतून शिटी वाजवितां येतें तें . ४ दोन वाटोळया खापर्‍यांस चामडें मढवून केलेलें खेळणें ; कुडमुडें . ५ दारांचीं , खिडक्यांचीं तावदानें बंद करण्याच्या उपयोगी असलेलें , काटयाभोवतीं फिरणारें चिमणीच्या आकाराचें लांकडी बोंड . ६ केळफुलांतील कावळयाच्या , चोराच्या तळांतील कोश . हा शुभ्रअर्धवट पारदर्शक असतो . हा भाजीला निरुपयोगी असतो . ( वाप्र . ) - च्या दांतानें फोडणें - ( सुपारीसारखा ) खाद्य पदार्थ वस्त्रांत गुंडाळून दांतांनीं फोडणें . असें केल्यानें तो पदार्थ मुखरसदूषित , दुसर्‍या माणसानें खावयास उष्टा होत नाहीं अशी ( मुलांची ) समजूत आहे .
  स्त्री. १ ( गिरण्यांतील , कारखान्यांतील ) उंच धुरांडें . पुण्याच्या आसपास शेंकडों चिमण्या उभ्या राहतील ... - टि १ . १६९ . २ धारें ( धूर बाहेर घालविण्यासाठीं घराला असतें तें ). ३ राकेलच्या दिव्याच्या बर्नरवर ठेवण्याची कांचेची नळी , फुगा इ० ४ तेल इ० ओतण्यासाठीं केलेलें नरसाळें . ५ टिनच्या पत्र्याचा धुराडदिवा . [ इं . चिमूनी ]
०सारखें   करणें - ( निराशेमुळें , दु : खामुळें , अपमानामुळें ) मुद्रा , तोंड , चेहरा उतरणें ; निस्तेज होणें ; एवढेंसें तोंड करणें . पण पहा तो कंसें चिमणीसारखें तोंड करून बसला आहे . - गुप्तमंजूष . - चे पोहे - पु . एक प्रकारच्या गवताचें बीं . हें चिमण्यांस फार आवडतें . पोहे पहा . - ची मुरकुंड - स्त्री . एक प्रकारची चिमण्यांच्या चित्रांनीं ( भिंत इ० कांवर ) कांढलेली , रंगविलेली वर्तुलाकृति . हींत चिमण्यांचीं तोंडें बाहेर असतात . [ सं . चीव - चिवणी - चिमणी - राजवाडे , ग्रंथमाला ]
तोंड   करणें - ( निराशेमुळें , दु : खामुळें , अपमानामुळें ) मुद्रा , तोंड , चेहरा उतरणें ; निस्तेज होणें ; एवढेंसें तोंड करणें . पण पहा तो कंसें चिमणीसारखें तोंड करून बसला आहे . - गुप्तमंजूष . - चे पोहे - पु . एक प्रकारच्या गवताचें बीं . हें चिमण्यांस फार आवडतें . पोहे पहा . - ची मुरकुंड - स्त्री . एक प्रकारची चिमण्यांच्या चित्रांनीं ( भिंत इ० कांवर ) कांढलेली , रंगविलेली वर्तुलाकृति . हींत चिमण्यांचीं तोंडें बाहेर असतात . [ सं . चीव - चिवणी - चिमणी - राजवाडे , ग्रंथमाला ]

चिमणी

   चिमणीच्या दांतानें फोडणें
   (चिमणीचे दांत कधी दिसत नाहीत व लागत नाहीत.) एखादा पदार्थ वस्‍त्रात गुंडाळून फोडणें (उष्‍टा होऊं नये म्‍हणून). लहान मले फळ वगैरे एखादा पदार्थ वाटून घ्‍यावयाचा असला म्‍हणजे तो उष्‍टा न होतां तुकडे पाडतां यावे म्‍हणून अशाप्रकारे त्‍याचे तुकडे करतात. पक्ष्यांनी फळ चोचीनें टोचले तरी त्‍यास दोष नसतो ही समजूत बरीच जुनी दिसते. तु०-नित्‍यमास्‍यं शुचि स्‍त्रीणां शकुनिः फलपातने। वत्‍सोपिस्‍तपाने स्‍याच्छ्‌वा मृगग्रहणें शुचिः ।।-सुर १५६.१४४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP