Dictionaries | References

चोप

   
Script: Devanagari

चोप

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  आम की ढेपनी या मुँह से निकलनेवाला चिपचिपा तीखारस   Ex. चोप लगने से कपड़े में दाग़ पड़ता है ।
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चेप चोंप डाभ

चोप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 5 m f Habitude or habit; beatenness of mind through conversancy. v लाग. 6 f A stick for beating the चौघडा: also a drum-stick more gen. चोप धरणें To become even, level, smooth--a terrace &c., or regular, riglit, sober, staid, composed--a person.
   An integument of the Plantain-trunk.

चोप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Beating with a चोपणी.

चोप

 ना.  कणिक तिंबणे , ठोक , धुलाई , पाठ मऊ करणे , पिटाई , फटके ( मारणे ), फोडून काढणे , मार , मारपीट , मारहाण .

चोप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  राजे, अधिकारी वा मिरवणुकीच्या पुढे चोपदार हातात घेऊन चालतात ते चांदी वा सोने ह्यांचे दंड   Ex. देवीच्या मिरवणुकीत चोपदार चोप घेऊन चालले होते
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चोब
Wordnet:
benদণ্ড
gujછડી
hinचोब
kanದಂಡ
kasچوب
malഅധികാരദണ്ട്
oriବଲ୍ଲମ
panਚੋਬ
tamடமாரம் அடிக்கும் குச்சி
telబంగారపు కర్ర
urdبلم , عصاء , چوب
   See : मार

चोप

  पु. १ चोपणीनें जमीन इ० ठोकण्याची , टणक करण्याची क्रिया ; चोपणी . २ ठोक ; मार . ( क्रि० घेणें ; देणें ; मारणें ; काढणें ; बसणें ). ३ विणकराच्या फणीचा शेवटचा भाग , बाजू . या ठिकाणीं दांते बारीक व जवळजवळ असतात . ४ दंड ; काठी ; चोब पहा . - पुस्त्री . १ ( ल . ) जरब ; दाब ; नियमन ; नियंत्रण ; निग्रह ; शासन . ( क्रि० करणें ; देणें ; बसणें ). २ ( अभ्यासामुळें , प्राविण्यामुळें मनाला लागलेली ) संवय ; परिपाठ ; राबता ; ( क्रि० लागणें ) चोप लाऊन मनाप्रति वेगेंत सर्व नीट पढली अनुरागें । - शशिसेना ७२ . ( कवि जगन्नाथ शके १६६९ राजवाडे ग्रंथमाला . ) - स्त्री . १ ( ताड , माड , सुरमाड इ० कांच्या सोटाची ) उभी चिरफळी ; सोपट ; लांब फाळी . २ ( व . ० काळजी ; चिंता ; खबरदारी म्ह० ( व . ) ज्याची त्याला चोप नाहीं , शेण पुंजिला झोंप नाहीं . = मालक स्वत : बेफिकीर , पण तिर्‍हाइतालाच त्याची काळजी अधिक . ३ ( व . ) चौघडा वाजवावयाची बारीक व लहान काठी ; ढोलकें नगारा वाजविण्याचें टिपरें , टिपरी . नगार्‍यास दोन चोपा लागतात . ४ ( व . ) ( घाम इ० कांचा ) ओलावा . घामाची चोप आली म्हणजे ताप उतरेल . [ चोपणें . फा . चोब ] ( वाप्र . )
  पु. माड , पोफळ , सुरमाड वगैरेचा कापूर केलेला पाण्याचा पन्हळ .
०धरणें   १ ( जमीन , गच्ची इ० ) सपाट , साफ होऊन एका पातळींत येणें . २ ( मनुष्य ) शिस्तीचा , वक्तशीर , व्यवस्थित , गंभीर , शांत बनणें ; ताळयावर येणें .

चोप

   चोप धरणें
   सपाट होऊन एका पातळीत येणें
   सपाट होणें.
   ताळ्यावर येणें
   ठिकाणावर येणें
   जागृत होऊन नीट भानावर येणें
   शांत होणें
   नीट शुद्धीवर येणें.

Related Words

चोप   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं   चोब   चोप देणे   चोराला चोप आणि शेजार्‍याला झोंप   బంగారపు కర్ర   ବଲ୍ଲମ   അധികാരദണ്ട്   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं शेणपुंजीला झोप नाहीं   ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप   چوب   டமாரம் அடிக்கும் குச்சி   ਚੋਬ   છડી   കുടുക്ക്   whacking   beating   thrashing   trouncing   mace   drubbing   lacing   ದಂಡ   मानदंड   দণ্ড   दण्डः   licking   चोंप   काळोखांत मूटकावप   लंबा करणें   चौदावें रत्‍न दाखविणें   वहन काढणे   चौदावे रत्न दाखवणे   सोय करणें   चोपाचोप   आणीकसारखा   तेल काढणें   रेहकणे   बजाडणें   गण देणें   गण पूजणें   सडकणी   चोपट   शेजार्‍याला झोंप नाहीं   शेणपुंजीला झोंप नाहीं   तबी   झोडाझोड   डाभ   देखणें, देखना   हिङ   अफिम   लंबे करणें   मोगरी   चौदावें रत्‍न   लठ   मोडवशी   ताडन   चेप   चोपणी   चोपदार   चोपण   ताडणे   ताडित   मोडशी   कडसणें   लोळत पडणे   चोपणें   चरस   झोडणें   ठग   सूकर   खर्ची   काठ   लोळणे   झोड   घुमा   सोय   कांठ   लंब   बंब   मार   तेल   नियम   यम   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP