वेदांत काव्यलहरी - संसार व साधक
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
तारू पाण्यांत असो, पाणी तारूस उलट तारील ॥
परि तारूंत शिरे जरि पाणी, तारूस खास बुडवील ॥१॥
त्यापरि साधक असला संसारी, साह्य होय संसार ॥
परि तोच साधकाच्या मनिं शिरतां, करिल त्यास बेजार ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : April 17, 2014

TOP