मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
गोणाई राजाई दोघी सासू सुन...

संत जनाबाई - गोणाई राजाई दोघी सासू सुन...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


गोणाई राजाई दोघी सासू सुना । दामा नामा जाणा बापलेंक ॥१॥

नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र । जन्मले पवित्र त्याचे वंशीं ॥२॥

लाडाई गोडाई येसाई साखराई । चवघी सुना पाहीं नामयाच्या ॥३॥

लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी । विडीपिशी जनी नामयाची ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP