मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
मागें सत झाले । नाम्या ऐस...

संत जनाबाई - मागें सत झाले । नाम्या ऐस...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


मागें सत झाले । नाम्या ऐसें कोण बोले ॥१॥

नामा जातां राउळासी । देव बोले अवघियांसी ॥२॥

केवढें नवल सांगावें । दासी जनीचें पद लिहावें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP