मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
सुंबाचा करदोडा रकटयाची लं...

संत जनाबाई - सुंबाचा करदोडा रकटयाची लं...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


सुंबाचा करदोडा रकटयाची लंगोटी । नामा वाळवंटीं कथा करी ॥१॥

ब्रम्हादिक देव येवोनि पाहाती । आनंदें गर्जती जयजयकार ॥२॥

जनी म्हणे त्याचें काय वर्णूं सुख । पहाती जे मुख विठोबाचें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP