मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
ऐसा योग घडे ज्यातें । धन्...

संत जनाबाई - ऐसा योग घडे ज्यातें । धन्...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


ऐसा योग घडे ज्यातें । धन्य माता आणि तात ॥१॥

अखंड वासना । ब्रम्हार्पण देवार्चना ॥२॥

ब्रम्हभावें हो देवा । ऐसा पूजी जो भूदेवा ॥३॥

नम्रता चरणीं । म्हणे जनी सरली मनीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP