मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
आषाढी एकादशी । नामा होता ...

संत जनाबाई - आषाढी एकादशी । नामा होता ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


आषाढी एकादशी । नामा होता उपवासी ॥१॥

देवें गरुड धाडिला । वेगीं बालाविलें त्याला ॥२॥

राही म्हणे पांडुरंगा । कोणें बोलाविलें सांगा ॥३॥

ऐसा भक्तराज निका । दासी जनीचा आत्मसखा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP