मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३| येरीकडे गंगातीरीं । कवतुक... अभंग संग्रह ३ सेना न्हावी भक्त भला । ते... गोणाईने नवस केला । देवा प... गोणाई राजाई दोघी सासू सुन... सुंबाचा करदोडा रकटयाची लं... मागें सत झाले । नाम्या ऐस... पूर आला पंढरीसी । पाणी ला... सण दिवाळीचा आला । नामा रा... वोढिला ताडिला । देव भक्ती... वारा पाणी मुसळ धारा । तेण... ज्ञानेश्वर म्हणे नाम्यासव... आषाढी एकादशी । नामा होता ... नामा येऊनियां पाहे । आजि ... करुनी आरती । नामा आला घरा... नमुनी ब्राम्हण । म्हणे मज... जनसमुदाय मिळाला । धिःकारि... अग्नी लागतां अंगासी । घाब... ऐका हो नामयाचा जन्म मूळसं... अपूर्व कोणे एके काळीं । द... नारद सांगे मृत्युलोकीं । ... इंद्रसभे झाला वाद । करुं ... विश्वामित्रें तत्क्षणीं ... नाना वाजंत्र्यांच्या ध्वन... ऋषि अंगणीं कामिनी । लोळती... विश्वामित्र द्विजचिन्ह । ... ऋषि म्हणेरे समर्था । असो ... राव म्हणे अहो ऋषि । काशीख... विश्वामित्रें जाऊनि पुढें... धर्मशिळे आली राणी । ऋषि द... पंथ क्रमितां तिघांसी । आड... आज्ञा करुनी सूर्यांसी । त... पुढें जातां कष्टप्रेम । ... पोई अव्हेरितां राय । मागे... ऋषि आश्रमा येउनी । येतां ... येतां देखोनिया बाळ । ऋषि ... ऐसें क्रमितां अवधारीं । व... अनामिक त्यासी पुसे । तुमच... येरीकडे ताराराणी । द्विजा... वेष धरोनी ब्राम्हण । तिसी... धांवा धांवा नगरवासी । लास... दूत विनविती कर जोडुनी । म... थालीपाक ऐकतां । हरि वारी ... मध्यरात्रीं ऋषिसहित । वना... करचरण प्रक्षाळुनीं । उभी ... ताट विस्तारी रुक्मिणी । द... रत्नाचे मचकीं पहुडे चक्र... वंदोनी श्रीकृष्ण चरण । ह... हांसें आलें द्रौपदीसी । ब... कर पसरिला भगवंतें । घाली ... येरीकडे गंगातीरीं । कवतुक... म्हणती माथां असतें तोंड ।... ऐशा धाल्या ऋषिपंक्ती । ढे... म्हणे पाचारा भूदेवा । धर्... ऐसा योग घडे ज्यातें । धन्... जावोनी राउळा जोडूनियां हा... जाय बरोबरी नामया तूं जाय ... तुम्ही सकळिक संत आहांत सज... वियोग नाम्याचा न साहे गोप... जो जो जो जो रे गोरक्षा । ... पुण्यवंत पाताळ लोकीं नेला... माझें अचडें बचडें छकुडें ... विठोबा मला मूळ धाडा । धां... नवल वर्तलें नवल वर्तलें न... खंडेराया तुज करितें नवसू ... ऐसा हा देवानें थोर पवाडा ... बगायाला गेले क्रियमाण शिड... शेष बाणातें पुसत । कोणे क... माझा हा विठोबा येईल गे के... अहो मांडियला खेळ । बुद्धि... भक्ति ते कठीण इंगळासी खाई... वाचे म्हणतां सोपान । प्रा... संत जनाबाई - येरीकडे गंगातीरीं । कवतुक... जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली. Tags : abhangjanabaiअभंगजनाबाई थालीपाक. Translation - भाषांतर येरीकडे गंगातीरीं । कवतुक दाखवी श्रीहरी ॥१॥र्मासहित साहीजण । ऋषिलागीं देती अन्न ॥२॥रत्नखचित मंडपा आंत । पंगती बैसल्या आनंदभूत ॥३॥नानापरिचें दिव्य अन्न । वाढी द्रौपदी आपण ॥४॥मिठी पडली वदनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 28, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP