मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
वोढिला ताडिला । देव भक्ती...

संत जनाबाई - वोढिला ताडिला । देव भक्ती...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


वोढिला ताडिला । देव भक्तीनें फाडिला ॥१॥

एका प्रेमा नामासाठीं । भक्ति काढियला कंठीं ॥२॥

झाला नाम्याचा मजूर । मोळ्या बांधाटयाचा थर ॥३॥

भिंती चांदया रचिले । त्याचें छप्पर शेकारिलें ॥४॥

वरी सोडूनियां पाणी । धन्य भक्‍ता म्हणे जनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP