मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ३८

संकेत कोश - संख्या ३८

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


अडतीस प्रधानमतें श्रीशंकराचार्यखंडीत - १ शाक्तमत , २ लक्ष्मीमत , ३ वाग्देवतामत , ४ शैवमत , ५ वैष्णवमत , ६ अग्निउपासक , ७ सौरमत , ८ द्वैतमत , ९ शिवमतैकदेशिकमत , १० भागवतमत , ११ पांचरात्रमत , १२ कापालिक , १३ हैरण्यमत , १४ महागणपती शक्तिमत , १५ वामाचारमत , १६ चार्वाकमत , १७ क्षपणक जैन , १८ बौद्धमत , १९ मल्हारीमत , २० विश्वक्‌सेनमत , २१ कुवेरमत , २२ इंद्रमत , २३ याम्यमत , २४ अरुणमत , २५ सांख्यमत , २६ कपिलमत , २७ लोकसंघमत , २८ मीमांसक , २९ वैशेषिक , ३० नैयायिक , ३१ माध्यमिक , ३२ सौत्रांत्रिक , ३३ वैभाषिक , ३४ योगाचारविज्ञानमत , ३५ भैरवमत , ३६ भूतवेतालमत , ३७ गुरुडमत आणि ३८ कर्ममत . " या अवघ्या मतांसी खंडिले । वैदिकमता प्रस्थापिलें । अद्वैतमतानुयायी केलें । बहुतेकांस . " ( श्रीशंकराचार्य च . अ . ३२ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP