एकावन्न ग्रंथ भेद ( तत्त्वज्ञान विषयक )- १ निगम ग्रंथ , ४ वेद , ५ आगम ग्रंथ , ६ शास्त्रें , १४ विद्या व १८ पुराणें मिळून एकावन्न ग्रंथ प्रकार होत . ( दर्शन प्रकाश )
एकावन्न शक्तिपीठें - १ हिंगुला , २ शर्करार , ३ सुगन्धा , ४ काश्मीर , ५ ज्वालामुखी , ६ जलन्धर , ७ वैद्यनाथ , ८ नेपाळ , ९ मानस , १० विरजाक्षेत्र - ( उत्कल ), ११ गंडकी , १२ बहुला , १३ हरिसिद्धि ( उज्जयिनी ), १४ त्रिपुरा , १५ चहल , १६ त्रिस्त्रोता , १७ कामगिरी , १८ प्रयाग , १९ जयन्ती , २० युगाद्या , २१ कालीपीठ , २३ किरीट , २३ विशालाक्षी -( वाराणसी ), २४ कन्याश्रम , २५ कुरुक्षेत्र , २६ मणिबंध , २७ श्रीशैल , २८ कामाक्षी - कांजीवरम् ), २९ कालमाधव , ३० शोणदेश , ३१ रामगिरि , ३२ वृंदावन , ३३ शुचि , ३४ पंचसागर , ३५ करतोया तट , ३६ श्रीपर्वत , ३७ विभाष , ३८ प्रभास , ३९ भैरव पर्वत , ४० जनस्थल , ४१ सर्वशैल , ४२ गोदावरी तीर , ४३ रत्नावली , ४४ मिथिला , ४५ नलहाटी , ४६ कर्णाट , ४७ वक्रेश्वर , ४८ यशोर , ४९ अट्टहास , ५० नंदिपूर , व ५१ लंका , भारतांतील हीं एकावन्न शक्ति पीठें आहेत . ( कल्याण शक्ति अंक ) कोणी कोणी ही संख्या ५२ मानतात . ५२ वें मराठवाडयांतील तुळजापूर होय . असा उल्लेख ऐने अकबरी या ग्रंथांत आहे .
( Ayeen Akbery पृ . ३९६ ).
एकावन्न सिद्ध क्षेत्रें - १ कुरुक्षेत्र , २ बदरिकाश्रम , ३ नारायण क्षेत्र ( बदरिकाश्रम ), ४ गया , ५ पुरुषोत्तमक्षेत्र ( जगन्नाथपुरी ), ६ वाराणशी , ७ वाराहक्षेत्र , ८ पुष्कर , ९ नैमिवारण्य , १० प्रमासक्षेत्र , ११ प्रयाग , १२ शूकरक्षेत्र ( सोरों ), १३ पुलहाश्रम ( मुक्तिनाथ , १४ कुब्जाम्रक्षेत्र ( हृषिकेश ), १५ द्वारका , १६ मथुरा , १७ केदारक्षेत्र , १८ पंपाक्षेत्र ( होसपेठ ), १९ बिंदुसर ( सिद्धपूर ), २० तृणबिंदुवन , २१ दशपुर ( मंदसोर ), २२ गंगासागरसंगम , २३ तेजोवन , २४ विशाखसूर्य ( विशाखापट्टण ), २५ उज्जयिनी , २६ दंडक ( नाशिक ), २७ मानस
( मानससरोवर ), २८ नंदा ( नंदापर्वत ), २९ सीताश्रम ( बिठूर ), ३० कोकामुख , ३१ मंदार ( भागलपूर ), ३२ महेंद्र ( मंजसर ), ३३ ऋषभ , ३४ शालग्रामक्षेत्र ( दामोदरकुंड ), ३५ गोनिष्क्रमण , ३६ सह्याद्रि , ३७ पाण्डय , ३८ चित्रकूट , ३९ गंधमादन ( रामेश्वर ), ४० हरिद्वार , ४१ वृंदावन , ४२ हस्तिनापुर , ४३ लोहाकुल ( लोहर्गल ), ४४ देवशाल , ४५ कुमारिक्षेत्र ( कुमारस्वामी ), ४६ देवदारुवन ( आसाम ), ४७ लिंगस्फोट , ४८ अयोध्या , ४९ कुंडिन , ५० त्रिकूट व ५१ माहिष्मती ( कल्याण तीर्थांक )