मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ५९

संकेत कोश - संख्या ५९

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


एकृणसाठ दोष मानवतेचे - १ अज्ञान , २ अविद्या , ३ मोह , ४ महामोह , ५ कुमति , ६ काम , ७ रति , ८ क्रोध , ९ जिघांसा , १० लोम , ११ तृष्णा , १२ दंम , १३ माया , १४ दर्प , १५ ईर्ष्या , १६ असूया , १७ स्तम्भ , १८ अभिनिवेश , १९ दुर्वासना , २० अहंकार , २१ तिरस्कार , २२ मत्सर , २३ मान , २४ स्पृहा , २५ कार्पण्य , २६ द्रोह , २७ हिंसा , २८ अमर्ष , २९ अतिमान , ३० विपर्यय , ३१ संशय , ३२ तर्क , ३३ स्मय , ३४ प्रमाद , ३५ भय , ३६ शोक , ३७ राग , ३८ द्वेष , ३९ शठता , ४० मिथ्या , द्दष्टि , ४१ उत्कंठ , ४२ आशा , ४३ आलस्य , ४४ मद , ४५ हर्ष , ४६ पैशून्य , ४७ मन्यु , ४८ परीवाद , ४९ रोषं , ५० अयोग , ५१ अनात्म्य , ५२ मृषोद्य , ५३ अत्याश , ५४ निकृति , ५५ निऋति , ५६ कलि , ५७ अधर्म , ५८ ममता , आणि ५९ असत्संग , हे दोष माणुसकीस वर्ज्य मानले आहेत . ( ऐतरेय ब्राह्मण - निरुक्त , )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP