मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ९६

संकेत कोश - संख्या ९६

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


शहाण्णव कुळें क्षत्रियांची ( महाराष्ट्र )- १ अहिराव , २ आंग्रे , ३ आंगणे , ४ इंगळे , ५ कदम - कर्दम , ६ काळे , ७ काकडे , ८ कोकाटे , ९ खंडागळे , १० खडतरे , ११ खैर , १२ गव्हाणे , १३ गुजर , १४ गायकवाड , १५ घाटगे , १६ चव्हाण , १७ चालुक्य , १८ जगताप , १९ जगदाळे , २० जगधने , २१ जाधव , २२ ठाकूर , २३ धमाले , २४ ढमढेरे , २५ ढवळे , २६ ढेकळे , २७ ढोणे , २८ तावडे - तायडे , २९ तोंवर - तुंवर , ३० तेजे , ३१ थोरात , ३२ थोटे , ३३ दरबारे , ३४ दळवी , ३५ दाभाडे , ३६ देवकांते , ३७ धर्मराज , ३८ धायबर , ३९ धुमाळ , ४० नलावडे , ४१ नालिंघरे , ४२ निकम , ४३ निसाळ , ४४ पौरव - पवार - प्रमार , ४५ प्रतिहार - परिहार , ४६ पानसरे , ४७ पांढरे , ४८ पाठारे , ४९ पालवे , ५० पालांडे , ५१ पिंगळे , ५२ पिसाळ , ५३ फडतरे , ५४ फाळके , ५५ फांकडे , ५६ फाटक , ५७ बागवे , ५८ बागराव , ५९ बांडे , ६० बाबर , ६१ भागवत , ६२ भोसले - सिसोदे , ६३ भोवारे , ६४ भोगले , ६५ भोईटे , ६६ मधुरे , ६७ मालपे , ६८ माने , ६९ मालुसरे , ७० महाडिक , ७१ म्हांबर , ७२ मुळीक , ७३ मोरे , ७४ मोहिते , ७५ राठोड , ७६ राष्ट्रकूट , ७७ राणे , ७८ राऊत , ७९ रेणुसे , ८० लाड , ८१ बाघ , ८२ विचारे , ८३ शेलार - शिलाहार , ८४ शंखपाळ , ८५ शिंदे , ८६ शितोळे , ८७ शिर्के , ८८ सालवे , ८९ सावंत , ९० साळुंके , ९१ सांबारे , ९२ सिसोदे , ९३ सुर्वे - सुर्ये , ९४ हंडे , ९५ हरफळे व ९६ क्षीरसागर , ( क्षत्रियांचा इतिहास भाग २ रा )

शहाण्णव गुण मानवतेचे - १ ज्ञान , २ विद्या , ३ विवेक , ४ सुमति , ५ विचारणा , ६ श्रद्धा , ७ संस्कार , ८ व्यवसाय , ९ भक्ति , १० संकल्प , ११ मैत्री , १२ करुणा , १३ मुदिता , १४ उपेक्षा , १५ जुगुप्सा , १६ तितीक्षा , १७ तुष्टि , १८ शम , १९ दम , २० ह्री , २१ तप , २२ आर्जव , २३ वैराग्य , २४ स्थैर्य २५ धैर्य , २६ मार्दव , २७ सत्य , २८ शौच , २९ क्षमा , ३० त्याग , ३१ संतोष , ३२ उपरति , ३३ श्रुत , ३४ विरक्ति , ३५ ऐश्वर्य , ३६ शौर्य , ३७ तेज , ३८ बल , ३९ स्मृति , ४० स्वातंत्र्य , ४१ कौशल , ४२ कांति , ४३ प्रागल्भ्य , ४४ शील , ४५ सह ( शक्ति ), ४६ ओज , ४७ भग , ४८ गांभीर्य , ४९ आस्तिक्य , ५० कीर्ति , ५१ अनंहकार , ५२ हर्ष , ५३ अनत्याश , ५४ संविभाग , ५५ योग , ५३ आनृशंस्य , ५७ समय , ५८ अमोह , ५९ चातुर्य , ६० कृतज्ञता , ६१ पराक्रम , ६२ साम्य , ६३ वात्सल्य , ६४ सौशिल्य , ६५ सस्पृहा , ६६ अकार्पण्य , ६७ मंगल , ६८ अनायास , ६९ विश्वास , ७० ध्यान , ७१ श्री , ७२ मूर्ति , ७३ उन्नति , ७४ क्रिया , ७५ शांति , ७६ पुष्टि , ७७ अलोभ , ७८ अद्रोह , ७९ अदंभ , ८० अभिगमन , ८१ उपादान , ८२ इज्या , ८३ स्वाध्याय , ८४ अनन्यता , ८५ धर्म , ८६ यज्ञ , ८७ मेधा , ८८ संपत्ति , ८९ धृति , ९० सिद्धि , ९१ अनसूया , ९२ दान , ९३ अस्तेय , ९४ अपरिग्रह , ९५ ब्रह्मचर्य आणि ९८ मौन .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP