लोकगीत - गीत चव्वेचाळीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
" तुला नथ घडविली मला नाहीं घडविली ।
मी गेलें मुंबईला तूं कशी मोडिली ?"
"उगा उगी सवती" "उगी कशी राहूं ?
पाप्याचा जीव बघून झुलतो माझा जीउ ।"
" तुला येळा घडवल्या मला नाहीं घडवल्या ।"
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP