लोकगीत - गीत पंचेचाळीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
अवत लिंबु लवत लिंबु लवत मोगरा जाई ग ।
आवत तेडीचा मुर्हाळी नदी ओलांडून जाई ग ।
लेक चांगुणाबाई ग येवढी सरी लेऊन जाई ग ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018
TOP