मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
नाना नानाच्या वरी आले फूल...

गणबा - नाना नानाच्या वरी आले फूल...

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


नाना नानाच्या वरी आले फूल नाहीं रामाच्या बागला ।
गेलों मुंबई शहराला । आणलीं चारपांच मोती ।
लाविली गत्राच्या तुर्‍याला । गणबा आखुडया मांडीचा ।
गणबा मोठीया पोटाचा । गणबा वाकुडया सोंडीचा ।
गणबा घोडयावर बैसला । त्यानं बा चाबूक मारीला ।

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP