प्रकाशित कविता - दुबळ्यांचा संसार
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति दोहा]
ऐक कोम्बडी आणि तिचीं
खेळत कण वा कीटक तीं
गोण्डस कोमल तीं बछडीं
कवण पित्याच्या द्दष्टिस तें
तोंच काय कलकलाट हा,
झडप अचानक घालूनी
दिसलीं गळलीं वाटेने
चाले घाबरलेल्यांचा
स्तिमितपणे ऊकडे तिकडे
‘नेलें कालहि बोक्याने
ऊद्या कुणावर पडायची
करित काळजी याची मी
परतुनि येतांना दिसला
करुनि घोळका खेळत तीं
गेलें तें गेलें बच्चें !
कणकीटक टिपणें बघुनी
असा असावध दुबळ्यांचा
अद्दष्ट न सवकेल कसें ?
पिलें मिळुनि रस्त्यांत
टिपूनि होतीं खात.
मध्ये आऊ प्रौढ -
द्दश्य न लाविल ओढ ?
फडफडाट हा ? हाय !
शुभ्र काहितरि जाय.
पिसें सान दों तीन,
कलकलाट तो दीन.
बघतां बोले ऐक
बच्चें धरुनि सुरेख.’
अता झडप ती क्रूर
गेलों थोडा दूर.
शमलेला आकान्त,
टिपूनि होतीं खात.
जाणवेच न कुणीव;
सखेद ये मज कीव
चालणार संसार -
कोण करिल शुद्धार ?
११ नोव्हेम्बर १९३४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP