मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता| सुखरूप आहे ना ग ? प्रकाशित संग्रहीत कविता दुबळ्यांचा संसार फोल समाधान रक्षिल कोण ? रक्षिल कोण ? अतर्क्य प्रेम देव्हारे ताजमहाल सुखरूप आहे ना ग ? सुखरूप आहे ना ग ? कोण्डमारा फटकळ अभङग १ फटकळ अभङग २ फटकळ अभङग ३ फटकळ अभङग ४ फटकळ अभङग ५ फटकळ अभङग ६ अवेळीं ओरडणार्या कोकिळास बाळाचें आजोळीं जाणें चित्रांचा रङगविलास मूक झुरणी जबला रमणी पश्चिमेच्या मारुताचे उच्छवास दुक्खान्तीं दुक्ख देवाची समाधि १ देवाची समाधि २ देवाची समाधि ३ देवाची समाधि ४ देवाची समाधि ५ माझी सानुली श्रावणांतलें ऊन काय हो चमत्कार ! साशीर्वाद निरोप सिंहाचा पाडाव रामद्वारीं दिपावली काही कणिका ऐक चान्दणी रात्र सामुदायिक प्रार्थना प्रकाशित कविता - सुखरूप आहे ना ग ? डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन सुखरूप आहे ना ग ? Translation - भाषांतर १सुखरूप आहे ना गमाझा खेळकर तान्हाकसा मोतियाचा दाणा बाळ मझा; १सुखरूप आहे ना गचेण्डूवाणी टणाटणउडया मारूनि अङगणगाजवी जो ? २सुखरूप आहे ना गमाझा पण्डित पोपट !करी प्रश्न पटापट अवघड ? ३सुखरूप आहे ना ग माझा छोटा तानसेन !अर्थ बोलीं गवसे नगवयाच्या ? ४सुखरूप आहे ना गमाझा छान्दिष्ट कुमारखातो ना ग मऊ मारमायेचा तो ? ५सुखरूप आहे ना गदिनभर गलबलाकरूनिया बिलगलारात्रीं तुला ? ६ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP