मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता| फटकळ अभङग २ प्रकाशित संग्रहीत कविता दुबळ्यांचा संसार फोल समाधान रक्षिल कोण ? रक्षिल कोण ? अतर्क्य प्रेम देव्हारे ताजमहाल सुखरूप आहे ना ग ? सुखरूप आहे ना ग ? कोण्डमारा फटकळ अभङग १ फटकळ अभङग २ फटकळ अभङग ३ फटकळ अभङग ४ फटकळ अभङग ५ फटकळ अभङग ६ अवेळीं ओरडणार्या कोकिळास बाळाचें आजोळीं जाणें चित्रांचा रङगविलास मूक झुरणी जबला रमणी पश्चिमेच्या मारुताचे उच्छवास दुक्खान्तीं दुक्ख देवाची समाधि १ देवाची समाधि २ देवाची समाधि ३ देवाची समाधि ४ देवाची समाधि ५ माझी सानुली श्रावणांतलें ऊन काय हो चमत्कार ! साशीर्वाद निरोप सिंहाचा पाडाव रामद्वारीं दिपावली काही कणिका ऐक चान्दणी रात्र सामुदायिक प्रार्थना प्रकाशित कविता - फटकळ अभङग २ डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन फटकळ अभङग २ Translation - भाषांतर २.तुझ्या माहात्म्याचा आषाढीचा दिन, तथापि वन्दीन दुरून मी.या लोकासारखा कसा घेऊं धाव ? मोक्षाची त्या हाव नाही मला.कशी मागू देवा कैवल्याची भीक, हवी मोकळीक प्रपञ्चाची.माझ्या ऐकटयाचा कशाला शुद्धार ? राहिला संसार करोडांचा,फार झाला देवा स्वार्थाचा सङकोच, आता तो नकोच परमार्थ,प्रपञ्चीं मङगल सावधान नीट राहूं द्या, का झीट भक्तीची ती ?अफूच्या गुङगींत विस्मृतीचें सुख, तयाचें कौतुक मी न करीं,तू पण साम्भाळ, वेडयांची या सेवा विपरीत देवा फळायची. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP