मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता| फोल समाधान प्रकाशित संग्रहीत कविता दुबळ्यांचा संसार फोल समाधान रक्षिल कोण ? रक्षिल कोण ? अतर्क्य प्रेम देव्हारे ताजमहाल सुखरूप आहे ना ग ? सुखरूप आहे ना ग ? कोण्डमारा फटकळ अभङग १ फटकळ अभङग २ फटकळ अभङग ३ फटकळ अभङग ४ फटकळ अभङग ५ फटकळ अभङग ६ अवेळीं ओरडणार्या कोकिळास बाळाचें आजोळीं जाणें चित्रांचा रङगविलास मूक झुरणी जबला रमणी पश्चिमेच्या मारुताचे उच्छवास दुक्खान्तीं दुक्ख देवाची समाधि १ देवाची समाधि २ देवाची समाधि ३ देवाची समाधि ४ देवाची समाधि ५ माझी सानुली श्रावणांतलें ऊन काय हो चमत्कार ! साशीर्वाद निरोप सिंहाचा पाडाव रामद्वारीं दिपावली काही कणिका ऐक चान्दणी रात्र सामुदायिक प्रार्थना प्रकाशित कविता - फोल समाधान डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन फोल समाधान Translation - भाषांतर [जाति चन्द्रकान्त]समाधान व्हावयास म्हणतों, भोग कुणा चुकले ?समाधान होऊना म्हणुनि हें कोडें नच अकले,अर्भक दुर्बल, कोमल निर्मळ यास भोग कुठले ?कल‘गकच्छटा ऐतक्यांतच तुज कुठली ऐन्दुकले ?सुमन अजुनि जों उमललें न तों हाय दिसे सुकलें !वृथा न्हाणणें हृदय पिळवटुनि या प्रेमाश्रजलें !वृथा चुम्बणें करुणा भाकित ममत्व हेतु - बळें.आळवितांना प्रभूस निन्दी विचित्र मन दुबळें.९ जानेवारी १९३५ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP