परमानंदकविकृत पद
अनेककविकृत पदें.
सांबदयेचें देणें । मज हें ॥ध्रुवपद.॥
चवथ्या शून्याअंतरिं ज्योति । लक्षुनि अनुभव घेणें ॥मज हें०॥१॥
उलट्या न्यासें खेचरमुद्रा । षट्चक्रावरि पेणें ॥मज हें०॥२॥
परमानंदें सखया रामा । जीवन्मुक्तचि होणें ॥मज हें०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017

TOP