त्र्यंबककविसुतकृत पद
अनेककविकृत पदें.
प्राण्या गुणवंता ! त्यजुनि अहंता । शरण जाइं त्या संता रे ! ॥ध्रुवपद.॥
सद्गुरु तो भवसागरीं तारी । नासुनि सर्वहि चिंता रे ! ॥प्राण्या०॥१॥
आपण तरुनी जनासि तारिति । भेटविती भगवंता रे ! ॥प्राण्या०॥२॥
त्र्यंबककविसुत वदत तदाश्रयें । न भिउं काळकृतांता रे ! ॥प्राण्या०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP