कोकिळकविकृत पद
अनेककविकृत पदें.
केला राम धणी राम धणी । अघटित ज्याची करणी ॥ध्रुवपद.॥
रामीं रतली वाणी । आतां सुखास काय वाणी ॥केला०॥१॥
रामावांचून कांहीं । आणिक साधन उरलें नाहीं ॥केला०॥२॥
कोकिळ प्रभुसी ध्यातां । आलें सहजीं निजपद हाता ॥केला०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP