मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
चांदोमामा , चांदोमामा ...

बडबडगीत - चांदोमामा , चांदोमामा ...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


चांदोमामा, चांदोमामा

भागलास काय ?

घरचा अभ्यास

केलास काय ?

चांदोमामा, चांदोमामा

लपलास काय ?

पुस्तक हरवून

बसलास काय ?

चांदोमामा, चांदोमामा

रुसलास काय ?

गणितात भोपळा

घेतलास काय ?

N/A

References :

कवी - मंगेश पाडगावकर

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP