मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
ध्यान लावतो पायावरती उ...

बडबडगीत - ध्यान लावतो पायावरती उ...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


ध्यान लावतो पायावरती

उभा राहुनी एका

पाण्याच्या गावातील बगळा

संत भासतो लोका

दुधासारखा रंगाने हा

शुभ्र पांढरा दिसे

टिपावयाला मासे सगळे

चोच लांबवून बसे

N/A

References :

कवी - कल्याण इनामदार

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP