मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
लांब मान उंचावुन चाले पा...

बडबडगीत - लांब मान उंचावुन चाले पा...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


लांब मान उंचावुन चाले

पायावरती उंच

राखाडी हा रंगाने अन्

कठीण याची चोच

पंख असुनी उडू न शकती

शहामृगाची पिसे

वाळवंट तुडवीत चालणे

याच्या नशिबी असे

N/A

References :

कवी - कल्याण इनामदार

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP