मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
उदास पडकी जागा शोधून ब...

बडबडगीत - उदास पडकी जागा शोधून ब...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


उदास पडकी जागा शोधून

बसतो दिवसभरी

मधेच थोडे उडून जरासे

पंख मोकळे करी

घुमा घुमा हा घुमे पारवा

घुमणे काम असे

जरा वेगळा असूनसुद्धा

कबुतरासम दिसे

N/A

References :

कवी - कल्याण इनामदार

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP