मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
कावळा मोठा चिमणी साधी ...

बडबडगीत - कावळा मोठा चिमणी साधी ...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


कावळा मोठा चिमणी साधी

अप्पलपोटा भोळी अशी

आव आणला बशीभर दिली

खोटा खोटा गरम लापशी

चिमणीपुढे चिमणीच्या घरटयात

केले ढोंग डोकावला

आजार्‍याचे हळूहळू कावळा

काढले सोंग सोकावला

चढलाय ताप रोजच त्याची

कण्हून कण्हून नवी मागणी

पुरता हल्लक वैतागूनच

गेलोय शिणून गेली चिमणी

शेवटी ऐकून

कावकाव

म्हणाली चिमणी,

चले जाव

N/A

References :

कवयित्री - वृंदा लिमये

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP