मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
हिरव्या झाडावरती बसुनी ह...

बडबडगीत - हिरव्या झाडावरती बसुनी ह...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


हिरव्या झाडावरती बसुनी

हिरवा पोपट गातो गाणे

लाल चुटुक चोचीने आणि

डाळीबाचे खातो दाणे

हा शिकवावे तसा बोलतो

गोड गोड शिकलेले बोल

मिठ्‌ठू मिठ्‌ठू चावट मोठा

पेरु खाऊन फुगवी गाल

N/A

References :

कवी - कल्याण इनामदार

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP