मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
पिवळ्या पिवळ्या इवल्याशा ...

बडबडगीत - पिवळ्या पिवळ्या इवल्याशा ...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


पिवळ्या पिवळ्या इवल्याशा

चोचीने टिपते दाणे

उडत बसत थोडे थोडे

अंगणात येणे जाणे

पिवळे पिवळे पाय हिचे

रंग तपकिरी अंगाचा

साळुंकी म्हणती सारे

त्रास कुणाला नसे हिचा

N/A

References :

कवी - कल्याण इनामदार

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP