Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
उत्तम कळा उत्तम ज्ञान, न ये विद्येवांचून   उत्तम किर्ति सुशोभित, सर्वा ठायीं प्रकाशित   उत्तम खर्गावर येणें   उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें   उत्तम देह मनोवृत्ती, त्यांना प्रीति बिघडविती   उत्तम पाहतां फळ, मन धांवतें तात्काळ   उत्तम बी, उत्तम पीक   उत्तम बोलणें, बरवें ऐकावें   उत्तम मुलाची इच्छा करी, तिजसारखी दुष्ट नसे दुसरी   उत्तम शेती पण धनी असावा खेतीं   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, निदानीची भीक, ती मागण्यास शीक   उत्तमस्य उत्तमं फलं   उत्तमस्य क्षणं कोपः   उत्तमाची सेवा नीकी हीनाची ओखटी नायकी " नीच सेवा विशेखीः अपयशरुपः   उत्तरपंथास लागणें   उत्तरपंथी सरदार   उत्तर बोलणें   उत्पद्यन्ते   उत्पन्न घटतें आणि कर्ज वाढतें   उत्पन्न भक्षी, मध्यान्ह दरिद्री   उत्पन्नास येणें   उथळ पाण्याला खळखळ फार   उथळ पाण्याला खळाळी फार, खोल नदीची गति मंदवार   उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार   उथळ बुडाचा   उथळ माथ्यानें वावरावें आणि खरे बोलावें   उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्ध भाकरीचा येवा   उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्धमा करीचा येवा   उदक घेऊन वचप   उदक देणें   उदक धुता सगल्याक, उदकाक कोण धुतलो?   उदक न्हावय   उदक सोडणें   उदक हातावर घालणें   उदकांतली मांडकी उदक पियेल्याबगर रावता? उदकांतुलो मांडुकू उद्दाक पीनास्ताना राबना   उदकांतले तेल पोंवंता, बुदवंतु आशिलो उंचारि येता   उदकांतलो कबू   उदकांतुं रावूनूं मांसळ्यांकडे वैर कर नये   उदकांतु उजो घडौंचो   उदकांतु हागिल्ले उंच येतां   उदकाकई पाताळ   उदकाकडे वचप   उदकाक वचप   उदकाचे दुडू उदकाक   उदकाच्या बळार सुंगट उटा   उदका पाण्यानें करून टाकणें   उदकार माल्ल्य़ार दोन जातात व्हव?   उदकारि बड्डि मारल्यारि, उदाक एक बड्डि बिंगाडि   उदकारि बरयिल्लें बरप   उदका हागील्लें उलेल्या बगर रावता?   उदमी   उदय   उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   उदयिलें   उदरांत कृपण, जाब देतो झट्कन   उदराची खांच   उदराचें पोतें   उदरा पोराक लोखंडा खेळ कित्याक (गो.)   उदरीं आलेल्या शनीनें पदरीं निसटण्याची निशा करणें   उदरीं रिगणें   उदरीं शनि येणें   उदरी येणें   उदव करणें   उदव लावणें   उदाक नातिल्या गावांतु, शीस मारचि   उदान लागणें   उदार कर्ण   उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्।   उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री   उदार मन ठेव संपत्तिकाळीं, स्थीर असावें विपत्तिवेळीं   उदार मनाचा वाटे कर्ण, कवडीसाठी वेंची प्राण   उदार्‍याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार   उदाहरणानें शिकतो तसा उपदेशानें शिकत नाही   उदाहरणेन स्पष्टं भवति   उदी देणें   उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात   उदीम करतां सोळा बारां, शेत करतां डोईवर भारा   उदीम व्यापाराचे अंतीं, रजावंतीनें ठकले जाती   उदुक्कांतलो कोब्बू   उदेयांचा विधि   उदेळें   उदो उदो करणें   उद्धव   उद्धार   उद्यमोरचिने उजागरो लेवो   उद्यांचे आज, करावें काज   उद्यांवर काम, न लोटावें हें उत्तम   (उद्याचें) मरण आज आणणें   उद्याच्या आदितवारीं   उद्योगं पुरुष लक्षणं।   उद्योगः खलु कर्तव्यः।   उद्योग इष्काचा वैरी, तो इच्छेचे विरूद्ध करी   उद्योग उघडा करूं जाती, त्यांत लवून विघ्ने राहतीं   उद्योग उशाला आणि दैव गप्पेला   उद्योग उशाशीं आणि देणें पायथ्यापाशीं (पायाशीं)   उद्योग करतां, फळे येती हातां   उद्योग करिती ते थोरी मिळविती   उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें   उद्योग कर्ज वारतो, निरुद्योग कर्ज वाढवितो   उद्योग चालविणें, करणें   उद्योग वेळ   उद्योग वेळा   उद्योग हीच किमया बरी, धातुमात्राचें सोनें करी   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   उद्योगाचीं गुढ्या तोरणें, आळसाचीं अधोवदनें   उद्योगाची कास धरा, चाकरीवर चिरा घला   उद्योगाची कास, वाढविते त्रास   उद्योगाचें निशाण भगवंताचे हातीं, निर्बळाला रात्रंदिवस खंती   उद्योगाचे अंतीं, (द्रव्य) भूषण आणि कीर्ति   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उद्योगाचे घरीं, ऋद्धि सिद्धि पाणी भरी   उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं   उद्योगानें मन स्वच्छ राहते, आळसानें मन खातें   उद्योगानें सर्व सोपें, आळसानें सर्व कठीण   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   उद्योगाला धरण आणि आळसाला मरण   उद्योगी   उद्योगी मनुष्य भागे, गाढ मूढ निद्रा लागे   उद्योगी यासी मिळे अवकाश, आळसा न मिळेचि खास   उद्योगु नातिल्लो आचारि चेलवां गांडि तासता   उद्योगु नातिल्लो कुंबारु मात्तें आपटायिता   उद्योगे नास्ति दारिद्य्रं   उद्योगे पैसा वाढतो, बसून खातां खुंटतो   उद्योग्याची सद्दी जोरावर, आळशाला मंदी जन्मभर   उद्योग्याचें घर, सोडिती कोतवाल नाझर   उद्योग्याचे घरीं, क्षुधा प्रवेश न करी   उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी   उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण   उद्योग्यास रिकामपण, वाटे ओझ्याप्रमाण   उधक   उधकारी माल्ल्य़ारी दोनी जत्तवे   उधड घेणें   उधडे घेणें   उधरागती जाणें   उधळ   उधळपट्टी चालविणें   उधळभवानी   उधळ माधळ घाल गोंधळ   उधळ माधळ दिवट्यांचा गोंधळ   उधळ माधळ दिवसा गोंधळ   उधळमावशी   उधळा घालणें   उधळेपणाचा जन्म चमत्कार, भिकारी होऊन मरणार   उधळेपणानें घालवी, तें काटकसरीनें जमवी   उधानाचें पाणी   उधार आणि अंधार   उधार घेणें व नीट तोल म्हणणें   उधार तेल खंवट   उधार पाधार   उधार बोलणें   उधारीचा धंदा, तेथे कवडीचा फायदा   उधारीचें खातें (पोतें), सव्वा हात रितें   उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं   उधारे मुतुल्लें, तोंडा आयलें   उधार्‍याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार (व.)   उधे उधे करणें   उधेल तोंड   उन व कपाळ बडवून घेणें   उनाड बाहुला   उनाड मैना   उन्मत फो लुगड्याक काळ   उन्ह   उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही   उन्हांतील पाला होणें   उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण   उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी   उन्हान पाण्यानें घर जाळणें   उन्हानें म्हातारे होणें   उन्हाला पाठ देऊन बसणें   उन्हाळ भावी   उन्हाळा आछादन करी, पावसाळा प्रगट करी   उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी, हिवाळा भोगीनिरोगी   उन्हाळा भाबई   उन्हाळा भाबळी   उन्हुनीत असतांनाच कायतें करावें   उन्हूं देणें   उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो   उपकारक अपकारु करचो   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   उपकार करावा हा धर्म, कोणाचा न घ्यावा तो उत्तम   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   उपकार केला, वायां गेला   उपकार ठेवणें   उपकार न विसरणें   उपकार फेडतां वाटतो जड, त्याची हळू हळू करावी फेड   उपकार बाळगणें   उपकार मागले, ठेवी मनीं चांगले   उपकार मानणें   उपकार विसरतो, पण अपकार स्मरतो   उपकार स्मरणें   उपकार स्मरतां मैत्री चालती, त्यावरून दुसरी जडली जाती   उपकारांनीं बांधणें   उपकारांनी मारणें   उपकाराची भागूबाई, दाल्ला विकून खोबरं खाई   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   उपकारानें अपकार फेडावा   उपकारानें उपकार फेडावा   उपकारीयांस देणें, हें व्याजाप्रमाणें   उपकारीया लाभ होय, अपकारीया घडे अपाय   उपकारी सांगेल ते खरे मानणें   उपकारू केल्यारि अपकारू   उपजत रांगणें   उपजर्‍यास येणें   उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेलेंच आहे   उपट खाणें   उपट घेणें   उपट जेवणें   उपटसुंभ   उपटसूळ   उपट सूळ (की) घे खांद्यावर   उपट सूळ खांद्यावर घेणें   उपटून सूळ खांद्यावर घेणें   उपड्या घड्यावर पाणी व बहिर्‍याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी)   उपड्या घागरीवर पाणी   उपदेश ऐकणें, शिकवण घेणें   उपदेश देणें व्यर्थ, मनी नाही भावार्थ   उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं   उपदेश मोठ्याला, बागुलबोवा लहानग्याला   उपदेश म्हातार्‍यास, जेवीं औषध मेल्यास   उपदेश येतो देतां, आचरण दुजे हातां   उपदेशाने मार्ग लागतो, दृष्टांतानें समज होतो   उपदेशिलें परोपरींनीं, पालथ्या घागरीवर पाणी   उपधान्यें   उपपत्ति येणें   उपपुराणें   उपभोग   उपभोग घेता त्याचा माल, संपादन करी तो धनपाल   उपभोग घेतो त्याची लक्ष्मी, संग्रही ठेवतां न पडे कामीं   उपयोगी आणि सुंदर, त्यांचे काम निरंतर   उपयोगी पडत नाहीं आई, इतकी उपयोगी पडते शेजीबाई   उपरका घडभाई, और निचेको अल खुदाई   उपरकी टामटीम, अंदरकी राम जाने   उपरक्री खूब बनी, अंदरकी राम जानी   उपर खूप बने अंदरकी राम जाने   उपरणें झाडून निघणें   उपरदवडा खांद्यावर लवडा   उपरवळ्या अंबट मागणें   उपरवांयां अंबट घेणें   उपराळा घेवप   उपराळून चालणें   उपराळून भरणें   उपराळून येणें   उपरे आले आणि धनि झाले   उपल प्रक्षेप   उपलाणा बसणें   उपलाणी बसणें   उपवर मुलगी ही बापाच्या उरावरील शेगडी   उपवासी निजावें, पण कर्जभरी न व्हावें (कर्जभरीत न उठावें)   उपवासी मरणें   उपवेद   उपशमापेक्षां प्रतिबंध बरा   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   उपस्थित होणें   उपहास धुणें   उपाई (थी) येणें   उपाधि   उपाध्या त्यांचा मावस भाऊ   उपाध्या भेटणें   उपाध्यास्तव करणें, आशा न धरणें   उपाध्या होण्यास, नलगे सायास   उपाध्येपणाचें कान ब्राह्मणाला, लढाईचे काम क्षत्रियाला   उपाय   उपाशागेर कोण खीं शेळें सोत्तालो   उपाशागेर शेळें खंचें?   उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें   उपाशी अन् आटेगळ   उपाशी असलेल्याक उष्ट्याचो कंटाळो ना   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी   उपास केला (आणि) दोन रुपये फराळाला   उपासतान काढणें   उपासतान पाहणें   उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा   उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें?   उपासाची चूल करणें   उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास   उपासाला केळे, अन् वनवासाला सिताफळें   उपासी   उपासीतापासी बसणें   उपासी पोटीं अन्न ठेवणें   उपासी मरणें   उपेगा येणें   उफराटा न्याय, गालगुंडे खाय   उफराटी गंगा   उफराटी दुनिया   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   उफराटें भांडण   उफराटें शहाणपण   उफराट्या काळजाचा   उफाडा   उफाड्याचें हाड   उफाड्यानें वाढणें   उफाड्यानें वाढीस येणें   उफार शेट्या   उबजणें   उबजरा   उबत ठेवणें   उबारा   उबो आस मेरेन लॉंखाचो, मरत कूच फुकाचो   उब्बुनु मुत्तुच्च रय्याक धांवनु मत्तुच्चो मंत्री   उभय   उभा असणें   उभा इंद्र करणें   उभा इंद्र नागवा   उभाउभी   उभाउभी भेटणें   उभाउभी येणें   उभा करणें   उभा जाळणें   उभा ठाकणें   उभा दावा   उभा धरणें   उभा नासणें   उभा नाहणें   उभा पहारा   उभा पाऊस   उभा बाजार   उभा मार्ग   उभारणीस येणें   उभारले राजवाडे, तेथे आले मनकवडे   उभारा धरणें   उभा राहणें   उभा रेट नी मुसळ भट   उभाल्लॅलॉ फार देवोन्ना जावप   उभाशिवार टाकून जळणें   उभाशिवार टाकून जाणें   उभा होणें   उभी चतुर्थी   उभी चौथ   उभें काम   उभें कुसळ व आडवें मुसळ   उभें खाणें   उभें वैर   उभे घेणें   उभे दुखणें   उभे दोन प्रहर   उभे नसणें   उभे पळणें   उभे पीक   उभे लावणें   उभे लावून येणें   उभे वारें   उभे वारे सुटणें   उभे वैर   उभे सुकणें   उभ्यां घाई   उभ्या उंटावर शिडी लावून चढणें   उभ्या कुळंब्याचा संसार, पडल्‍या श्रीमंतापेक्षां थोर   उभ्या जन्मांत   उभ्यानें फेर धरुन मुतणें   उभ्यानें मुतायचे मग गुरूस काय पुसायचें (विचारायचें)   उभ्यानें मुतावें आणि उपाध्यास पुसावें   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   उभ्या पायानें   उभ्या बाजारांत   उभ्या मार्गानें जाणें   उभ्या मार्गानें येणें   उभ्या मालाची पाहाणी   उभ्या श्रम भारी, देणगी थोडी, हरदासाची आशा मोडी   उमज समज   उमठ्यार रावण काडप   उमठ्यार रावण, पांरवाचो पारबो   उमथी   उमथ्या कळश्यार उदक   उमदा   उमर फत्तराला असते, फुलाला नसते   उमळ्याक पाड आनी जेंवक वाड   उमस खाणें   उमाठ्यास येणें   उमाप लगीन सावधान   उमाळ पडणें   उमाळा पडणें   उमाळीं पडणें   उमाळीं येणें   उमाळीस पडणें   उमाळीस येणें   उमाळ्यास पडणें   उमाळ्यास येणें   उमास खाणें   उमेदीस येणें   उरक असणें   उरक उरकणें   उरक पडणें   उरता करणें   उरता न धरणें   उरला पदार्थ वांचवी, पुढले साहित्या लावी   उरले (लोक) त्यांनी मोडले तेंच घडावें   उरवठ्यास पुरवठा उरोट्याला पुरोटा   उरस्फोड   उरस्फोड करणें   उरस्फोड करून घेणें   उरांत धडधडणें   उराचा तक्ता   उराचा पांजरा   उराचा पिंजरा   उराची शिंप   उराची शिपी   उराचें खुराडें आणि चुलीचें तुणतुणें   उराड   उरापोटावर उचलणें   उरापोटी करणें   उरापोटी धरणें   उराला हात लावणें   उरावर असणें   उरावर घालणें   उरावर घेणें   उरावरचा गोहो   उरावरचा धगड   उरावर धोंडा घेणें   उरावर धोंडा ठेवणें   उरावर बसणें   उरावर शेगडी   उरावर हात ठेवणें   उरावर हात ठेवून बोलणें   उरावर हात ठेवून सांगणें   उरावर हात लावणें   उराशीं घट्ट धरणें   उराशी कवळून धरणें   उराशी धरणें   उरास ऊर लावणें   उरीं केस, माथां टक्कल   उरीं डोंगर पुरीं काट्या (काड्या) घेणें   उरीं पोटीं करणें   उरीं पोटीं धरणें   उरीं फुटणें   उरीं भरणें   उरी केस, माथां टक्कल   उरी डोंगर घेणें   उरी रीण, दारीं पेंव   उरें बुरें बोलणें   उलग वारणें   उलग वारून टाकणें   उलट घेणें   उलट ढाल, उलटी ढाल   उलट सुलट बोलणें, नाही तसे समजवणें   उलटा चोर, कोतवालको डाँटे   उलटा चोर कोतवालाला दंडी   उलटा चोर, कोतवालास दंडी   उलटा नांगर फिरणें   उलटा पहारा   उलटी अंबारी   उलटी अंबारी हातांत येणें   उलटी घोडी, मान मोडी   उलटी चापट   उलटी ढाल देणें   उलटी नांगर फिरणें   उलटी पूजा करणें   उलटी बुकी   उलटी लाथ   उलटी सुलटी हजामत   उलटून गोष्टी सांगणें   उलटून पडली खरी, म्हणती सूर्यास दंडवत करी   उलटून बोलणें   उलटें नांगर फिरणें   उलटें शहाणपण (शिकविणें)   (उलट्या) अंबारींत बसणें   उलट्या अंबारीत बसणें   उलट्या अंबारीनें राज्य करणें   उलट्या काळजाचा   उलट्या गांवची पाटिलकी   उलट्या चोराच्या बोंबा   उलट्या बाहुल्याचा   उलथणें   उलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा   उलफ्याची कणिक वार्‍यानें गेली   उलफ्याची कणिक वार्‍यानें नेली   उलयतलो करतां थोडें, करतलो उलयिता थोडें   उल (ल्ल) यिळें   उलाढाली डिकेमाली   उल्लवंच्याक उत्रकुमारू, करच्याक मात्र आंगचोरू   उल्लाचाक कळ्ळेलो उत्रांमोल जाण   उल्लुके भाई मशालजी   उल्लूका भाई मशालजी   उल्लू मशालजी   उल्लोक कळना जाल्यार तोंड धांपचें   उल्हास आणि उदासपण, अंतःकरणीं समान   उल्हास मनीं, औषधावाणी   उल्हासीं ओवीं, संतापीं शिवी   उवार पाणी, आयलॅ गॅलॅ   उवाराक हूळनु आयल्याक मोलना   उवारीस येणें   उवार्‍यास येणें   उशाची भाकरी केव्हांहि मोडून खातां येते   उशापायतीं असणें   उशापायतीं उभा राहणें   उशापायतीं बसणें   उशापायतीं लागणें   उशापायती रडणें   उशापायथ्यास लागून असणें   उशाशीं ताट, पिण्याला माठ, काय काय पुसता थाट   उशीर धरणें   उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं   उशीरानें उठतों, आपल्या कामास मुकतो   उशीरावर धरणें   उशीरावर येणें   उश्णीं वायना   उश्णी वायणां फेडुंक जाय   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP