Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
उश्णे दिवन दुबळो भिकारी जालो, उतर दिवन लखपति भिकारी जालो   उश्ण्यांक मरण ना   उष्टा   उष्टा विटाळ   उष्टा होणें   उष्टी   उष्टीं काडतल्याक राजपाट मेळो, कैर काडतल्याक प्रधानि मेळो   उष्टीं काढपाक येवप   उष्टीं काढ, म्हणे जेवले किती   उष्टी पत्रावळ   उष्टी हळद   उष्टें   उष्टें खरकटें करणें   उष्टें खायचें वाटीभर तूप तरी हवें   उष्टें खावें चोपडाचे आशेस्तव   उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें)   उष्टे तोंडानें अबद्ध (अवाच्य) उलवंचें, दुसर्‍याकडच्यानें उत्तर घेवंचे   उष्टे हत्तान कैळाक आंबुडतल्लो   उष्टे हातान कावळ्याक आंबुण्णा   उष्टे हातान कावळ्याक आमुडतलो   उष्ट्या पत्रावळिशी लोळता, गावुं भरि बिरुता   उष्ट्या फोंडावेलिं सूणिं   उष्ट्या फोंडावेल्या पत्रावळीक सूणिं झगडताति   उष्ट्या हातान कावळो आमडिना   उष्‍ट्या हातानें कावळा हांकणार नाही   उष्ट्या हातानें कावळा हाकणार नाहीं   उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा   उष्ट्या हातान् कावळो हाबडप (गो.)   उष्ट्र   उष्ट्राणांच गृहे लग्नं गर्दभाः शांतिपाठकाः। परस्परं प्रशंसंति अहो रूपं अहो ध्वनिः।।   उष्ट्रासि जेसीं रंभाफळें   उष्ट्रासि न पचे कर्दळी फळें   उष्णं उष्णेन (शाम्यते)   उसकी   उसण उतरणें   उसणें वायण   उसण्यानें मसणांतु वत्ता   उसनवारीची बाकी, उगीच धक्काबुक्की   उसनी गोष्ट सांगणें   उसनें उगविणें   उसनें घेणें   उसनें फेडणें   उसने देऊन घालवितो, मैत्रिकी तोडतो   उसन्या पायीं फासण्या   उसर करणें   उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें   उसवला दोरा, निसवला वारा   उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील   उसवल्या दोरा, निसवलया वारा   उसवल्याला दोरा घालतां येतो निसवल्यास उपाय काय   उसवल्यास दोरा आणि निसवल्यास कोंडमारा   उसासा   उसासा आला आणि कंठ फुटला   उस्ताद बैठे पास, काम आवे रास   ऊंस खातांना परंडाचा स्वाद पाहणें   ऊंस गोड कां संग (सांगात) गोड   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   ऊंस गोड, मुळ्या सोड   ऊंस दिसती वांकुडे। परी अंतरी रसाळ।।   ऊंस बाहेर दिसतो काळा, आंत रसाचा आगळा   ऊ टिचणें   ऊठ की पळ बाहेर   ऊठ खापर्‍या, लाग कामाला   ऊठग कळी अन् बस माझ्या नळी   ऊठ, झोपडी नमस्कार   ऊठरे चोटा, झव पाव्हण्या   ऊठरे छंदा, एकच धंदा   ऊठ सोट्या कूट (कुट्ट)   ऊठ सोट्या तुझेच राज्य   ऊत जिरविणें   ऊत मारणें   ऊत येणें   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   ऊन, ऊन्ह,ऊन ऊन आग   ऊन खाणें   ऊन खाण्यानें तोंड जळते, थंड करून खा   ऊन तहान न पहाणें   ऊन तहान न मानणें   ऊन तहान न म्हणणें   ऊन तापणें   ऊन ताबणें   ऊन दुधाचे पोळणें, ताक फुंकून पिणें   ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे   ऊन पहा. हून उदाक निववुनु पिवंका   ऊन पाण्यानें घर जाळणें   ऊन पाण्यानें घरें जळत नाहींत   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   ऊन पाण्यास चवी नाही   ऊन पारखा   ऊन पोळत नाही, तितकी वाळू पोळते   ऊन वारा न लागणें   ऊन वारा न सोसणें   ऊन वारा लागणें   ऊन वारा सोसणें   ऊन्हउन्हीत   ऊन्हाचा कढ   ऊन्हातानाचा   ऊब जिरविणें   ऊर उलणें   ऊर काढून चालणें   ऊर दबणें   ऊर दाटणें   ऊर पिकणें   ऊर पिकविणें   ऊर फाटणें   ऊर फुटणें   ऊर फोडणें   ऊर बडवणें   ऊर भरणें   ऊर भाता (त्या?) सारखा दडपणें   ऊर वासणें   ऊर्ध्व   ऊ विईल काय आणि लीख पिईल काय   ऊ विते काय आणि लीख पिते काय?   ऊ व्हिली ना आनि लिख जाली ना   ऋणं कृत्वा धृतं पिब (पिबेत्)   ऋणकर्ता पिता शत्रुः   ऋण काढून लग्न करणें   ऋण काढून सण करणें   ऋणको धनकोची बायको   ऋणत्रय   ऋण दिल्यावांचून फिटत नाहीं, आणि मरण आल्यावांचून सुटत नाहीं   ऋण फिटेल पण हीण फिटत नाहीं   ऋण, हत्या आणि वैर चुकत नाहींत   ऋणायत स्वरूपी   ऋणी   ऋतु   ऋतुत्रय   ऋतु प्राप्त झाल्यावरी पतीची इच्छा लागे   ऋतु संपादणें   ऋतूंत ऋतू, वसंत ऋतू   ऋषींचे कूळ आणि गंगेचे मूळ पुसूं नये   ऋषीचें कूळ आणि हरळीचें मूळ   ऋषीला नाहीं मूळ, राजाला नाहीं कूळ   ऋषेश्र्वराचा कारभार   एक अणी चुकली की बारा वर्षांचा वायदा   एक अपराध करी, दुसर्‍यावर रागें भरी   एक अपशब्द बोलावा, तसा दुसर्‍याचा घ्यावा   एक अरिष्ट निवारितां, दुजे न आणी आपले माथां   एक असणें   एक असतां बळी, शंभराचे कान पिळी   एक असतां हातीं पक्षी, झाडीं दोहोंचा लाभ लक्षी   एक आईचीं लेकरें   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   एक आण्याचे तीस दाम, एक दामाचे तीस चाम   एक आळ आणि एक महाजाळ   एक इटेकरी व दहा पट्टेकरी (बरोबर)   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   एक उत्रानें मोळ्ळोलें मन, धा उत्राने समजाइना   एक उद्यां म्हणे, तर दिवस दुणे   एक एक बात, नऊ नऊ हात   एक एक बात, सव्वा सव्वा हात   एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है   एक एकां साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ।।   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   एक ओढ   एक कमावतो, दुसरा खातो   एक करतां बेक होणें   एक करी अपराध, दुज्या लाविती बाध   एक कर्माकडे ओढी, एक संन्यासाकडे ओढी   एक कहे लोहेको चुवा खाये, दुसरा बोले लडका ले गये चील   एक कान सहेरा न् एक बहेरा   एक कान सैरा, एक कान बहिरा   एक काम एके वेळीं, दोन्ही नाहीं त्याच काळीं   एक काम, दोन काज   एक कामीं बहुजण, लागतां करिती घाण   एक काळ मांयचो जाल्यार एक काळ सुनेचो   एक कोल्हें, सतरा ठिकाणी व्यालें   एक खवळ्या मेंढा होतो, कळपीं रोग पसरतो   एक खांड दोघे खातात   एक गहूं, प्रकार बहू   एक गहू, प्रकार बहू   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   एक गोरी आणि बत्तीस खोड्या चोरी   एक गोरी, बहात्तर खांडी चोरी   एक गोरी, बहात्तर (हजार) खोडी चोरी   एक घटका निद्रा पूर्वरात्री, दोन घटका उत्तररात्रीं (उत्तर निशापरी)   एक घर उणें, तर दस घर पुणें   एक घर उणें, तर दस घर सुणें   एक घाव आणि दोन तुकडे   एक घाव आणि दोन रुंडें   एक घाव आणि दोन रुंडें (खंडें)   एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे)   एक घाव दोन तुकडे   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   एक घोडें, सतरा लोंढे   एकच कांकण, धन्याला राखण   एकच फोड दुखता, सगले आंगाक फोड जाल्यार खंय दुखता?   एकचारिणी नारी, पुरुषार्थ साधी चारी   एक चेडवाक् कझर करेक बारा जुती झराउक जाय   एक चोरी करतो, शंभरावर आळ येतो   एकछत्री राज्य   एकजिनसी   एक जीव जाणें, एक जीव येणें   एक जीव सदाशिव   एकजीव होऊन जाणें   एक जूट, त्यांना कधीं न तूट   एक झर्‍या उदाक मिटशेंनी गोडशें जाईत कशी?   एकटयाला उतरेना पथाचें म्हणून हंडाभर अन्न खवायाचें   एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला   एकटा जीव सदाशीव   एक टाळी होणं   एक टोला, राम बोला   एकट्याची एक वाट   एक ठांचा समयीं मारल्यानें नऊ टांचे वांचवितो   एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई   एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल   एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे   एक ठोका लोखंडावर, दोन मारी ऐरणीवर   एकडे गांटावंचें भितरि आनेकडे थुंटता   एक डोळा   एक डोळा तो का डोळा म्हणावा   एक डोसी ने सो जोशी   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   एक तंगडें न् शंभर घोंगडें   एकतत्त्व   एक तवेकी रोटी, क्या छोटी कया मोठी   एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें   एक तिडीक दे आणि घरची धनीण हो   एक तीळ सात ठिकाणीं   एक तीळ सात भावांनी वांटून घ्यावा   एकतीस   एक तोंड करणें   एकदम   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   एकदम शहाणपण, दाखवितां मूर्खपणा   एक दर बंदा, हजार दर खुले   एकदां   एकदां खावें, पण शहरांत राहावें   एकदां दैव वांकडे, दुजे वेळीं फांकडें   एकदां विटलें तें तुटलें   एकदां विटलें, मन तुटलें   एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी   एक दिन मेहमान, दोन दिन मेहमान, तिसरे दिन यहान (हिं.)   एकदिल असणें   एकदिल होणें   एक दिल्लें घर ना जाल्यार नाल्लें घर   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   एक दिवस मांयलो, एक दिस सुनेलो   एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां?   एक दुदावतो पांखरे, दुजा जाउनीयां घरे   एक देवमणी बहात्तर खोडय चोरतो   एक देवमणी बाहात्तर खोडी लपवितो   एकदेशी, पडतो फशी   एकदोन दिवस पाहुणा, तिसरे दिवशीं लाजिरवाणा   एक धड ना (एक ना धड), भाराभर चिंध्या   एक धनुष्यास दोन दोर्‍या, उपयोगी पडती बर्‍या   एक धरून बसणें   एक धोत्री, महाक्षेत्री   एक धोसानें (बट्यानें) होडि बुडता, एक किटिनें घर जळता   एक नंबरचा   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती   एक नन्ना सर्व साधी   एक नळी अन् शंभर पोळी   एक ना धड, भाराभर चिंध्या   एक नाम केशव   एक नाहीं (कीं) दोन नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   एक नाहीं धड, गुबड्यापासून जड   एक नाहीं मन, व्यर्थ कुबेराचें धन   एक निजाम और सब हजाम   एक निजाम, सब हजाम   एक निजेन (न्हिदेन) फाल्या जायना   एकनिष्ठ   एकनिष्ठ काशीकर   एक नूर आदमी, ने दस नूर कपडा   एक नूर आदमी, हजार नूर कपडा, लाख नूर गहिना, करोड नूर नखरा   एक पंथ (और) दो काज   एक पंथ दो काज   एकपट रूप व दुप्पट पोषाख   एकपट लष्कर, सातपट कतवार   एकपट विद्या, दसपट गर्व   एक पडणें   एक पदरीवर येणें   एक पाणी, नरकवाणी   एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत   एक पायरी चुकणें, खालीं येऊन पडणें   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   एक पाहुणा घर पाहुणें   एक पाहुणा तर घर पाहुणे   एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे   एक पुती रडती, दुदुपती रडती, सातपुती रडती आणि निपुती रडती   एकपुती रडती, दुपुती रडती, सातपुती रडती, निपुती रडती   एकपुती रडे आणि सातपुती रडे   एक पुती रडे व सातपुती रडे   एक पुती रडे, सातपुती डोळा नुघडे   एकपुती रडे, सातपुती रडे   एक पुती रडे, सातपुती रडे, रात्रीं पाट लावला तीपण रडे   एकपुतीही रडे, सातपुतीही रडे, जिला काहीं नाहीं तीही रडे   एक पेरतो आणि दुसरा कापतो   एक पैशाचे तेल, दोन पैशाचा हेल   एक पैशा म्हालु व्हावंचाक दोन पैशा कूलि   एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो   एक प्रीति लागती, दुजी विसरती   एक फुलाने माळा जाईना, एक झाडानें रान जाइना   एक बगलांट खरे कसूंक धा बगलाटा कसूंक जाय   एक बळी, हजार छळी   एक बाईनें नहि दिया आटा, तो उपट गया झाट?   एक बाजी और सब् पाजी   एक बाजी सबि पाजी, एक निजाम सब् हजाम   एक बायकोची पाठ, पासोड्या तीनशें साठ   एक बाळंतीण आणि बारा सुईणी   एक बोलेना बंदर, तर काय ओस पडेल जुन्नर   एक भय दोन जागा असतें   एक भय दोहों जागीं   एक भाकरी सोळा नारी   एकभुकी सदा सुखी   एक मच्छली सारी झीलको गंदाती है   एक मताचे होऊन, करावें दुष्टांस शासन   एक मानें नै दिया आटा, तो क्या भुका मरेगा बेटा   एक मारी उंडे, एक मारी मांडे   एक मार्गी मिळविणें, दुजे मार्गी घालविणें   एक माळेचे मणी   एकमुठी चालणें   एक मूर्ख आपले परी, बहु लोकांतें करी   एक मेंढा पुढें चालतो, त्या मागें दुजा जातो   एकमेकां साह्य करूं । अवघे धरूं सुपंथ   एकमेकावर कोलणें   एकमेकावर घसटणें   एक मेली चेडी, तर काय वसाड पडली वाडी   एक मेहनत करतो, दुजा फळ घेतो   एक म्हंजे कालूं, खैंचे तवलेंत घालूं?   एक म्हणती आंबा, तर एक म्हणतो चिंच   एक म्हणविणें   एक रात्र राहणें, गांव कांगे लहान   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   एकलकोंड्या, बारा रांड्या   एकलज्जां परित्यज्य सर्वत्र विजयी भवेत्   एक लज्जां परित्यज्य सर्वत्रविजयी भवेत्।   एक लठ्ठया अन् बारा बिट्टया   एक लबाडीच्या योगें, बहू येती तिच्या मागें   एकला   एक लिखा और सो (सब्) बका   एक लिखा और सौ बखा   एक लिखा और हजार बखा   एक लेंड्या दोन कुडके, एक घाणटा आनी एक परमळटा   एकल्या गेली फळद म्हळ्या खप्ता, पुण दुसर्‍या गेली हळद म्हळ्या खप्ना   एकल्याची एक वाट   एकल्याचें चौगांनीं जेंव येत, पुण चौगांचें एकल्याच्यान जेंव नज   एकळाक मायें दिवस, मागेरि सुने दिवस   एकवचनांत बोलणें   एक वर्ष दाईपणा, बहुवर्षें अशक्तपणा (जाणा)   एक वाईट आचरतो, पाहून दुसरा करितो   एकवृंतगत फलद्वय न्याय   एक वेळ गुवा माथँ मारच्या पैलीं, मागीर तांतू दोन आसात?   एक वेळ चट लागती, ती प्रथा पडती   एक वेळ थुकी वडयली ती परतून गिळतात?   एक वेळ पदद्वार, घडल्या करी निरंतर   एक वेळ पाय घसरतरीच घसरतवता   एक वेळ मूल पोळे परी, अग्नीची भीति घरी   एक वेळीं दुःख होणें, दुजे समयीं सुख जाणें   एकव्रतचारिणी नारी, पुरुषार्थ साधी चारी   एक शहाणा असतां, दुजा कज्जा न चालविता   एक शीख सध्या लाख   एक शीर फाल्त   एकशें बारा आणि एकाला नाहीं थारा   एक शेजारी, बारा वैरी   एक शेर विद्या आली जरी, दहा शेर अक्कल लागे वरी   एक श्रमी द्रव्यास्तव, दुजा इच्छी कीर्ति वैभव   एक साधे सब् सधे   एक सालचें तन, सात सालचें गमावें धन   एकसे दो भले   एक सोनार व एक झारेकरी   एकसोस धरणें   एक हंडी उतरविणें आणि दुसरी हंडी चढविणें   एक हमाममे, सब् नंगे   एक हात दुधां, एक हात धयां   एक हाथ जिकर पर, एक हात फिकर पर   एक हिंगाला, एक धुपाला, आणि एक सत्यनारायणाला   एक होणें   एकांगीस येणें   एकांत करणें   एका अंगावर असणें   एका अंगाशी तर एक खांद्याशी   एका अंगासीं व एक जांगासीं   एका अंगीं उणा   एका आंब्यांतुलिं आयदानं, एक वत्ता दुहाक, एक वत्ता झळक्याक   एका आईची मुलें पण भेटीची सुराणी होते   एका आईची लेकरें   एका आढ्या खालचा   एका आधणानें तुरी शिजत नाहींत   एका इष्काच्या अंतीं, अनेक विघ्ने येतीं   एका एक ना, शिंबर्‍याक नांक ना   एका एकवीस, पांचा पंचीस   एकाएकी विश्र्वासतो, तो पश्र्चात्तापास पावतो   एका ओढीनें   एकाकई एक होड, मात्याकइ नांक होड   एका करोडीची (लाखाची) गोष्ट   एका काठीनें हांकणें   एका कानाजवळ पगडी घाल पण चालीनें चाल   एका कानानें ऐकावें, दुसर्‍या कानानें सोडून द्यावें   एका कानावर पगडी, घरी रांड उघडी   एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी   एका कानीं ऐकणें, दुसर्‍या कानीं सोडणें   एका केंसास धक्का लागणार नाहीं   एका कोटग्यांतुल्या गोरवांक शिंगा शींग आदळता   एका कोयित्याक दोनि हिडियो   एकाक्ष   एका खड्यावर बारा भिंती रचणें   एका खांबावर द्वारका   एका गव्हाच्या कणसावर, दों चिमण्याचा न साहे भार   एका गांडिक दोन सूळ नात   एका गांडीक दोन सूळ कित्याक?   एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा   एका गू एक   एका गोठ्यां आस्तकीर शिंगा शिंग आदरा   एका घराची सात घरें, कार्‍या नार्‍याचें झालें बरें   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   एका घायें एकचि मरे, लेख सर्वां वंशी पुरे   एका घावीं दोन तुकडे   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   एकाच जिभेनें साखर किंवा गू खाणें   एकाच जिभेने साखर खाणें किंवा विष्टा खाणें   एकाच प्रकारचे पक्षी एकत्र कळप करून राहतात   एकाच माळिकेचे मणि   एकाच लेंडाचे कुडके, एक परमाळता नी एक घाणता   एकाच लेंडाचे तुकडे, एक परमाळतलो नी एक घाणतलो   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   एकाचा उद्योग आणि दुसर्‍याचे शहाणपण   एकाचा नाश होतो, दुजा संतोष पावतो   एकाचा पायपोस एकाच्या पायांत नाहीं   एकाचा रोग अवघ्यांचा भोग   एकाची जळते दाढी, दुसरा तीवर पेटवितो विडी   एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवूं पहातो विडी   एकाची जळते दाढी, दुसरा म्हणतो माझी पेटवूं या विडी   एकाची टाळी, दुसर्‍याची टवाळी   एकाची तूट, दुसर्‍याची लूट   एकाची पसंती, दुसर्‍याची नापसंती   एकाची हो करितां स्तुति, अभिमानी जळे चित्तीं   एकाची होळी तर दुसर्‍याची दिवाळी   एका चुकिनें गावुं लासता, एक मारानें जीवु वता   एका चुकी मागें, दुसरी लागे   एकाचें एकवीस होवो, नि वेल मांडवाला जावो   एकाचें खावें आणि एकाला गावें   एकाचें घ्यावें, दुसर्‍यास द्यावें   एकाचें जें जडभारी, दुजा जाणत नसे तरी   एकाचें जे अन्न होय, ते दुसर्‍याचे विषप्राय   एकाचें बारसें तर दुसर्‍याचे बारावें (साजरे करणें)   एकाचे एकवीस पांचाचे पंचवीस करणें   एकाचे दोन करणें   एकाचे दोन लावणें   एकाचे पाहून दुसरा करतो   एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम   एकाच्या युक्तीवर सर्वांच्या उड्या   एकाच्या युक्तीवर सर्वांच्या युक्त्या   एका जत्रेनें देव जुना होत नाहीं   एका जिभेन सगलो संसार आप करयता   एका जिभेनें साखर खाणें किंवा विष्टा खाणें   एका झपाट्‌यानें   एका झर्‍यातून पाणी, न येत खारे गोडवणी   एकाटून येणें   एका ठायीं जडलें मन, दुजे ठायीं फिरतां कठिण   एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   एका ठायीं राहणें, त्याशीं वैर न करणें   एका ठिणगीनें घर जळतें   एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे   एका डोळयांत लोणी आणि एका डोळयांत चुना घालणें   एका डोळ्यानें अंधळा (काणा) असलेला हजारांत शहाणा   एका ताटीं जेवणें आणि घास मोजणें   एका दगडानें दोन पक्षी पाडणें   एका दगडानें दोन पक्षी मारणें   एकादश रुद्र   एकादश स्थानीं असणें   एकादशी घरा शिवरात्र आली, तिकाय उपास हिकाय उपास   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   एकादशी, दुप्पट खाशी   एकादशीला खरवड आणि द्वादशीला भजे पापड   एका दांडीचीं पारडीं   एका दिवसांत घर बांधून होत नसतें   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   एका दिव्याखालीं दहाजण नांदणें   एका देवळांतले तेल चोरून दुसर्‍या देवळांत दिवा लावणें   एका देवळांतले तेल चोरून दुसर्‍या देवळांत दिवा लावावयाचा   एका देवा केशवा, दूसरा देव नसावा   एका दोन चांगले   एकाद्यास चंद्रबळ देणें   एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें   एकान दांड्यान मारले म्होन दुसर्‍यान गुंड्यान मारुंक जायना   एका नाकपुडींत हरिकीर्तन   एका नाकपुडींतून दोन शिंका, सहदेव म्हणे शकून निका   एका नावेंत असणें   एका नावेंत बसणें   एका नावेत बसणें   एका निजून फाल्या जायना   एकानी एकानी, बोवा महा दुकानीं   एकानें करायचें, सार्‍यांनी झुरायचें   एकानें करायचें, सार्‍यांनी भरायचें   एकानें गाय मारली तरी दुसर्‍याने वासरूं मारूं नये   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   एकानें दांडा उचलला म्हणून दुसर्‍यानें धोंडा उचलूं नये   एका पांकान मोर जायना   एका पायावर तयार असणें   एका पायावर सिद्ध असणें   एकापासून संतति, विभागी सारखे होती   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP