Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
एका पिसाने मोर होणें   एकापुढे दुसर्‍याचे स्तवन, हे स्वार्थाचे लक्षण   एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   एका पूजेनें देव म्हातारा होत नाही   एकापेक्षां एक वैदिक   एकापेक्षां बहुमत, फार उपयोगी पडत   एका पेण्यान घर शिवप   एका पैंशाची चोरी, करील रुपयांची तरी   एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काडा   एका पैशाची खरेदी, दोन पैशांचा काढा   एका पैशाचें तेल, दोन पैसे हेल   एका फारान दोन पक्षी मेले   एका फारान सतरा वाग   एका बापाचे मुलगे, कधीं न निघती सारखे   एका बैठकीस   एका भार्या सुंदरी वा दरी वा   एका मांडीवर चौर्‍यांऐंशीं आसनें   एका मापानें सगलें मेजता   एका माळेचे मणी   एका माळेचे मणी, एकसारखें एक गणी   एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी   एका मुठीचीं माणसें   एका मुठीनें   एका मेघापासून, सूर्य जाय अच्छादून   एका मेणांत दोन सुर्‍या राहणें   एका मेणांत दोन सुर्‍या सामावणें   एका मोत्यानें कंठा होत नसतो   एका म्यानांत दोन सुर्‍या, (ठेवूं नको वाईट बर्‍या)   एका म्यानांत दोन सुर्‍या राहात नाहींत   एकार कलणें   एकार जाणें   एकार बसणें   एकार होणें   एका लग्नाक बारा विघ्नें   एकाला चुचकारा, दुसर्‍याला फटकारा   एकाला दहा उत्तरे देणें   एकाला पळ म्हणून दुसर्‍याला छू करणें   एकाला पळ म्हणून दुसर्‍याला छू सोडणें   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   एका वन्न आणि एका तन्न   एकावर एक अकरा होणें   एका वस्त्रानिशीं घराबाहेर पडणें   एका वस्त्रानें निघणें   एका वाटेनें जातो पळणारा आणि बारा वाटेनें जातो शोधणारा   एका वालिचीं फळां, एक कोडृ आनि एक गोड जाता?   एका व्यसनास लागे, दोघांचे पोट भागे   एका शितावरून (शितानें) भाताची परीक्षा   एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये   एकास झांकावें, दुसर्‍यास काढावें   एकास पळ म्हणणार, दुसर्‍यास पाठीस लावणार   एकास पळ म्हणावें, एकास पाठीस लाग म्हणावें   एका सुंठीच्या कुड्यानें गांधी होत नसतो   एका हाडाचा   एका हाडा मासाचा   एका हातांत दोन कलिंगडे राहात नाहींत   एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत   एका हातानें टाळी, कधीं व वाजे कोण्या काळीं   एका हातानें टाळी वाजत नाहीं   एका हातानें ताळि पेटना, दोगां शिवाय लडायि जायिना   एकाहून एक चढी, कोणाले घेऊं कडीं   एकींत जय, बेकींत क्षय   एकीकडे आड, एकीकडे (दुसरीकडे) विहीर   एकीकडे आरडाओरड नि दुसरीकडे बोंब   एकीकडे यमाई, एकीकडे तुकाई   एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी   एकीबेकी   एकीला जाणें   एकूण क्षेत्रफळ सारखेंच   एकेका मनुष्या मति, भिन्न भिन्न असती   एके ज्ञानेचि सार्थक, सर्व कर्म निरर्थक   एके तिडकेने करणें   एके दिवशीं ताशे हवाया झडती, एके दिवशीं घरांत नाहीं बत्ती   एके दिवशी तुप पोळ्या चळचळीत, एके दिवशीं बसला कण्याच गिळीत   एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी   एके पासोडीचीं पाटगीं   एकेरीवर येणें   एके वेळी वाईट बरी, मनुष्य परीक्षा न करी   एको देवः केशवो वा शिवो वा   एकोपि गुणवान् पुत्रो निर्गुणैश्र्व शतैरपि   एकोहि दोषो गुणसंनिपाते   एक्क खतखत्यानें कुळितु शिजना   एक्क तोंडानें जेवताति, एक्क गांडीने हागताति   एक्क देवळज्ञंतुले तेल चोरुनु, आनेक देवळांतु नंदादीपु   एक्क भात्ताक एकु तांदुळु, हें तत्व कळना जाल्यारि गोंदळु   एक्का भात्ताक एकु तांदुळु   एक्‍या गोष्‍टींत   एक्या जातीचे प्राणी, भितच्या बढाईखोरा वाणी   एक्या मांडीचे   (एखाघाला) घरुन बांधुन मुसलमान करणें   (एखादा पदार्थ) जिभेला टांचा देऊन ठेवणें   (एखादा पदार्थ) जिभेस टांचा देऊन ठेवणें   एखादा पदार्थ पुजून ठेवणें   एखादी वस्तु बगलेंत घालून चतुःसमुद्राचें स्नान करुन येणें   एखादें काम जुळणें   एखादें काम मिळणें   एखादें काम लागाला येणें   एखादें काम लागा वर येणें   एखादें काम लागीं लावणें   एखादें कृत्य सूर्य प्रकाशांत येणें   एखादें संकट पाहिल्यानंतर ते अर्धें टाळण्यासारखें आहे   (एखाद्यांत आणि) स्वर्गात दोन बोटें अंतर उरणें   एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते   एखाद्याकडे बोट दाखविणें   (एखाद्याकडे) हात भिजणें   एखाद्या कामांत बोळ घालणें   एखाद्या कामांत बोळ देणें   एखाद्या कामांत बोळ पाजणें   एखाद्या कामांत बोळ पाडणें   (एखाद्या कार्याचा) ताव येणें   (एखाद्या कार्याची) तळी उचलणें   (एखाद्या कार्याची) तळी भरणें   (एखाद्या खाद्यावर) ताव देणें   (एखाद्या खाद्यावर) ताव मारणें   एखाद्या गोष्टीवर पडणें   एखाद्याचा बाप लागून राहणें   एखाद्याचा बाप होणें   (एखाद्याची) तार रोखणें   (एखाद्याची) तार संभाळणें   (एखाद्याची) दाढी हालविणें   एखाद्याची मुंबई होणें   (एखाद्याचें) घोडे थकणें   एखाद्याचे घरी पायी लागणें   एखाद्याचे चणेफुटाणें करणें   (एखाद्याचे) दांत त्याच्याच घशांत घालणें   एखाद्याचे वेद हरणें   एखाद्याच्या ओठावर दूध दिसणें   (एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें   एखाद्याच्या घरी पाणी भरणें   एखाद्याच्या घोड्यापुढे धांवणें   (एखाद्याच्या) तारेस उभा राहणें   एखाद्याच्या तोंडचा घास काढणें   (एखाद्याच्या) तोंडावर नक्षत्र पडणें   (एखाद्याच्या) नखीं दोष नसणें   (एखाद्याच्या नांवानें) पाणी तावणें   एखाद्याच्या नांवानें बोंब मारणें   एखाद्याच्या बारशाला जेवणें   एखाद्याच्या बारशास जेवणें   एखाद्याच्या मुतानें दिवा पाजळणें   एखाद्याच्या हातीं शेंडी गुंतणें   एखाद्याच्या हातीं शेंडी सापडणें   (एखाद्यानें) दाळ नासणें   एखाद्या पदार्थाची मुंबई होणें   एखाद्यापुढे गाय असणें   एखाद्याबरोबर यंत्र करणें   एखाद्याबरोबर यंत्र चालविणें   एखाद्याबरोबर यंत्रतंत्र करणें   एखाद्याबरोबर यंत्रतंत्र चालविणें   एखाद्याबरोबर यंत्रतंत्र मांडणें   एखाद्याबरोबर यंत्रतंत्र लावणें   एखाद्याबरोबर यंत्र मांडणें   एखाद्याबरोबर यंत्र लावणें   एखाद्या भोंवतीं यंत्र करणें   एखाद्या भोंवतीं यंत्र चालविणें   एखाद्या भोंवतीं यंत्रतंत्र करणें   एखाद्या भोंवतीं यंत्रतंत्र चालविणें   एखाद्या भोंवतीं यंत्रतंत्र मांडणें   एखाद्या भोंवतीं यंत्रतंत्र लावणें   एखाद्या भोंवतीं यंत्र मांडणें   एखाद्या भोंवतीं यंत्र लावणें   एखाद्याला उघडा पाडणें   (एखाद्याला) उचलून धरणें   (एखाद्याला) उच्छाद देणें   एखाद्याला गुवावरून ओढणें   (एखाद्याला) ताव देणें   एखाद्याला पोटीं घालणें   एखाद्याला बरें मागणें   एखाद्याला मारुन मुटकून मुसलमान करणें   एखाद्याला मारुन हाणून मुसलमान करणें   एखाद्यावर अग्नीचा पाऊस पाडणें   (एखाद्यावर) कपाळ टेकणें   एखाद्यावर नांगर धरणें   एखाद्यावर बारीक कातणें   (एखाद्यावर) मूठ घालणें   एखाद्यावर शस्त्र धरणें   एखाद्यावर शेणी रचणें   एखाद्यावर समय पडणें   एखाद्यावर समय येंणें   एखाद्यावर हत्यार धरणें   (एखाद्या वस्‍तूवर) ताव देणें   (एखाद्या वस्‍तूवर) ताव मारणें   एखाद्या वस्तूवर पडणें   (एखाद्याशीं) खांद करणें   (एखाद्याशीं) खांद बांधणें   एखाद्याशीं टाक टाकणें   एखाद्याशीं यंत्र करणें   एखाद्याशीं यंत्र चालविणें   एखाद्याशीं यंत्रतंत्र करणें   एखाद्याशीं यंत्रतंत्र चालविणें   एखाद्याशीं यंत्रतंत्र मांडणें   एखाद्याशीं यंत्रतंत्र लावणें   एखाद्याशीं यंत्र मांडणें   एखाद्याशीं यंत्र लावणें   (एखाद्यास) लागला जाणें   एथें   एरंड वाढलो म्हण मदेरा शिरा पडपां   एरंडाचें गुर्‍हाळ   एरंडोल   एरवां करिष्ये   एरवीं करिष्ये   एरवीं मनुष्या न विचारती, लांछन लागल्या पाहती   एरव्हां करिष्ये   एरव्हीं करिष्ये   एल   एळकोट   एळकोट मल्हार   एवढा   एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग   एवढा समुद्र पण टिटवीला भ्याला   एवढीशी थट्टा, भलभल्याला लावती बट्टा   एवढेसे दाण, थोडेसे गाणें   एवढ्याशा पुराणाला वाटावें किती, आणि नकट्या नाकानें नटावें किती?   एवढ्याश्या तेवढ्याश्यावरून   एवीं तेवीं   एसू   ऐकले तर बाळ, नाही तर काळ   ऐकलेले चाटून येतें काय?   ऐकावें जनाचें, करावें मनाचें   ऐका सदैवपणाचें लक्षण, वायां जाऊं नेदी क्षण   ऐकीव गोष्टीची कहाणी, खरी मानिली कोणी   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   ऐकून पुंगी, संतोष वाटे नागीं   ऐकोनिया गोड गाणें, मनुष्यें नांदतीं सुखानें   ऐक्य   ऐट करणें   ऐट बादशहाची, धंदा भडबुंज्याचा   ऐतखाऊ, लांडग्याचा भाऊ   ऐदीनें खाणें, मैदानीं निजणें   ऐनाला नाहीं ठिकाण, व्याजांत घालतो दुकान   ऐरावती रत्‍न थोर। त्यासी अंकुशाचा मार।।   ऐरावती लक्ष्मी   ऐशी   ऐशीं तेथें पंचायशीं   ऐशी मानसपूजा करावी मूर्ति धरावी अंतरीं   ऐश्र्वर्य आल्यावरी, मनीं लीनता धरी   ऐश्र्वर्याचा प्राणी   ऐष आराम   ऐसर   ऐसा   ऐसी बोली बोल, मनकी गुंडी खोल   ऑज्यार बिजें   ओंकारेश्र्वर   ओं ना बों, शेणाचा पोह   ओं म्हणतां बों येईना   ओ कां ठो   ओ कां ठो करतां न येणें   ओघांत पडणें   ओघाओघाखालीं   ओघाओघाचा   ओघाबरोबर जाणें   ओघाबरोबर वहात जाणें   ओच ओळखणें   ओची गांड (गांठ) फोडतां येत नाही   ओ चें ठो   ओच्या नांवाने पूज्य   ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही   ओछेकी पीत, वालूकी भीत   ओछेसे खुदा काम न डाले   ओज्यार अवखांदो   ओज्यार बिजें   ओझें नाहीं वानरीशीं, पोर बिलगतें उराशीं   ओझे आहे म्हणून वांटून घ्यावें   ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें   ओटा   ओटींत घालणें   ओटींत घेणें   ओटींत देणें   ओटी करणें   ओटी जड, पाहुणा गोड   ओटी पसरणें   ओटी भरणें   ओटी येणें   ओट्यांत रोट्या, काष्टांत तुराट्या   ओट्यांत् देणें   ओठ   ओठ चावणें   ओठ निपटणें   ओठ पिळला तर दूध निघणें   ओठ पिळल्यार दुध येत   ओठ फुटो (तुटो) किंवा खोकाळ (खोकाळी) फुटो   ओठांत एक आणि पोटांत एक   ओठांतून कीं पोटांतून   ओठाचा जार न वाळणें   ओठाचें बोलणें फिकें आणि देंठाचें बोलणें निकें   ओठा जाळ (काळ), पोटा काळ   ओठानें खाणें   ओठापर्यंत आला, जिभेला भ्याला   ओठापर्यंत आले पण पोटांत गेले नाहीं   ओठापर्यंत येणें   ओठाबाहेर काढणें   ओठाबाहेर गेलें तें पोटाबाहेर गेलें   ओठाबाहेर तें कोटाबाहेर   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें   ओठावरचे जांभूळ तोंडात पडण्याची इच्छा   ओठावरचे दूध वाळणें   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   ओडंबरीचे लेणें   ओडी   ओढ काढणें   ओढता घेणें   ओढताधरणें   ओढमाणकी घेणें   ओढमाणक्या घेणें   ओढा   ओढा ओढणें   ओढाला गुराला, लोढणें गळ्याला   ओढाळ गुरूं ओढाळ (ओशाळ) बायको   ओढीं ओढ असणें   ओढींत ओढ   ओढून आणणें   ओढून काढणें   ओढून घेणें   ओढून चंद्रबळ आणणें   ओढून टाकणें   ओढून धरणें   ओढून पाहाणें   ओढून बळकट करणें   ओढून बोलणें   ओढून येणें   ओढून विकणें   ओढ्यांत ओढा वारणें   ओणव्यानें केलेली चोरी लपत नाहीं   ओत्तुनु गेलेलें दूद कृष्णार्पण   ओमंडोमं   ओम जिंकणें   ओम् फस   ओम् फस होणें   ओम् भवति   ओम् भवति पक्ष   ओ म्हणणें   ओ म्हणतां ठो येईना   ओरवा करणें   ओल आहे कीं पोल आहे? ओल ना पोल   ओल कीं पोल (फोल)   ओलतीका पानी बुलंदी नही जाता   ओल धरणें   ओला दुकाळ   ओली आग   ओली काडी   ओली कोरडी भाकर   ओली दुकाळ   ओली भांग   ओली भिक्षा   ओलीला ओल मिळणें   ओली सवाशीण   ओली सुकी करणें   ओलेंचिलें शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   ओलें जळते आणि वाळलेंहि जळतें   ओलें झाड जसे लाववावें तसें लवतें   ओलें दुकाळ   ओलें पालें शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   ओलें फोलें शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।   ओले कोरडे पाहाणें   ओले जाळणें   ओल्याबरोबर वाळलें पण जळतें   ओल्या मडक्याचा कांठ लववावा तसा लवतो   ओल्या मातीचा भरंवसा, काय धरिसी माणसा   ओल्या रांजणाचा कांठ वळवाल तसा वळतो   ओल्या शेणाक उजो लागल्यावरी   ओल्ली   ओल्लें तय धरना, सुपलंय धरना   ओल्ले शेणा उज्जो लाघ्यावरी   ओळख ही सोन्याची खूण   ओळखीचा गडी, कधी ना सोडी   ओळखीचा चोर, जीवें मारी (न सोडी)   ओळीस येणें   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   ओवाळणी काढणें   ओवाळून टाकणें   ओव्या गाणें   ओशाळ   ओशाळा आदितवाराला भितो   ओष्ठ आस्वादणें   ओसंगी असणें   ओसंगी घालणें   ओसंगी देणें   ओसंगी निघणें   ओसंगी पडणें   ओसंगी राहणें   ओसाड गांवीं एरंड बळी   ओसाड गांवीं गाढवी सुवासिनी   ओसाड गांवीं राहूं नये आणि जात पुसल्यावांचून पाणी पिऊं नये   ओसाडी   ओहट   ओहळ   ओहळीं खोबळीं शिरणें   ओहोटीमागें भरती, भरतीमागे ओहोटी   ओहोळ उडाला, कौल बुडाला   ओहोळाला खळगा जामीन   औघास येणें   औट   औट घटकेचें राज्‍य   औट घटी (डी) चें राज्‍य   औट पीठ   औट वज्र   औट हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा।।   औत   औतणें   और   औरकी फुली देखते, आपना टिंटर नहिं देखते   औरत   और तो लगाव, पीछे बतायेंगें   औषध   औषध खावें म्‍यां आणि पथ्‍य करावें त्‍वां   औषध जान्हवी तोयं   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   औषधावांचून खरूज गेली   औषधावांचून खरूज मेली   औषधावांचून खोकला गेला      कंकास   कंकासानें विहीरसुद्धां आटते   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   कंटक   कंटकशय्येवर निजणें   कंठ   कंठक   कंठ दाटणें   कंठनाळ चिरणें   कंठ फुटणें   कंठ बसणें   कंठ भरून येणें   कंठ मोकळा करुन रडणें   कंठ मोकळा करून रडणें   कंठरवानें, कंठरवें करून   कंठशोष करणें   कंठ सद्गदित होणें   कंठस्‍नान घालणें   कंठास प्राण येणें   कंठास लावणें   कंठास हात लावणें   कंठीं प्राण आणि मात्रा लहान   कंठीं प्राण उरणें   कंठीं प्राण ठेवणें   कंठीं प्राण धरणें   कंठीं प्राण राहणें   कंठी धारण करणें   कंठी प्राण येणें   कंडका   कंडी   कंडू   कंडू शमनार्थ चेटिका गमनं   कंड्या   कंथा   कंद   कंपास   कंबर   कंवट   कंवट भावलें   कईं   कक्षा   कक्षापति कीं लक्षापति   कचपाश   कचाटा   कचाटी   कच्च   कच्चा   कच्चें दील   कच्च्या गुरुचा चेला   कच्च्या घडांतलें लिंबलोण व सार्‍या घरास सारवण   कच्च्या घड्‍यानें पाणी वाहाणें   (कच्च्या) घड्याने पाणी भरणें   (कच्च्या) घड्याने पाणी वाहणें   कच्च्या धाग्यांत असणें   कच्च्या धाग्‍याचें बंधन सैल, कैसा आकळे दांडगा बैल   कच्च्या पायावर बांधलेली इमारत किती दिवस टिकणार?   कच्छप   कज्जा   कज्‍जा काढणें   कज्‍जाचें तोंड काळें   कट   कटक   कटकट   कटकाची हंडी कटकींच फोडावी   कटकास गुळवणी   कटणें   कटते   कटार   कटाळा   कटासन   कटिशूल   कटून मरणें   कटून लढणें   कटें कांतल्‍यारि सोयि मेळतवे   कटें कांतून हाता वांट   कट्टा   कट्टिभर मास कांयू ना जावप   कट्टी   कट्टींत फातर घालून बसप   कट्टेंत नाक बुडवप   कट्टेंतलें उदक मुयेक समुद्र   कट्टें नाक बुडोवू नयॅ, बुडैल्‍या समुद्रां बुडौचे   कट्टें नातिल्‍या भुतानें भोवंतचि आसचें (गो.)   कट्‍ट्र्यांतु उधाक मुय्येक समुद्‌रु   कट्यार   कट्यार जिवाला असणें   कट्यार जिवाला लागणें   कट्यार लावणें   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP