Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All कठाण कठिण नारळाचें अंग बाहेर, भीतरीचें चांग कोठें जातोस अडक्या? तर मित्र तोडायला! कठिण समय येतां कोण कामासि येतो कड कडक कडकडतले कडकडां कडकडां भेटणें कडकडून चावणें कडकणें कड करणें कडक लक्ष्मी कडक सावित्री कड काढणें (कामाची वगैरे) कडचा पोहणारा कडचा रविवार कडप कड परतणें कडबा कडब्या झाडास बहू बाज कडमडणें कड लावणें कडळ काढणें कडवा कडवे झाडाला बहु बाज, आणि म्हातार्या माणसाला फार खाज कडव्या झाडाला फळ बहु आणि उण्या माणसाला बोल बहू कडव्या झाडास बहु वाढ (बाज) कडसणी कडसणी देणें कडसणीस लागणें कडसरीस येणें कडी कुलूप करणें कडु खावुनु गोड खांवका कडू कडू कारले तुपांत तळले व साखरेत घोळले तरी कडू ते कडूच कडू कारल्याची उपाधी गोडीनेंहि जात नाहीं कडू काळ कडू झाडाला पाने फार, दुर्भाग्याला बोलणें फार कडू दोडका कडू निंबाच्या झाडाखालून उठून आलेला कडू पाणी कडू पाणी काढणें कडू बोलून दान दिल्यापेक्षां गोड बोलून नकार दिलेला बरा कडू विटाळ कडेच्या आदितवारीं कडेच्या रविवारी कडेलोट होणें कडेवर बसला तर लेकरूं आणि चुतीवर बसला तर पांखरूं कडोसरी कडोसरीस खुपसणें कडोसरीस खोवणें कडोसरीस येणें कड्डा कड्याळ कढ कढ जिरविणें कढण कढी कढीची पाळ कढी तव्यावर आणि भाकरी पातेल्यावर कढी पातळ होणें कढी भात वरण घाटणें कण कणकी कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं कणयो वेंचल्यो म्हण संसार जायना कणावेल्यानें शित्ता परिक्षा कणिंग कणिक कणिक आणि कुणबी तिंबल्या खेरीज मऊ येत नाहीं कणिक मऊ होणें कणिकेचा गरा कणिकेत मीठ कणी कणेकड कणे कणे जमे गिरी, वर्ष पळे पळांतरी कण्या खाऊन मिशांस तूप लावणें कण्या टाकून कोंबडी झुंजविणें कण्व कण्हणें कण्हेरी कतवार कत्तल कत्तल होणें कत्तलाची रात्र कत्र्को कथणें कथली कथली पीडा कथली व्याध कथली व्याधी कथा कथा ऐकून किटले कान, पण नाही झाले ज्ञान कथा बांधणें कथा होणें कथील कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला कथेतील कांदे कथेंत कद कद पाहाणें कदर कदा कदाकाळीं कदा कृपणाचे वर्हाडी न व्हावें कदान्काळीं कद्दू कधीं कधीं उजवा, कधी डावा कधीं काळीं कधीं तरी कधींतरी मरणें आहेच, त्यांत आज काय आणि उद्यां काय कधीं तुपाशीं, कधीं उपाशीं कधीं न काल, भलतीच चाल कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे कधीं न पाहिला दिवा अन् एकदम देखिला आवा कधीं नवत कधीं नवत, कोंबडीला गवत कधीं नव्हत कधीं ना कधी कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां कधीं नाहीं वग, डोळे उघडून बघ कधीं नाही कधीं कधींबधीं कधींमधीं कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें कधी नव्हतेला कधी न होतेला कनक कनक आणि कांता (अनिष्टास कारण) कनक आणि कांता ठेवण्यास विश्र्वासाची जागा मिळत नाही कन (ण) वट कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्हणतो या बसा कनी कनौडी कन्नये कन्या कन्या कूळ, पैक्याला मूळ कन्या कूळ, भांडणाचें मूळ कन्या जाय सासरीं, मागें पाहे भिरभिरीं कन्या देऊन मग कूळ विचारणें कन्येला फाटकें, सुनेला नेटकें कपट कपट गुप्तपणें राहातें, सत्य उघडें वागतें कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत कपटाचा सल्ला घातक, लढाई नाही इतकी बाधक कपटानें द्रव्य मिळतें, अवघें कुकर्मानें जातें कपटी मित्राचें मन, अधिक दुष्ट सर्पाहून कपटेन शत्रुः। कपडा कपडा पेने जग भुलता, खाना खाये मन खुलता कपड्याची ओज आपण राखिली तर आपली ओज कपडे राखतात कपलांतलें ब्रह्मदेवाच्यान सुद्धां काढुं न जो कपलांतु नात्तिल्लाक कोंकनु गाल्लारी वौक्कुनु वत्ता कपाल कपालाक मिरी लागप कपालाक मिरी लावप कपालाक लावप कपाळ कपाळ काढणें कपाळ खुलणें कपाळ छिनत चालल कपाळ जाणें कपाळ ठरणें कपाळ धुवून पाहणें कपाळ न पासरी (बरोबर) कपाळ पलौन कट्टी कपाळ पिटणें कपाळ फुटकें, करी लटकें कपाळ फुटणें कपाळ फोडणें कपाळ फोडून घेऊन कुठें नशीब उघडलें आहे? कपाळ बडविणें कपाळभर कुंकू व हातभर बांगड्या कपाळमोक्ष करणें कपाळमोक्ष होणें कपाळांत तिडीक उठणें कपाळांत नाथिल्ल्याक कोकून घाल्यावर ओकून देता कपाळांतले ती फातर कपाळाचा त्रास चुकत नाही कपाळाची रेघ उघडणें कपाळाची रेघ उमटणें कपाळाची रेषा उघडणें कपाळाची रेषा उमटणें कपाळाचें टेकाड कपाळाचे कातडें नेणें कपाळाचे कातडे जाणें कपाळाच्या मानानें टिळा कपाळाच्यो किडी कपाळाला आठी, आणि तोंडाला मिठी कपाळाला आठ्या घालणें कपाळाला आठ्या चढणें कपाळाला कपाळ घासल्यानें दैव येत नाहीं कपाळाला कान चिकटले म्हणून कापले आहेत? कपाळाला केस उगवणें कपाळाला गंध आणि पोटांत मंद कपाळाला येणें कपाळाला लावणें कपाळाला हात मारणें कपाळाला हात लावणें कपाळाला हात लावून बसणें कपाळावर केस उगवणें कपाळावर केस येणें कपाळावर हात मारणें कपाळावर हात लावणें कपाळाशीं कपाळ घांसणें कपाळास अपकीर्ति येणें कपाळास अपयश येणें कपाळास आपत्ति येणें कपाळास दारिद्र्य येणें कपाळास येणें कपाळीं कांटी घेऊन जाणें कपाळीं कांटी लावणें कपाळीं गंध, पोटांत मंद कपाळीं डाग लागणें कपाळीं भद्रा असणें कपाळीं येणें कपाळीं लिहिलेलें असणें कपाळीं हात मारणें कपाळीं हात लावणें कपाळी भद्रा असणें कपास कपिला षष्ठी कपे गरे गावणें कपोता कफन कफनी कफल्लक कबंध कबजा धरणें कबाब कबूतर कबूल कबूल करून ते न देणें, हे मूर्खाचें संतोष पावणें कब्बु कभी कम कमअस्सल कमकुवत कमकुवत, भुसाची भोत कमजास्त होणें कमजोर कमदिल कमर कमर खचणें कमर ताठणें कमर धरणें कमर बसणें कमरबस्ती करणें कमर बांधणें कमर भरणें कमर मोडणें कमर वांकणें कमर सोडणें कमरेचे टाके ढिले होणें कमरेला सोनसळा आणि भेटतो वाघला कमरेवर कळसा, गांवभर वळसा कमरेवर पोर आणि जिवाला घोर कमलिनी कमवेतन कमाई कमाईची पोटपूजा, फुकटाची देवपुजा कमान कमाल कमालखान कमाल होणें कमी आले जास्त गेलें कयणें कयीळो कर करंगळी (करांगुळी) सुजली म्हणून ती डोंगराएवढी होईल काय? करंगळी कितीहि फुगली तरी मनगटाची बरोबर करीत नाही करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही करंगळीवर नाचविणें करंटा करंट्याला बोल फार, चिकण मातीला ओल फार करं (रां) गळी करकर करकर दांत चावणें करकरीत करकरून करकरून बांधणें करकर्या कर गया दाढीवाला, पकडा गया मुछीवाला कर गे रांडे पुरणपोळ्या करगोटा करचें तसें भरचें कर जोडणें कर जोडून उभे रहाणें करट करटी करटें करड करडई करड काढणें करड भाजणी करडा करडांतु पणयुकोच्चायल्लि संगति करडा हात करणें करडी करडी कमान करडी नजर करडी मर्जी करडीला नाहीं किडा, बोडकीला नाहीं पिडा करडूं करडें करडेक कांबळ पांग्रवचि लागना करडेक केंस रोम एकचि करणाराला आटघाट, जेवणाराला (खाणाराला) मीठ भात करणारीचा हाटघाट आणि जेवणार्याचा मीठभात करणि परस किचमणा चड करणी करणी करतां टीर कांपे करणी करतां न दिसे कुणा, मागुन दिसतो केंविलवाणा करणी करावी तशी भरणी भरावी करणी करुन अलिप्त करणी कसाबाची, बोलणीं मानभावाचीं करणी कसाबाची व बोलणीं मानभावाचीं करणीचा आंबा करणीचा कुत्रा करणीचा घोडा करणीचा रोग करणीचा वाघ करणीची बळें, अमृत फळें करणीची बाधा करणीचें फूल करणीचे पागोटें करणी न धरणी, आणि बोलण्याची सुरणी करणी न धरणी, रिकामी चात पुरवणी करणी भीमाची, वागणी धर्माची करणीसार फळ करणें करणें अशाश्र्वत, चिरकाल नाहीं राहत करणें एकपट, खाणें दुप्पट (चौपट) करणें कसाबाचें, बोलणें मानभावाचें करणें कुच, बोलणें उंच करणें थोडें, बडबड फार करणें थोडें, बलबल फार करणें थोडें, बोलणें फार करणें थोडें, मचमच फार करणें थोडें, वचवच फार करणें थोडे उलवणें चड (गो.) करणें माणसाचें, निवारणें देवाचें करतल करतलामल करतलामलक करतलामलकवत् करतलो चड उलयना, उलयतलो चड करना करतल्याक धा वाटो, करचें नातिल्याक एकी मिळेना करतल्या धा दीक उखडे, ना म्हणतल्याक बंद सगळे करतां करावें, होणार तें होतें करतां दुर्भाषण, वाईट मनाचे लक्षण करतां नये काम, ठेवी हत्यारां दूषण करतां नये व्यवहार, त्यानें न करावा व्यापार करतां पुरवेल पण सांगतां पुरवत नाही करतां रोख व्यवहार, सधन होती सावकार करतूक करतो एक आणि भरतो एक करत्याचा वसा करदोडा कर धरणें करनकर्याचा वसा करनकर्याचा वसा, घरांत आली अवदसा करनखरीचा बोभाटा अन् झिपरी मारी झपाटा करनातिले केल्यारि जायिनातिलें जाता कर नाहीं त्यास डर कशाला कर नाहीं, त्यास डर नाहीं करनु भीव नये, उल्लवनु फाटि सर नये करळ करळ जाणें करळ धरणें करळ होणें करवंटी हातीं देणें करवणें करवत करकरूं लागली कीं, ओंडक्याचें भरले म्हणून समजावें करवताची धार पुढें सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते करवतीं घालणें करवतीखालीं धरणें कर वळविणें कर सेवा खा मेवाः कर मजदूरी खा चुरीः करांगुलीवर न मुतणें करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें) करायला गेली काय, वरती झाले पाय करायला गेली पर, तवई आली वर करायला जावें बरें नि व्हावें बुरें करायला मागें, खायला पुढें करायास जावें एक व होतें एक करायास जावें एक व होतें भलतेंच करारी कराल कसरत, जाल घसरत कराल तें थोडें आणि धराल तें घोडें कराल ते थोडें आहे करावयास गेला एक, पुढें आलें टेक करावा जसा आदर, तसा मिळे प्रत्यादर करावा विचार एकांतीं, धर्माची व्याख्या कोणती करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें करावें तसें भरावें (करास) कर मिळविणें करा सेवा, खा मेवा करिनाशिल्ल््यान केल्यार जायनाशिल्लें जाता करियो करीं कंकण, नको आरसा करीं धरणें करी (करे) चोरी, और शिरजोरी करी गुळाचा गणपति, माशा येऊनियां खाती करी ज्ञानाचा अभ्यास, होय सुखोपभोग त्यास करी भूमी उत्पन्न, तेणें राजा रंकाचे पोषण करी मला, होई तुला करील ती पूर्वदिशा करील ते कारण आणि बांधील ते तोरण करील तोंवर शेती, नाहींतर माती करील तो भरील करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत करील त्याचें काम करी हिताचें शिक्षण, खरें मित्रत्व लक्षण करुणा करुणा कहाणी ऐकिली, पत्नीला मूर्च्छा आली करूं गेलों तुज व झालें मज करूं जातां अतिचेष्टा, स्नेहांत पडे फाटा करूं जातां एक, घडून येतें विपरीत करूं जातां एक, घडें विपरीत करूं जातां एक, प्रारब्ध घडवी अनेक करूं जावें एक आणि होतें भलतेंच करूं जावें एक, झालें बेक करूं जावें दुसर्यास, समयीं भोंवतें आपल्यास करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं करून उपयोग नाहीं, न करून चालत नाहीं (करून करून) तपीं बसणें करून करून भागला (भागले), देवध्यानीं (पूजे) लागला (लागले) करून करून भागली, देवपुजेला लागली करून करून भागलें आणि आतां पाठीं लागलें करून करून सवरून उजागर तो उजागर करून घेणें करून चुकणें करून टाकणें करून दाखवावें, बोलून दाखवूं नये करे तो बीस पचीस, नाहि तो चक्की लेकर पीस करे न शेती, पडे न फंद, घरघर नाचे मुसळकंद करोट करोटी कर्कटिका कर्कशा कर्ज कर्ज ओढणें कर्ज काढून करणें सण, हे दुःखाचें कारण कर्ज केल्यामागें, खोटें बोलावें लागे कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्मरतो कर्ज घेतां वाटे हौस, देतांना फल्गुन मास कर्ज देऊन हरणें, हें मूर्खाचें खेळणें कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं कर्ज मागतांच देतो, तो सरळ असून सुज्ञ नसतो कर्ज लागणें कर्जाचिये पाठीवरी, असे असत्याची स्वारी कर्जाची वाढ, आगा पिच्छा झाला द्वाड कर्जाच्या पाठीवर असत्याची स्वारी कर्जामुळे झाले कुळाचें वाटोळें कर्जासारखी दुसरी वाईट गोष्ट नाहीं कर्डा कर्ण कर्णपिशाच्च कर्णमैथुन कर्णा कर्णाचा पहारा कर्णाची मातबरी आणि अर्जुनाची सावधगिरि कर्णा फुंकणें कर्णी कर्णुसो उदार, मागिल्ले मात्र मिळेना कर्णे स्पृष्टे कटिं चालयति कर्णोपकर्णी ऐकणें कर्ण्यापुढें पुंगीच्या आवाजाची काय मातबरी कर्तव्य कर्तव्यो महदाश्रयः कर्ता कर्तुः संयोगजं कर्म कर्तुमकर्तुमन्यथाकर्तु (शक्ति) कर्नाटक कर्नाटक कलह कर्म कर्म अभिमानें वर्ण अभिमानें नाडले ब्राह्मण कलियुगी कर्म ओढवणें कर्मकथा कर्मकहाणी कर्म केरसुणी कर्मणो गहना गतिः। कर्म दोन पाऊलें पुढें कर्मधर्मसंयोगानें कर्म म्हणजे धर्म कर्म सोण्णु मेळयिल्लें ज्ञान, रांदयि नातिल्या शिता जेवण कर्मांतु बरइले जन्मांतू सुट्टना कर्माची कहाणी, ऐकायला नाहीं कुणी कर्माची गति कळत नाहीं आणि जीवाला चैन नाहीं कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना कर्माची रेघ टळे ना टळे कर्माची वरात व म्हातारी घरांत कर्माच्या गती, सांगाव्या किती कर्माच्या भोगा आणि तीन डोळे दोघां कर्मा तकित धर्मु करता, त्राणा तकित वजें व्हावंता कर्मान वेष्टिलो आनि कणंगा कान्निक गंवसलो | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP