Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All कर्मानें उभे राहणें कर्मानें ओढणें कर्मानें ओढवणें कर्मानें ओ देणें कर्मानें जागें होणें कर्मानें धांव घेणें कर्मानें पाठ पुरविणें कर्मानें मागे घेणें कर्मानें मागे सरणें कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्यावें कर्मी फळ आणि तपीं राज्य कर्मेंद्रिय कर्याचा दिवा कर्वा गयो आस, अने लिधी फांस कल कलकी बात राम जाने कलती कल पाहून वागणें कलम कलमकसईपेक्षां जातकसई बरा कलमकसाई कलमजारी करणें कलमबंद करणें कलम बरे जमिनीतून घेणें, कन्या चांगले कुळांतून करणें कलवंत नाचतां देवळांत, म्होण गावडी (भावीण) नाचतां घरांत कलवंत पळौंचें मागून, आनी बायल् पलौंची हागून कलसर कल सांभाळणें कलह कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे कलहास अक्षता लावणें कला कलाकौशल्य ज्याचे हातीं, त्याची होई जगी ख्याती कलावंताचें भाग्य आणि तिरड्याचें राज्य तीनच दीस कलावंताचे भाग्य तारुण्य असेपर्यंत व तेरड्याचे राज्य रंग टिकेपर्यंत कलावान् कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे कलि कलिवर्ज्यांतलें प्रकरण कलि संचरणें कली खोटी, दुनिया उफराटी कलीचा पहारा कल्पतरु कल्पना पापिणी, घात मांडला माझा पांनीं कल्पवृक्ष कल्पवृक्षाखाली बसून झोळीला गांठी कां द्याव्या? कल्पा कल्पांत कल्पित कल्याणार्थ सुनेनें सासूचें जेविं तेविं सोसवें कल्हई कळंबचें कळक कळक्क कळण कळणें कळतें पण वळत नाहीं कळ नाहीं कुठें, झाडाला झटे कळस कळसवाणी कळस होणें कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं कळसास येणें कळसूत्र कळा कळांतर कळाकळा कळा जाणें कळा ना कथा, चव ना चोथा कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्याच्या ठायीं कळाशी कळी कळीचा कांटा आणि बोरीचा पेठा कळीचा नारदमुनि कळीत कळीवांचून कांटा निघणें कळी विकत घेणें कळे ती कळमळे कळे न कळे इतका कळेना वळेना, भाजी भाकर गिळेना (मिळेना) कळेर कव कवच कवठ कवडा कवडी कवडी कवडी माया जोडी कवडी कवडी सांठविणें कवडी किंमतीचा, कवडीमोल कवडीचा माल कवडीची कमाई नाही व घडीची फुरसत नाही कवडीची सत्ता आणि लाखाची मत्ता, बरोबर आहे (नाही) कवडीचुंबक कवडीचें तेल, कवडीची वात, दिवा जळो सारी रात कवडीटंक कवडीपासून कमवावें (जोडावें) आणि लाखापासून खर्चावें कवडीपूत कवडीस कवी, गोवरीस गोसावी कवडीहि न फेडणें कवडे कवड्यांचे दान वांटले, गांवांत नगारे वाजले कवड्या रेवड्या करून (पैसे) घेणें कवळ कवळ फोडणें कवळी कवाईत कवीस गुरु आहे पण उपज अंगस्वभाव कव्वा कव्वेके कोसे ढोर नही मरते कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्न कशांत काय आणि फाटक्यांत पाय कशांत काय, फाटक्यांत पाय कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे कशास ठिकाणा नाहीं आणि बुधवारी लग्न कशास नाहीं ठिकाण बुधवारचें लग्न कशासाठीं काय घडे, सासूसाठीं जांवई रडे कशी काय खबरबात, ताटभर दहीभात कशी गे सुने, घरासाखी! कशीने सुने? घरासारखी कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक कश्यप कश्यपी लागणें कष्ट केल्याशिवाइ इष्ट मेळना कष्टाळू कष्टावांचून सिताफळे येत नाहीत कष्टाविना फल नाहीं कष्टीं फळ, तपीं राज्य कष्टेवीण फळ नाहीं, कष्टेवीण राज्य नाहीं कस कसचा कसणी कसणें कसतलो कसता, मेरेवेलो पर्वता कसतल्या पेज आनी मेरेवेल्या शीत? कसबिणींच्या कांहीं खाणी नसतात कसबी कसबीण कसर कसर करील तो पोट भरील कसरकुसर कसरत कसरदिढी कसर येणें कसा कसाई कसाब कसाबास गाय धरजिणी कसायाच्या घरी कल्लोड आणि अकर्मी वाजवी ढोल कसायाच्या घरी सण आणि शेळ्या मेंढ्यांचे मरण कसायाला गाय धारजिणी कसायास गाय धारजिणी कसालत कसी कसू कसें कसें करूं, काय करूं कसें करून कसेंहि करून कसेंहि तरी वाघाचें कातडें कसे झाले तरी वाघाचें पिलूं कसेबसें कसेसेंच वाटणें कसेसेंच होणें कसोटीस उतरणें कसोसी कस्तुरी कस्तुरीचा वास लपत नाहीं कस्ते कस्पट कहना कहर कहां कहां भोजराजां, कहां गंगु (गंगा) तेली कहाती कहे जमीनकी, सुने असमानकी कह्या काँबॉ खाता एक आनी एंकळ्या धन बडैतात कां कांकण फोडणें कांकणभर अधिक जास्त कांकण वाढणें कांकण वाढविणें कां करतलो कायळो ना, शीं करतलो शिरलो ना कांकूं करणें कांखेंत पोर गांवाला घोर कांखेंत मूल आणि गांवभर शोध कांग जिभे लवशी, आपली आपल्याच भोंवशी कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी कांग बाई अशी, शिकले तुझ्यापाशीं कांग बाई उभीं, घरांत दोघी तिघी कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती कांग बाई दुबळी, तर म्हणजे निघाले वेगळी कां ग बाई धांवती, काल निघाली सवती कांग बाई रोडकी, तर गांवाची उसाभर थोडकी कांग बाई लाल, घरी चौघांचा माल कांग म्हारणी उताणी, शींगट भरलें नाचण्यांनी (दाण्यांनी) कांग म्हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत कां गा बाई रोड, (तर म्हणे) गांवाची ओढ कांगावा करणें कांचनभट कांटा कांटा (अंगावर) येणें कांटा उपटणें कांटा काढणें कांटा फेडणें कांटा मारणें कांटा मोडणें कांटा मोडला, नायटा झाला कांटियेरी कांटी कांटीनें कांटी झाडावी कांटी लागणें कांटी लावणें कांटीशी कांट्या घांसणें कांटेकाळजी कांटे मोडणावळ कांटेरी कांटे वइल्यानि रिते पायानि चमकूं नये कांटो काण्णु खुंटा घाल्लो कांटोमें फूल कांट्यांत खुंटा निघाला कांट्यांप्रमाणें सलणें कांट्याचा नायटा आणि क्षुल्लक गोष्ट विकोपाला कांट्याचा नायटा करणें कांट्याचा नायटा होणें कांट्याचें कोल्हे करणें कांट्याचे कोल्हें करणें कांट्यानें कांटा काढणें कांट्यानें कांटा काढणें नि पिळानें पीळ काढणें कांट्यानें वच्याक खुटो नाका कांट्या माणायेरि बसिलें वारि कांट्यावर ओढणें कांट्यावर घालणें कांट्यावर येणें कांट्यावरून ओढणें कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्याशिवाय राहणार नाहीं कांठ कांठमोरा गळ्यांत अडकणें कांठा बांधणें कांठावर बसणें कांठावर मारणें कांठावर येणें कांठीने पाणी शिंपणें कांठीने पाणी शेंदणें कांड कांडण कांडणें कांडप कांडपा कांडल्याबगर फोव न्हय, नी मारल्याबगर घोव न्हय कांडात कांडिन म्हळ्यार वान न्हय, आसडि म्हळ्यार सूप न्हय कांडी कांडें कांडेपेरें कांडेपेरें मिळणें कांदा कांदा कापायला बकर्याच्या वेळचा मंत्र कशाला कांदा खावा आणि दुर्गंध विकत घ्यावा कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं कांद्याला कस्तुरी आणि शालिग्रामावर शेण कांद्याला बिस्मिल्ला कशाला कांबटी कांबळें कांबळे भिजत पडणें कांबळ्याची दशी आणि पासोडया ऐशीं कांबळ्याची दशी आणि पासोड्या ऐशीं कांबळ्यावर नकशी, धुळीवर लिंपण कांबी कांरे पाहुण्या कुंथतोस, म्हणे बसला जागा रुततो कां रे बोक्या येरझारी, भाग्य आलें आमुच्या घरीं कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा कांरे महारा उताणा, तर म्हणे हातीं दीड आणा कांसपात्र कांसें कांहीं कांहीं आपाचें बळ, कांहीं बापाचें बळ कांहीं एक न लागणें कांहीं कांहीं कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा कांहीं नव्हतेला कांहीं नसण्यापेक्षां अर्धी बरी कांहीं नसो पण पाटील दादला असो कांहीं न होतेला कांहीं ना टपाल, म्हणजे सगळे खुशाल कांहीं नाहीं फसली, दोन्हीच तसलीं कांहीं बाहीं कांहीं बोलों नये ऐसें कांहीं मेळवी, मग जेवी कांहीं सोन्याचा गुण, कांहीं सवागीचा गुण कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें कांही असती शहाणे, कांही वागती मूर्खपणें कांहीचे बाहीं, कांहींच्या बाही कांही दिवस सासूचे, कांही दिवस सुनेचे कांही नसो पण दादला पाटील असो कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं कांही प्राप्त होईना ज्यास, तो म्हणे मला आधींच त्रास कांही बोलल्यावांचून काम होत नाहीं कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी काईम काईल काऊ काऊस काक काकः काकः पिकः पिकः। काकडीची चोरी, बुक्याचा मार काकदंतपरीक्षा काकदृष्टीन पाहावें, पण स्वतःच्या दोषांकडे काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्मशानांत (मसणांत) जावें काकरता घेणें काकळुत करणें काकवंध्या काकशंका काकस्नान काकाक्षिगोलकन्याय काका मामा करणें काका मामा केहेवाना, गांठन रोटला खावाना काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना काका मामा गा, घरांत असेल तें खा काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें काकुटा गॅल्यार बिर्मत फुट्टा काकुटे गॅल्यार बिर्मत फुट्टा काकुळतां करणें काकुळती करणें काकुळती येणें काकुळतीस येणें काकोपि जीवति चिरं च बलिं च भुंक्ते। काक्को, बाबशेणयि घारा जेवलो काख वर करणें काखा वर करणें काखा वाजविणें काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा काखेंत धाकटें, माहारवाडा शोधी काखेंत पोर आणि गांवांत डांगोरा काखेंतला काढून बाजारांत मांडणें काखेतून नाहीं नाहीं तसल्या बातम्या उठविणें काखेस भोपळा, नी देश मोकळा काखेस मारणें कागजकी बनगई नाव, आज न डुबे कल डुबे कागटाळी न्याय कागद ना पत्र, कुशल सर्वत्र (कागद, पत्र, लखोटा इत्यादीवर) बेचाळीसचा अंक असणें (कागद पांघरुण वगैरेची) भाजी करणें कागद भेटविणें कागदांत (कागदी) मेळ, हातांत (हातीं) केळ कागदाचा घोडा कागदाचीं तारवें करुन पोहविणें कागदाची गोणी, खिळ्याचें ओझें कागदाची हंडी फार तर एकदां चुलीवर चढेल कागदाच्या होडीनें समुद्र का पैलपार होणार आहे? कागदावर घालणें कागदावर बसणें कागदावर बसविणें कागदी घोडे नाचविणें कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें कागदी जवान कागदी नोटा, दाम खोटा कागाळी नेणें काचः काचो मणिर्मणिः । काचवा घेणें काचा भिडणें काचा भिडविणें काचेचें भांडें काजमार्ग हाच राजमार्ग काजर्याला फळें, दुर्बळाला बाळें काजर्यास फळें आणि दरिद्र्यास पोरें काजळतीज काजळाचा डोंगर काजळाची कोठडी काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे काजवे उडले, चिखल सुकला काजवे चमकणें काजव्याचा उजेड काजव्याचा उजेड काजव्याच्या भोंवतीं काजव्याचा उजेड गांडीपुरता काजव्याचा उजेड त्याचे अंगाभोंवतीं काजि आशिलो पाजि जात्ता, पाजि आशिलो काजि जात्ता काजी काजी आशिलो पाजि जात्ता, पाजि आशिलो काजि जात्ता काजीजी दुबले क्यौं? तो दुनियाकी फिकीर लगी है काजीजी, दुबळे क्यौं? शहरका अंदेशा काजी फोंड काजी बोले दाढी हाले, सत्तेवांचून कोण चाले काजीसाहेब क्या करना, हिंदूसे उलटा चलना काजुलो काजुल्या गांडीकडेन झिगझिगता काजुळ्या उजवाडु काजुळ्या पुरतेंचि काजुळ्या भितिं फालें जातवे? काजू काटकसर काटेबाड काटो काठी काठीचें कोल्हें कोलणें काठीनें पाणी हाणलें तर दोन ठिकाणी होत नाहीं काठीनें हांकणें काठी मारल्यानें पाणी वेगळे होत नाहीं काठीला सोने बांधून चालावें काठी वाजणें काठी शिखरास लागणें काठीसारखे पडणें काठेवाडी भिकार काठ्या लावणें काडभिकारी काडवाती काडिया घरांक आंगटे (चिंदी) माड काडी काडीआड गेला, तो पर्वताआड गेला काडीआड डोंगर काडीआड मर्यादा काडीचा काडीचा चोर फाशीची शिक्षा काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव काडीची आग माडीस लागणें काडीची आग माडीस लागती काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत) काडीचोर तो पाडीचोर काडी न मोडे व डोळा न फुटे काडीनें औषध लावणें काडीनें जोडावें आणि लाखानें मोडावें काडीभर काडीमहाल काडीमात्र काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल (सारखेच) काडीमाया काडी मोडणें काडी मोडून देणें काडी मोडून दोन तुकडे काडी लागणें काडी लावणें काडू काडेचिराईत काडेपेरें लावणें काडेपेरें लावून पाहाणें काड्डि जाल्ले तरी दांतांतु घालु येत्ता काढणें काढते घेणें काढ भटणी, पिठा रोस काढल्या कामाचा काढल्या रेघेचा काढल्या रेघेनें चालणें काढल्या रेघेप्रमाणें वागणें काढा काढा काढणें काढा घेणें काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल काढिल्लॉ वडॉ ब्राह्मणा माथ्यार काढून वचप काढ्यावर काढ्यानें काढणें काणा काणा कैपती (कैफती) व अंधळा हिकमती काणि काणीपेठ काण्ण कात कातडी कातडी पांघरणें कातडें कातडे पांघरणें कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली कातणें कातबोळ कातबोळाला गेला आणि बारशाला आला कात भागत् पुण जात भागना कातर, कातरी, कात्री कातरखटाव कातर्या चोर कातल कातली कातलेन खावचो फोव, नशीबांत भोगचो घोव कातलेने खावंचो फोवूं, अदृष्टानें मेळचो धोवूं काती कातीला येणें कात्या कात्रींत धरणें कात्रींत सापडणें काथवट काथा काथानी दोरडी बळे पण वळ नाही सुके काथ्या कान कान आणि डोळे यांत चार बोटांचे अंतर कान आणि दोहों जीवांची ताणताण कानउघडणी करणें कान उघडून सांगणें कानउघाडणी करणें कान उपटणें कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला कान (कान्न) दोळ्यां सोयरीक कान कापणें कान कापून हातावर देणें कान किटणें कान किटविणें कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्याच्या कानास लागे कान कुशिले सूणेशें भोवंचें कानकोंडी कानकोंडी वाटणें कानखडा लावणें कानखडी लावणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP