Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All इज्जत इडं इडापिडा इडापिडा टळो, अमंगळ (पाप) पळो इतका इतना इतर इतरांचा गर्व पहावा, आपले अंगी न धरावा इतरांची बुद्धि ऐकावी, तशी लोकां सांगावी इतिश्री इतिहास इतो इत्या इथे इदर इद्दरे इधर इनामदारी इमान इमान करणें इमान गुंतणें इमान देणें इमान धरणें इमानास जागणें इमाम इमारत इर इराण इरेस घालणें इरेस चढणें इरेस पडणें इरेस सापडणें इर्र इलाही इलाही सन इल्म इल्ला इल्लां इळा इळाखिळा इळा मोडून खिळा करणें इळ्याचे घाई निळें कापणें इळ्याचे घायीं निळे कापणें इळ्या भोपळ्याइतकें सूत इळ्या वाळुकासी गांठ इषक इष्क इष्क आणि कस्तुरी कधी दडत नाहीत इष्क आणि खोकला, राहत नाही लोपला इष्क आणि धनीपणा जमत नाहीत इष्क जैसा अंध, तैसा असे द्वेषहि अंध इष्क जैसा समर्थास, तैसाच तो गरीबास इष्क स्वसंतोषें घडे, सांगण्यानें न जडे इष्ट इष्टं धर्मेण योजयेत् इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे इस इसयार इसळा इसळा इसळला, शेजारी पिसाळला इसाळा शेजारी पिसाळा इहपरत्र ईटके वास्ते मसजीद ढलाना ईडें पाडें ईडेपिडे ईद ईन ईरा ईर्षा ईर्षा झांकत नाहीं ईर्षा मनी धरणें, मग हात वळविणें ईळ ईळ गेला इळाचा, माथा धुतें तिळाचा ईश ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे ईश्र्वर ईश्र्वर अन्न पाठवितो, दुष्ट त्याचा नाश करितो ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं ईश्र्वर आरोग्य देतो, वैद्य दस्तुरी घेतो ईश्र्वर इच्छेस जें आलें, त्याचा नियम कोणा न टळे ईश्र्वर उत्पन्न करतो, पोषाख शोभा देतो, द्रव्यानें मान मिळतो, ज्ञानानें थोरपणा वाढतो ईश्र्वर करणी अगाध आहे ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी ईश्र्वर चराचरा तारक, पाठवून देऊन अन्नोदक ईश्र्वर जन्मास घालतो, त्याचे पदरी शेर बांधतो ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी ईश्र्वर मात्र, असे पवित्र ईश्र्वर सत्वशील आहे, अनंत काळ दीर्घ राहे (पाहे) ईश्र्वर स्मरण ठेवावे आणि क्षेम मागावें ईश्र्वर होता पाठमोरा, नसतीं विघ्नें येती घरा ईश्र्वराघरचा प्राणि ईश्र्वराचा खरेपणा, पृथ्वीचा स्तंभ जाणा ईश्र्वराचा लाल ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी ईश्र्वराची चिंता करणें, वाईट कोणाशीं न आचरणें ईश्र्वराची प्रार्थना करावी भाग्यवेळी, अनुकूल होईल विपत्तिकाळीं ईश्र्वराचे भय, हाच ज्ञानाचा उदय ईश्र्वराच्या करणी आणि नारळांत पाणी ईश्र्वराच्या नांवावर डोंगर तरतात ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्न (पुत्रदान) ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा ईश्र्वराने मनुष्या केलें सात्त्विक, स्वबुद्धीनें होती अधार्मिक ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें ईश्र्वरास ठकवूं पहातो तो आपला आपण फसला जातो ईश्र्वरी कल्याणापासून, दुःख हरून होय सधन ईश्र्वरी कृपा शाश्र्वत, मानवी ती अशाश्र्वत ईश्र्वरी तंत्रास उपाय नाही ईश्र्वरी देणें ईश्र्वरी लीला अगाध ईश्र्वरेच्छा बलीयसी उं उंघ उंच उंच कपाळ्या उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे उंच टांक करून चालणें उंच टांचा करून वागणें उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड उंच देशावर, तुफानें वरचेवर उंच नाक करून उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं उंच वाढला एरंड उंच सखल जमीनीला चंदनाचा पाट उंचारि चळ्ळेलो तग्गु येत्ता उंचारि चोवुनु चमकल्यारि, फोंडांतु पायु पडताखातरि उंचावलेलें उदाक उंचारि वचका, तगु उदाक तगु वचका उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी उंची वस्तु अल्प मोला, त्या राष्ट्रीं मोडती कळा उंच्या नाकानें उंट उंच शेंपूट टुकें उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं) उंट कोण्या कानीं बसेल याचा नेम नाहीं उंट गाढव भेटले, दोघेहि हांसले उंट चढे तोंभी कुत्ता काटे उंट बडबडातेही लादते है उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते उंटाचें सगळेंच अंग वांकडें उंटाचे तोंड मारवाडाकडे उंटाचे पिलूं उंटाच्या दाढेंत जिर्याचा स्वाद उंटाच्या लग्नाला उपाध्येपण गाढवाला उंटावर खोगीर घालणें उंटावरचा शहाणा उंटावरची चोरी ओणव्यानें छपत नाहीं उंटावर बसून दक्षिण दिशेस जाणें उंटावर बसून शेळ्या राखणें उंटावर बसून शेळ्या हांकणें उंटावर बसून शेळ्या हांकलणें उंटावर माल खेचणारा अरब उंटावरून शेळ्या हांकल्या, त्या सर्व पळाल्या उंडी उंदच्या मांजच्या उंदड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया।। उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर उंदर उंदर बीलाडीनो मेल उंदरांची दाटी, तितक्यांत आली भाटी उंदरांच्या चिवचिवीपेक्षा पक्ष्यांचा किलकिलाट बरा उंदरांनी शेपट्या बडवप उंदरांमांजरां प्रमाणें उंदरां रागान खीं कॉणें घरा उजॉ लायिल्लॉ उंदरा एक बिळी वाट, असतां गिळती झटपट उंदराक बिळां घालुनु उंचारि मात्ति लेंपचि उंदराक मारलंलो बाणु गणपतिक लागलो उंदराक मारून घराक घालचो उंदराक लोखंडा व्यारु इत्याक उंदराचा जीव जातो मांजराचा खेळ होतो उंदराचा दांत आणि हत्तीदातांची (हस्तीदंताची) आशा उंदराचा सांपळा, न ठेवी रक्तानें माखला उंदराच्या पोरानें लोखंडाशी खेळूं नये उंदराने केले बीळ, आणि सर्पाने केले बिराड उंदरा माल्यार गणेसा लागता उंदरा रागान घरा उजो लांवचो उंदराला बोललेलें गणपतीस लागतें उंदराला बोललेलें गणपतीस लागलें उंदराला मांजर साक्ष उंदराला माऊ, बायकोला जाऊ उंदराला मारायला गेलों अन् गणपतीला लागलें उंदरास दाखवावया भीति, लावूं नकोस घरास बत्ती उंदरास बोललें गजाननास लागलें उंदरास मांजर साक्ष उंदरास लोखंडाचें वावर उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती उंदीर उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुळी उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या उंदीर बडयतां शेंपडी, घर रिकामें उंदीर भाजुंक मीठ ना उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला उंदीर मांजरा घराहून, येतो उपवाशी परतून उंदीर मावेना बिळीं, त्याचे पुच्छीं तृणपुली उंदीर श्र्वास घेती, पळूनियां जाती उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे उंदीर हागतलो किते नी शेणो थापतालो किते (गो.) उंदीर हागेल शेण थापेल उंदूरु गिळातल्याक बाल जडवे उंबरघाट उंबरघाट ओलांडणें उंबरघाट सुटणें उंबरघाट सुटणें महा (कर्म) कठिण उंबरघाट सुटेना नि कुटुंबकर्ज फिटेना उंबरठा चढणें उंबरठे झिजविणें उंबरठे पूजणें उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले उंबर राहिलें म्हणजे झालें उंबरांतील प्राण्यास उंबरच ब्रह्मांड उंबरा चढणें उंबराचे फुलाची आणि तुझी भेट सारखीच उंबराचे फूल उंबरास फुले येणें उंबरें पिकलीं अस्वलांचे डोळे आले उंबरे फोडून केंबरें काढणें उंबर्याची साल काढणें, उंबर्याला माती राहूं न देणें उंसांत घुसून (धसून) पानोळी अंगाला लागूं न देणें उंसांतले वाढ उंसाचा कोंब, खाण्याची बोंब उंसाचा गाळ, माशा फिरती रानोमाळ उंसाचा घाणा आणि एरंडाचें गुर्हाळ उंसाच्या पोटीं काऊस उंसात जाऊन वाढे आणणें उंसात जाऊन वाढे शोधणें उंसाबरोबर एरंडाला पाणी उकडा उकरणें उकलासणें उकळी उकसाबुकसी उकिरडा उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटते उकिरड्याची धण करणें उकिरड्याची धन करणें उकिरड्यावरचा शेणगोटा उकिरड्यावर निजते, लवंगा पुसते उकिरड्यासारखा वाढणें उखलिमे सर दबातो धक्कोसे क्या डर उखळ उखळ पांढरें होणें उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा उखळांत घातला तर सात घाव चुकवील उखळांत डोकें घालणें उखळांत डोकें देणें उखळांत डोके असणें उखळांत डोके घातल्यावर मुसळास कोण भितो उखळांत डोके, भति हारपे उखळांत शीर घालणें उखळांत शीर देणें उखळाची मुसळाशीं गांठ पडणें उखळामुसळाची गांठ पडणें उखाणा उखाणा घेणें उखाणा सांगणें उखाळ्या उखी उखी होणें उगळणें उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर उगवणें उगवतीं सूर्यकिरणें उगवीत पागवीत उगवेल तो मावळेल उगाच उगाचि शीण वाउगा, बळेंचि होतसे दगा उगाणा उगी उगीच उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर उगीच मौन धरणें तें मौर्ख्य उगीदुगी उघड उघडकी उघडणें उघड माप उघड मूठ फुकाची उघडया डोळ्यांनी प्राण न जाणें उघड शत्रुत्व पुरवतें, गोंवरीची आग जाचते उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी उघडा उघडा उघडा खिडकी, नाकाला लागली चिरकी उघडा उघडा दार, नाकाला लागली धार उघडाधोत उघडा नागडा उघडाबंब उघडा बागडा उघडा बाघडा उघडा बोडका बाळसंतोष उघडा माथा उघडासोट उघडा हिशोब उघडा होणें उघडी मांडी करणें उघडी मांडी टाकणें उघडें पडणें उघडे परब्रह्म उघडे हिंडणें उघड्या डोळयाने रात्र काढणें उघड्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी करावे आणि डोळे मिटून भरावें उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही उघड्यापाशीं नागडें गेलें, सारी रात्र थंडीनें (हिंवानें) मेलें उघड्या माथ्यानें उघड्या माथ्याने फिरणें उघड्यावर आणणें उचंबळ खाणें उचक्या न् जांभया उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती उचल बांगडी उचलला संसार उचलला हात उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ उचलली जीभ की, लावली टाळ्याला उचलली जीभ लावली टाळ्याला उचलली जीभ लावली टाळ्याला, तेथे विचार कसला उचललेले काम उचलून आपटणें उचलून गोष्टी सांगणें उचलून जाणें उचलून देणें उचलून बोलणें उचलून येणें उचले उचापत खाऊ उचापत खाऊन राहणें उचापत खाणें उचापतीचा रोजगार उचापतीचा व्यवहार उचापतीचे पोतें, सवा हात रितें उचावेल्यानें कुला परिक्षा, कमला वेल्यानें उदका परिक्षा उचितास येणें उच्चस्थाने वासः उच्चींत येणें उच्ची पट्टी उच्छाद उच्छाद काढणें उच्छाद येणें उच्छाल जाणें उच्छिष्ट खाणें, पुष्ट होणें उच्यापतिनें किचापति जाता उजळता माथा होणें उजळ माथा (तोंड) होणें उजळ माथा होणें उजळ माथ्यानें हिंडणें उजळ्या वर्णाचे पाणी उजवा स्तन उडणें उजवी गुढी देणें उजवी घालणें उजवी डावी देणें उजवी देणें उजवून घेणें (उजव्या) कानावर निजणें (उजव्या) कानावर पडणें (उजव्या) कानावर लटंणें उजागर उजागरी उजागरीस येणें उजाड गांवांत डांगोरा पिटणें उजाड गांवीं वड (वट) वृक्ष उजाडणें उजाडले पण सूर्य कोठे आहे? उजाडीतील नीळ उजू पण इळ्या इतका वाकडा उजेड पडणें उजेड होणें उजो खाव्न् इंग्ळॅ हागवप उजो लायता आनी पाणयांक धांवता उजो लास्तचि कळका, मनुष्यु मर्ताचे कळका उज्जो मळ्ळारि आंग लासत्ता वै? उज्जो म्हळवार आग लासता व्हय? उज्यांत तेल उज्याक गेल्यार कैलेक पातयेना उज्याक भिलेलि बाईल, थंडीक मिलेली घोवु, कित्याकई नाका उज्या भीनात्तिलो गोबरा भित्तवे? उज्या शिवाइ भाजना (शिजना), धगा शिवाइ करगना उटा तो बैल घोणी घॅता उटारेटा उटारेटा, कुंटण गेली हाटा उटारेटा, पुरण वाटा उटी उतरणें उट्टा तो बुटा उट्टे उगवणें उट्टे काढणें उठणाराचे उठते आणि कोठवळ्याचें पोट दुखतें उठणें उठतां बसतां उपवास उठतां बसतां नवरात्र उठतां बसतां निराहार उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी उठतां लाब, बसतां बुक्की उठ पाय बाहेर उठबस करणें उठला ठाव देववत नाहीं उठल्या गांवची पाटिलकी उठवण उठवण मोडणें उठवळ उठवळ सासू, थोट जांवई उठा काका, तीन तुमचे आणि दोन माझे उठाठेवा आणि बोडक्यावर दिवा उठापेठा उठा म्हणवरेक बैसू नये, वच म्हणवरेक राबू नये उठारेठा उठी तो कुटी उठून जाणें उठून दिसणें उठोनि वाटेचि लागावें उडत उडत उडत जाणें उडत बातमी उडते पांखरूं, पोटभरूं उडतो तो बुडतो उडत्यांत वावडी, द्विपादांत शिडी व चतुष्पादांत घडवंची उडत्या पांखरांची शेटां मोजप (गो.) उडत्या पांखराची पिसें (पराशेटे) मोजणारा उडत्या पाखराची पिलें, सार्या दिशेला धांवली उडदाचे घुटें अन् नाचण्याची रेटें उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें उडदामाजी काळेगोरे काय (कोठवर) निवडावें निवडणारें उडया पुरवतो पण पडया पुरवत नाहीं उडवला उडवला उडवून देणें उडाऊ आणि व्याजखोर, उंदरास जसे मांजर उडाऊ छप्पी उडाऊ छप्पू उडाऊ रुप्याचे ताटी जेवतो, शेवटी बंदिशाळेत जातो (मरतो) उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक उडाव्याचे हातीं, पैशाची माती उडिदु फुगल्यारि मादाळें जातवे? उडी घालणें उडी घालण्यापूर्वी पाहावें उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा उडी नाही तर बुडी उडून चरणें उड्या पडणें उड्या पुरवेल पण पड्या पुरवत नाहीं उड्या बरा पण पड्या कठीण उड्या मारणें उणँबराबर मांडल्यो सारी, दोनय् हारी आपल्याचेर उणा आणणें उणी असे ती मनी खसे अन् नकटी असे ती नाक खपसे उणें अधिक दंडण, हे पक्षपाताचें लक्षण उणें असे मनी खसे, नकटं असे नाकपर वसे उणें उत्तर उणें काढणें उणें घेणें उणें जपतें खुणेला, अंधळें जपतें डोळ्याला उणें द्या, दुणें घ्या उणें पाहणें उणें पाहाणें उणें भाषण उणे आणणें उण्या कडच्यानें दूणें घेवंचें उण्याक बाट, सुण्याक फाट उण्या कामा दुणे दाम, आळशी माणसाला दुप्पट काम उण्याचे अंगी आदितवार उण्याचे अंगी मंगळवार उण्याचे अंगी शनिवार उण्या माणसा दुणें काम उण्याला चुना झोंबतो उतणें उतरंडी उतरणें उतरंडीचा वाघ उतरंडीला नसावी केळी, घरांत नसावी नणंद खेळी उतरंडीला नसावी केळी व घरात नसावी नणंद खेळी उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटील राणा उतरंडीशी पट्टा खेळणें उतरता उतरती उतरती कळा उतरती दशा उतरती पायरी उतरत्या पायरीस लागणें उतराई होणें उतरून टाकणें उताणा चालणें उताणा पडणें उताणा पाताणा उताण्यापेक्षां उपडा हात चांगला उतापती काटेमारी उतार वय हे दुसरें बाळपणच होय उताराखालीं चालणें उताराखाली असणें उताराखाली पडणें उतारु होणें उतावला सो धावला, धीर सो गंभीर उतावळा तो बावरा उतावळा तो बावळा उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग उतावळी नवरी, झाली लग्नापायीं बावरी उतावळीनें कबूल करणारे ते विलंबनानें सिद्धीस नेणारे उतावळीनें घडें तें कधीं यशा न चढें उतावळीनें धरती, नसावें तें ये हातीं उतावळी बावरी (बाहुली), म्हातार्याची नवरी उतूं गेले दुधाला, हात लावी कपाळाला उतूं येणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP