Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
आपल्या हातानें आपल्या पायांत बेडी घालून घेणें   आपल्या हातानें आपल्या पायावर धोंडा मारून घेणें   आपल्या हाती जे करवे, ते ईश्र्वरी न हवालावें   आ पसरणें   आ पसरून बसणें   आप सांडुन पर धरी, त्याची मनसुबी देव करी   आप सुखी तर जग सुखी   आपस्वार्थी कारभार नसावा   आपही मीया (भीक) मंगता, बहार खडे दरवेश   आपापाचा माल गपापा   आपुण आपणाक, देव समस्तांक   आपुण चुकलों आनी चरण पावले आकाशाक   आपुण चुक्लॉ जगान् थुक्लॉ   आपुण जायना, सवत साहिना   आपुण बरो, तर सगलो संसार बरो   आपुण मवन् आन दुसर्‍याकय् व्हरन्   आपुण रांड शिनाळें जाल्यार भावाबायले पातयेना   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   आपुन जावन भाप मारुने घोणीच्या तांडांत दिवेक जायना   आपुन जेवी पोटभर, घोवाक वाडी दौलभर   आपुन तंगड्यो वासी, केन्नां घेतलो कासी?   आपुन बाईल पोटारी, घोवार दोळे वटारी   आपुलकी दाखविणें   आपुलकी माजविणें   आपुलकी लावणें   आपुले रे हातीं आपुलें प्राक्‌तन । घडवूं तैसें ध्यान घडतसें॥   आप्पा भोळे, माप खोटें   आप्पा सवाशेर, लिंग अडीच शेर (धडाभर)   आप्लॅ पाया बगले कितॅ ज्यूटा तँ खबरना   आ फाडणें   आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?   आबईचे झाड पासलें, सदा तोंड वासलें   आब लाभ ना नफा, आणि रिकामा धका   आब लासलो, धग तापलो   आबा बायल जा आनि भीक मागून खा   आबुनें केलेलें आबु आंडारि आयिलें   आभार मागणें, ओशाळीत पडणें   आभाळ कडकडतां न भ्याला   आमंत्रण टाकून भीक मागणार   आमंत्रण दिले सगळ्या गांवा, वादळ सुटलें घरीं जेवा   आमंत्रण लटिक्याचें जेविल्याविन्हा सत्य कदापि मानूं नये   आमगेरि जेव नका, उपाशि राव नका   आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   आमचा भात एकदांच शिजतो   आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली   आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   आमची मती अधिक चालती, ऐसे सर्व मनांत आणिती   आमचें ऐकतें कोण, कुत्रे?   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   आमचेच दांत व आमचेच ओठ   आमचे यजमान शहाणे आणि त्यांच्यापेक्षां उपाध्ये शहाणे   आमचो म्हालो, चवघां सरशी (भेरशी) जालो   आमच्या कानीं, दह्याचं पाणी   आमच्या कानी सात बाळ्या   आमटाण मिरसांग लावून सांगप   आमटी नाटक मंडळी   आमरणान्त   आमले कुडकॉ आनि पेजे भुरकॉ   आमशें खालेलें ताळ्यांतु लासता   आमाडे ना जाल्यार म्हाळ खळना   आमा लग्नाक मीठ वळ्ळोलो   आमीच ओझेली, आमकां खंयंच्यो भाडेली   आमी तुमगेर जेंवक येतात, तुमी आमगेर आंबे धाडात   आमी तुमी अ॓का, तांदलांनं(शितानं) केल्यात लोका   आमेट्यांनी व्याधि मरतात   आम्मानें मेल्यारि अमास रावना, आन्नानें मेल्यारि पुनव रावना   आम्मा सवाशिणि आनु ब्राह्मणु   आम्राश्र्व सिक्ताः पितरश्र्व तृप्ता एका क्रिया व्द्यर्थकरी बभूव।   आम्हा बायकांस विचारतो कोण?   आम्हा मेल्या बायकांना   आम्ही आलो सळा सळा, मामंजी तुम्ही पळा पळा   आम्ही केवळ दिखाल बाहुलीं, फुंकरानें उभीं रहाणार व फुंकरानें पडणार   आम्ही खावें, आम्ही प्यावें, जमाखर्च तुमच्या नांवें   आम्ही गडकरी हांव, दांड्यान पाणी बोच्यांक लाव   आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं   आम्ही दोघी बहिणी, डोंगराच्या आड। पत्र खुशालीचे धाड।   आय जायका, खाय जाय   आयजीच्या जिवावर बायजी उदार, ध्यां (दिवसां) दिवा रात्री अंधार   आयजीच्या जिवावर बायजी उदार, बहिणीच्या जिवावर भाऊ शिलेदार   आयत खाऊ न् लांडग्याचा भाऊ   आयत गब्बू आणि पैसा ढब्बू   आयतनांतुलो दिवो   आयतमार (माल) आणि खायला तयार   आयतमार्‍या आणि ताटशिंगाच्या   आयतमार्‍या आणि ताटशृंगार्‍या   आयता गब्बू आणि पैसा ढब्बू   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   आयते खाऊ आणि लांडग्याचा भाऊ   आयत्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेणें   आयत्या द्रव्यावर लक्ष्मी नारायण   आयत्या धामांत (घरांत) नागोबा   आयत्या पिठावर गुटका मारणें   आयत्या पिठावर नागोबा (बळी)   आयत्या पिठावर (बिळावर) नागोबा   आयत्या पिठावर रांगोळी घालणें   आयत्या पिठावर रेघा ओढणें   आयत्या बिळांत नागोबा (वळवळी)   आयत्या बीळांत नागोबा   आयत्यावर कोयता   आयत्यावर पायथे आणि शिंक्यावर रायतें   आयत्यावर रायतें करणें   आयत्यावर रायतें, नागोबावर पोवतें   आयत्या वेळेस मित्र, तो मित्र   आयनाचे बयना, घेतल्याबिगर जाईना   आय पळवुनु व्यय करका   आयबाय नागवली आणि पांचवी जागवली   आयरें वैरें, पोट सोयरें   आयलयार पावस, नाजाल्यार ओत   आयली दिवाळी, आनी परबो आकारी   आयली वाय, गेलि काय, ताजें गोडवें तुका काय?   आयलें वारें, गेल्ले वारें, ताज्जें कसलें चेरें चेरें   आयले ल्हार, मारले भायर   आयल्यारि आंबो, गेल्यारि फात्तरु   आया बाया नागौया, शिगम्या परब जोगौया   आयाबाया नाडा आणि बाळ्याबुगड्या घडा   आयाबायास्त्री दिधी भर, ऊठ म्हातारे नवरा कर   आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू   आयुः कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च।। पंचैतानि विसृज्यंते जन्मस्थस्यैव देहिनः ।।   आयुरत्‍नं प्रयच्छति   आयुष्य काही कापसाचा तंतू नव्हे की, तोडूं म्हटल्या तुटेल   आयुष्य किंचित्, विद्या असे बहूत   आयुष्य वित्त, घर हीं तीन उघडकीला आणूं नयेत   आयुष्य हे परत्रेचे विचारांत काढावे   आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला   आयुष्‍याचा घडा भरणें   आयुष्याची घडी, व्यर्थ कदापि न दवडी   आयुष्याची दोरी खबरदार   आयुष्याची दोरी बळकट   आयुष्याची राखरांगोळी करणें   आयुष्याची शाश्र्वती थोडी, देहाची आशा सोडी   आयुष्याचें उणें करणें   आयूची व्होंकॉल, फाल्या रांड   आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला   आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः   आरंभी आशेचे दुःख   आरंभी आशेचे सुख   आरंभी कज्जा करिती, निवारतां कष्टी होती   आरडून दान, किंचाळून भोजन   आरती करणें   आरती घेतल्यारि उष्ण, तीर्थ घेतल्यारि सैत्य   आरती ये आणि आपडूं नको   आरती होणें   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   आरशांतले धन खोटें, मन करारे ओखटें   आरशाची खोली, प्रतिबिंबे अनेक झाली   आरशीचं बुटलं, थोडक्यात फुटलं   आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें   आरांजे व्हरप, मारांजे लावप   आरोग्य ते तरुणपण, अमृण ते धनीकपण   आरोळी बोंबा ठोकणें   आर्जविक   आर्जविकाचे लक्षण, घातक शत्रुप्रमाण   आर्जवी एकत्र जमती, मनी वाटे पोट भरती   आर्जवी करी आर्जव, नाही यजमानास्तव   आर्जवी फुलवितो, तेणें यजमान नाचतो   आर्जवी मंडळीहून, आत्मप्रीति अधिक जाण   आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी   आर्द्रा आणि पाडी गरदाडा (खबदाडा)   आलत धोय धोय जाय, आदत क्यौं कर जाय   आलये लागुन खोली वचप   आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः   आलस्य शरीर घटवितें, मनासही ते खातें   आलस्याक दीसु सर्ना, मोठा कष्टतल्याक राति पुरि जाइना   आलस्याक बिकंडं भाजि म्हळ्यारि, हरियि खाल्यारि गोड   आलस्याक बोरं पिकल्यांति म्हळयारि   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   आला गेला   आला गेला, गोसावी दाढेला दिला   आला गेला, संन्याशाला सुळीं दिला   आला तर चेव, नाहीतर हरहर महादेव   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   आला पाला खाल्ला आणि गोसावी धाला   आला फुकट नरदेही, जरि सार्थक न केले काही   आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं   आला भला   आला भला, भावकाईला टोला   आला भागासी तो काय करी वेवसाव   आला भेटीला, धरला वेठीला   आला मानकरी, चार खुंटाची जहागिरी   आलारसी आणि खबरकसी   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   आलिये लागून खोलि वत्ता   आली अंगावर तर घेतली शिंगावर   आली अखिति, झाली सणाची निचिति   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   आली उर्मी साहे। तुका म्हणजे थोडे आहे।।   आली खाज, म्हणून सोडली लाज   आली गेली   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   आली घडी संपादावी, उद्यांची चिंता न करावी   आली तार, झाला ठार   आली ती लक्ष्मी, गेली ती बला   आली ती लक्ष्मी गेलें ते पाप   आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी   आली धाड महारवाड्यावर   आली भली   आली भेटीला, धरली वेठीला   आली मेजवानीला, तर लावली कामाला   आलीया भोगासी असावे सादर   आली लागून ओलि गेलि   आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी   आली सुगी भरले गाल, गेली सुगी चापले गाल   आली हिंमत, सदा मुफलस   आलें गेलें   आले आले रावजी! गेले गेले रावजी!   आले आले रुखवत, कडाडला हांडा, उघडून पाहतात तो अर्धाच मांडा   आले उरूस, चुकूं नये गुरूस   आले घोड्यावर आणि गेले गाढवावर   आले तसे गेले   आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आले दैवी सहन करणें, गेल्यावरी मुक्त होणें   आले धन्नां, सुपां धन्नां   आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आले भाऊ, कोल्हे भाऊ   आले भेटीला, तर धरते वेठीला   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   आले वारे, गेले दारें, तें कोण आमचें सोयरें धायरें   आले वारे, गेले द्वारें, तें कोण आमचें सोयरें धायरें   आले वारे, गेले वारें, तें कोण आमचें सोयरें धायरें   आले वेडसर पाहुणे। ते तों जगाचे मेहुणे॥   आलेसा जेंवक योरे, हांव मानाय मुँगा   आलेसा, ताणरे वोले, हांव तर भुरगो मुँगा   आल्या गेल्याचे घर   आल्यागेल्याशिवाय सोयरेपण बुडते   आल्‍या घरचा   आल्याचा सांगाती, जात्याचा बोळाऊ   आल्याच्या सांगाती नि गेल्यांच्या बोळावा   आल्या पंथे   आल्या पायीं परतणें   आल्या बाय कॉल्य शेंपडी   आल्यावरी विपत्ती, कळे मैत्री आहे किती   आळ   आळशांचा मायबाप   आळशांचा राजा   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते   आळशा ‘भिकणां भाज’ म्हण सांगली, आळशानं सांगलँ हरवी खावया   आळशा, भिकणा भाजून खा, हरवीं खाल्यार गोड लागता   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   आळशाला ऊन पाणी   आळशाला गंगा दूर व पाप्याला पंढरपूर (दूर)   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   आळशावर गंगा आणि दुबळ्यावर कृपा (निरुपयोगी)   आळशावर गंगा लोटणें   आळशास त्रैलोक्याचे ज्ञान   आळशास दुण काम, लोभ्‍यास दुणा खर्च   आळशास दुणें काम आणि कृपणास दुणा खर्च   आळशास दुणें काम व लोभ्यास (कृपणास) दुणा (तिप्पट) ख   आळशी   आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर   आळशी उठूंक शिंबरें शिंकलें   आळशी जिवंत असून काय, जन्मवरी मृत्युप्राय   आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी   आळशी लोकांस फुरसत, पुष्कळ असतांहि किंचित्   आळशी सांगत ते घाड्याच्या बापायच्यानं सांगूं नज   आळश्याला गंगा दूर आणि पाप्याला पंढरपूर   आळस   आळस कुटुंबाचा वैरी   आळस कुटुंबाचा वैरी, झोप भुकेची सोयरी   आळस टाकावा आधीं, यत्‍न जोडावा बहुसंधी   आळस तितका किळस   आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण   आळस दारिद्र्य़ाचे घर   आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी   आळस हेच दुर्गुणाचे मूळ   आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात   आळसाचे धारण तेच दरिद्रास कारण   आळसानें जो घेरतो तो मढ्यासारखा दिसतो   आळसानें शरीर हीन (क्षीण), गंजाने लोखंड क्षीण   आळसामुळें भिकेचे डोहाळे   आळसामुळे दुर्गुण जडतात आणि सद्गुण नाहीसे होतात   आळसाला वकील नाहीं पण मित्र हवे तितके   आळसें काम नासतें   आळसें कार्यभाग नासतो, तो टाकल्यानें श्रीमंत होतो   आळाबांधा   आळ्यांत असणें   आळ्यांत आणणें   आळ्यांत चालणें   आळ्यांत राहणें   आळ्यांत वागणें   आवइ   आव जाव घर तुमारा   आवजी आवजी, आपणालाच नावाजी   आवड असली की सवड आपोआप होते   आवड गोड आहे   आवडणें   आवडता   आवडतिच्या सुपार्‍या०   आवडती   आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी   आवडतें   आवडतें व्हावें, तर भले असावें   आवडत्याक मसण गोड   आवडत्याचा शेंबूड गोड   आवडि आक्कालें बेकळ, सोद्दुन काळ्यापारि दाकवनु दिवयेत   आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण   आवडीनें केली पर, ती आली वर   आवडीने केला नवरा, त्याच्या पायाला भोंवरा   आवडीने केला पति, त्याला झाली रक्तपिती   आवडीने केली नवरी, तिची गांवामध्ये नित्य फेरी   आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   आवडेत ते खाय, पण चोरून न जाय   आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी   आवतन   आवतो   आवदी   आव धरणें   आवबे कुत्ते, पावसे लढ   आवबे फत्तर, पडोबे पाव   आवबे लडके, विजापूरकी (बऱ्हाणपूरकी) खबर लाव   आवय   आवय नाशिल्ल्याचें पॉट व्हड, रान नाशिल्यालॉ कॉळसॉ व्हड   आवय पळयता पोट आनि बायल पळयता पाठ   आवय मरे धुवेलागीं, आनी धुव मरे मरे गांवच्या मिणालागी   आवर्त   आवळा   आवसूनें पळवुंचें पोट, बाइलेनें पळवुंचे मोट   आव सोडणें   आव सोडून जाणें   आवांका   आवाजी आवाजी, आपलेच कुले नांवाजी   आवाजी आवाजी, आपलेच कुले नावाजी   आ वासणें   आ वासून   आवाहन   आवाहन विसर्जन बराबर   आवी भळबा तो बेसाडी दळवा   आवुस्सुं नात्तिल्लें चेंर्डु पोट्टारें   आवै   आवैक नाका लेकरूं, आजे कित्या जाय नातरूं?   आवैक पळौन धुवेक व्हर, दूद पळौन म्हशीक व्हर   आवैची चोळी धुवेक जावळ लागली की आवैचो अवतार सोंपलो   आवैची भैण मावशी, ती म्हाका जीवशी   आवैचे मन कांतली, भुर्ग्याचे मन करटी   आवैच्या लग्नाक मीठ वाडिल्लो   आवै जाणता भुरग्याचो बाप, आनी देव जाणता पाप   आवैन बापायन दिल्ली भरलेल्या गोठ्याक, पुण कपाल फुटक्याक कोण किते करतलो   आवै नाथिल्लें चेंडूं पोटारें   आवै नासिल्ल्याचें पोट व्हड   आवै बापुय सोडूं येत, पुण शेजारीसामारी सोडुं येता?   आवै मरता धुवेकडेन, धूव मरता गांवच्या मिंडाकडेन   आवै मरूं, मावशी उरूं   आवै रड धुवेखातीर आनी धूव रड गांवच्या मिंडा खातीर   आवै सोसीत, बापूस पोशीत   आशा   आशा अमर आहे   आशा आशिल्या साधूक, मीश्यो आशिल्या संन्याशाक नंबू नये   आशा कपाळ करंटी, लोक लागले पाठीं   आशा चळ्यारि आयुष्य चडतवे?   आशा जनीं नसती, छाती फुटूनियां जाती   आशा ठेवील, तो यश सेवील   आशा दुजाची करितो, खातापितां कष्टी होतो   आशा देणें, निराशा करणें   आशा धरावी परमेश्र्वराची, निराशा धरावी इतराजनांची   आशाधारी मरतो, निराश तो वांचतो   आशा पतिव्रता भली, सारा मुलुख पालथा घाली   आशा पापिणी, घात मांडला माझा पांनीं   आशा प्रीतीचें बंधारण, आहे मनाचे स्वाधीन   आशाभंगे होतो दुःखी, आशा पुरतां बहु सुखी   आशा मेल्यावरी, कांहीं न राहे माघारी   आशायाः परमं दुःखं, निराशा परमं सुखं   आशा वेडी असते   आशा सुटेना, देव भेटेना   आशेचे शेत शंभराला घेतलें काय, विकलें काय, सारखेंच   आशेनें जाणें, निराशेनें येणें   आशेस लावणें   आशेसारखा रोग नाही   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं   आश्रम   आश्रय   आश्र्वासन   आषक   आषकका घर नाशक, रंडीका घर पूना, जिसकू न मिले उन्ने, मालेगांव धुलिवेकू जाना   आषाढ   आषाढीं तट, श्रावणी भट, भादवी कुणबट   आषाढी आणि सण हाकारी   आस   आसका बाप, निरासकी मा   आसका बाप, निरासकी मा, होतेकी बेहेन, न होतेका दोस्त, पैसा गांठ, जोरू साथ (जागे सो पावे, सोवे सो गमावे)   आसणें   आसन   आसन गवाळें फेकणें   आसन गुंडाळणें   आसन घालणें   आसन जड होणें   आसन जमणें   आसन जमविणें   आसन जोडणें   आसन ठरणें   आसन ठेवणें   आसन ठोकणें   आसन डळमळणें   आसन ढळणें   आसन पडणें   आसन बसणें   आसन रुंदावणें   आसन सोडणें   आसनीं खेळणें   आसनी येणें   आसनें   आसपास   आसल्यार घॉगॉ, ना जाल्यार ऑगॉ   आसल्यार सगलिं आसात ना जाल्यार कोण ना   आसा ते वाढ माका, तुमिं मागीर रानून जेवात   आसा पांघरूं खाता शीं   आसा फुकटचो फोदो आनि झंवता दादो   आसुरी   आस्तना ना केळें, मागीरि इत्याक हलाळें?   आस्तना वत्ता पालकेरि, मर्तचि वत्ता वाश्यारि   आस्तार   आस्ते   आस्लेशा   आहार   आहारं द्विगुणं प्रोक्तं शय्याच (निद्राच) कुचमर्दनं। नास्ति मानापमानं च धश्र्वोटं पंचलक्षणं।।   आहारक आनी व्यवहाराक सोयरीक ना   आहार खपता, निद्रा पट्टा, पीडे नाव कमल उसैटा   आहारीं व्यवहारीं भीड नसावी   आहारीं व्यवहारी कदापि लज्जा न धरी   आहारी आणणें, आहाराखाली आणणें   आहुति   आहुती देणें   आहे   आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट   आहे जे सामर्थ्य, त्याहून नको व्यर्थ   आहेत कर, मग कशाची डर   आहे तितक्यांत चालवी, सुखी आपणांस म्हणवी   आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा   आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा   आहे त्यांतून थोडे घ्यावे, शेष राही तें ठेवावें   आहे फुळकवणी, पण लागताहे रुचकवणी   आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी   आहे रतन, पण पाहिजे जतन   आहोळाला खळगा जामीन   आह्मी आयलिं घारा, तुम्हिं भायर सरा   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   इंगळाच्या अंथरुणावर झोप घेण्यासारखें   इंगळास वोळंबे लागणें   इंगळासारखा लाल होणें   इंगळासारखे डोळे   इंगळे खावुनु केंडं हगता   इंगा फिरणें   इंगा फिरला की पिंगा सरला   इंगा फिरला म्हणजे सर्व समजते   इंगा फिरे, मुंगा जिरे   इंग्रज   इंग्रजी कायदा, पगाराचा वायदा   इंद्र   इंद्राचा ऐरावत आणि शामभटाची तटाणी   इंद्रा माल्ल्य़ार चंद्राक लागता   इंद्राय तक्षकाय स्वाहा   इंद्राय स्वाहा। तक्षकाय स्वाहा   इंद्रिय   इंद्रियें एकपट प्रबल तर आत्मा दसपट प्रबल   इकडचा डोंगर इकडे करणें   इकडचा डोंगर तिकडे करणें   इकडचा तिकडचा   इकडला गड तिकडे नेऊन ठेवणें   इकडला डोंगर इकडे करणें   इकडला डोंगर तिकडे करणें   इकडला तिकडला   इकडला लुच्चा तिकडला चोर   इकडे आड, तिकडे विहीर   इकडे आले हंसूं आणि तिकडे गेले उतूं   इकडे नई, तिकडे वई   इकडे नही, इकडे वही   इकडे नही तिकडे वही   इकडे ना तिकडे, ठाव नाही कोणीकडे   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   इकडे ये, इकडे ये आणि माझ्या कपाळाचे गंध (कुंकु, कपाळच्या अक्षता) पहा   इच्छा   इच्छा आवरी, खर्च थोडा करी   इच्छा कमी ठेविती, अगत्य थोडी लागती   इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची   इच्छा काय आणि झाले काय   इच्छा तसे फळ   इच्छा तेथे मार्ग   इच्छा बुद्धीविन आंधळी   इच्छा सरळपणाची, सरळ वाट ती नीतीची   इच्छिणें   इच्छिलेलें साधलें, गंगेत घोडें न्हालें   इच्छिलेले साधेल तर दरिद्र कां बाधेल   इच्छीना संसारी तरण, न जाय गुरूशीं शरण   इच्छी परा ते येई घरा   इच्छी परा, येई घरा   इच्छेपुरतें खाणें, नियमित पिणें   इजा   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP