Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All आदळून जेवण, किळचून दान आदवांचें पातक संततिच भोगुंक जाय आदवेची पदवी, नी कोंबड्याक गादी आदां देव चोरां प्रसन्न आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला आदाय (अ. दा) पाहून खर्च करावा आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा आदावाबगर बुडकुलो फोट्टा आदित्य आदित्यवारी लग्न, सोमवारी या आदीचें बिदीं आदीबिदी आदौ वेश्या ततो दासी पश्र्चात् भवति कुट्टिनी (कुंटिणि) (आणि नंतर वैदीण) आद्दळले कडेचि (बोट) आद्दळचें चड आधण निवविणें आधणांतले रडतात व सुपांतले हांसतात आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी आधव्याचें आलें राज, डोक्याला सुटली खाज आधार नाही गे नारी आणि फिरते दारोदारीं आधार लावणें आधाराला मदार, म्हातारा नवरा कुंकवाला आधार आधाराला मधार आधारावांचुनि। काय सांगशील काहाणी।। आधारास पंथ आधारास लागणें आधारास लावणें आधिंच असला, त्यांत बैलावर बसला आधिंच तसला, त्यांत बैलावर बसला आधीं अननं मग तननं आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें आधीं कडू, मग गोड आधीं करते सून सून, मग करते फुणफुण आधीं कष्ट मग फळ। कष्टचि नाहीं तें निष्फळ।। आधीं कसोटी, मग सचोटी आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां आधींच आंधळी, तीवर झाली मांजोळी आधींच उल्हास, त्यांत फाल्गुनमास आधींच गाढव आणि त्यांत उकीरड्याचा शेजार आधींच तारें, त्यांत गेले वारें आधींच तारें त्यावर गेले (शिरलें) वारें आधींच दुराचारी आणि स्त्रीराज्यांत कारभारी आधींच दूध, त्यांत साखर आधींच नाचरी, त्यांत पायी बांधली घागरी आधींच पिचके, त्यांत दांतविचकें आधींच फाल्गुन मास, त्यांत बोंबेचा उल्हास आधींच बंड तसला, नि त्यांत बैलावर बसला आधींच बाई नाचरी, तिच्या पायी बांधली घागरी आधींच बाहुबावळी अन् बीच में खाई भंग आधींच (बोंबलण्याचा) उल्हास, त्यांत (आला) फाल्गुनमास आधींच रडे, तो घोडें काय चढे आधींच शंखाचा उल्हास, त्यांत पातला फाल्गुनमास आधींच सोन्याचे, त्यांत (वर) जडाबाचें आधींच हौस, त्यांत पडला पाऊस आधीं जल मग स्थल आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा आधीं देव मग जेव आधीं नर व्हा, मग नारायण काही दूर नाहीं आधीं ना मधीं, तळिसंक्रात कधी आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें आधीं पानगा केला, मग रोडगा केला आधीं पिठोबा आणि मग विठोबा आधीं पिठोबा मग विठोबा आधीं पिसा, त्याची हातीं दिलें कोलीत आधीं पिसा, त्याचे हाती दिलें कोलीत आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा आधीं बुद्धि जाते, मग भांडवल आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते आधीं बुद्धि जाते, मग वैभव आधीं भात खाऊन मग जात विचारावी आधीं भिजलें, मग वाळलें आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा आधीं महार, मग सृष्टि होणार आधीं माळी, मग सृष्टि झाली आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण आधीं वाघ्या, मग पाग्या आधीं वाचा जाते, मग जीव जातो आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें आधीं शिदोरी, मग जेजुरी आधीं संतसंग, मग पांडुरंग आधीं संताप, मागून पश्र्चात्ताप आधीं सूनसून, मग फूणफूण आधीं सोन्याचा उंबरठा होऊं दे मग कपाळ फुटूं दे आधीं सोन्याचें, वरि जडावाचें आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।। आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या आधीं होता मठ, त्याला घातला तट आधीं होता मठ, त्याला बांधला तट आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥ आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।। आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता आधी आईची सून, मग सासूची सून आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण) आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार आधी करावा विचार, मग करावा संचार आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं आधी कष्ट, मग फळ आधी केले, मग सांगितलें आधी खावें मग राबावें आधी खेळीमेळी, मग गदारोळी आधी गुंतूं नये, मग कुंथू नये आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। आधी चोर, मग शिरजोर आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी आधी तेली आणि मग दुनिया झाली आधी दिवाळी मग शिमगा आधी दुःख मग सुख आधी द्यावें आणि मग घ्यावें आधी नागवला आणि मग सावध झाला आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून आधी पोटोबा मग विठोबा आनंदचतुष्टय आनंद ब्रह्मांडांत न मावणें आनंदमय वृत्ति, मैत्रीवांचूनहि राहती आनंद विरणें आनंदांत मन बुडणें आनंदाची घडी येती, न कळतां निघून जाती आनंदाचे भरते येणें आनंदाचे भरते लोटणें आनंदाच्या वार्ता, तेथे सांगे रडकथा आनंदानें टाळी पिटणें आनंदित मन ही खरी मेजवानी होय आनंदी, आनंदीबाई आननें आनाचो भाव दादा आनि आनो थंय शानो आप आपणा न वर्णावें, जनें आपणा स्तवावें आप करे सो काम, पदरी होय सो दाम (हाथ लगै सो दाम) आप करे सो काम, पल्लो होय सो दाम आपकाज महाकाज आप काया दुःखी, पर काया सुखी आपकाया दुःखी, परकाया सुखी आपकी असे ते खपकी बसे, दुरिदुरी असे ते स्वपनीं दिसे आप घर कीं बाप घर आपघर की बापघर आपटून पडे, दंडवत घडे आपड फेणी पापड फेणी सांडगा, मामाच्या घरी जावई आला भांडगा आप डुबा, तो जग डुबा आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्यास यश द्यावें आपण आपल्यास वानी, पण जग देतें गार्हाणीं आपण कमाऊन आणावें, सोयर्याचें घर भरावें आपण कमावावें आणि वंशानें खावें आपण करना, दुसर्यांक सोण्णा आपण करावे अन्याय, देवा घरी न्याय आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम आपण करूं पक, प्रारब्ध घडवी अनेक आपण कळना, दुसर्यानें सांगिलें जायिना (साइना) आपण कामास लोटावें, कामानें आपणांस लोटूं नये आपण कामास लोटावें, कामानें आपणास लोटूं नये आपण कुंटो, दुस्याक म्हणता थांटो आपण खातों अन्नासी, अन्न खाते आपणासी आपण खायिना, दुसर्यांक दीना आपण गाढव जाल्यारि दुसर्यानि फटिरी बसल्यारि इत्या कोपका? आपण चांगले तर जग चांगले आपण झाला खोटा, कुटुंबाला लावला बट्टा आपण तरी मरद, बाइलेक रांड करीद आपण दुसऱ्याला साहाय्य केले तर दुसरा आपणाला करील आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ आपण नागडी (गांडी उघडी) कान्ना बुगडी आपण नागवी, (नी) म्हणे पाहणारे लबाड आपण नामा निराळा, धोपटी विठोबाच्या गळा आपण बरो जाल्यारि जग बरें आपण बुडता, दुसर्याक पोटाळता आपण बुडून दुसर्यास बुडवितो आपण भला तो जग भला आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें आपण भिकारी, जीवु चोकारी आपण भीक मागतो तो दुसर्यास काय देतो आपण मस्वें स्वर्ग पाहाचो आपण माझे मायबाप आहांत आपण मेले आणि (नी) जग बुडाले आपण मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं आपण म्हणतों एक आणि होते भलतेंच आपण म्हणूं ती पूर्व दिशा आपण यजमानाशीं वागावें तसे सेवकास शिकवावे आपण लोकांशीं, तसे लोक आपणाशीं आपण विईना आणि सवत साहीना आपण व्हावें ऐसे म्हणतों, ईश्र्वर इच्छी तैसे करतो आपण शाबूद तों दुनिया शाबूद आपण शेण खायचे नि दुसर्याचें तोंड हुंगायचें आपण शेण खावुनु दुसर्या तोंडाक हातु पुसतो आपण सुखी जाल्यार जग सुखी आपण सुखी, पसणें सुखी आपण स्वस्थ बसणें, परक्या श्रम देणें आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला आपण हांसतों लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला आपण हागे आपण होऊन आपण होऊन खोड्यांत पडणें आपणांस जें जें अनुकूल, तें तें करावे तात्काल आपणाक नाक्का तीनि कास, उवाळुक जायि स आपणाच्या पायाक बारा पोंती, दुसर्यांच्या किती? आपणा जागेवेली दोरी आपणा पायांमुळांतु कुवाळे कुस्ता, दुसर्या पायांमुळांतु सास्त्रं सोत्ता आपणा फाटि आपणें थापटा वंचि आपणा म्हणती जो शहाणा, तो पहिला मूर्ख जाणा आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।। आपणालि प्रतिष्ठा आपणें कर नये आपणावर पडलां म्हणजे बारा गाढवांचा बळ येतां आपणावर वर्तविणें आपणावरून जग ओळखावें आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्यास रिझवावें आपणास म्हणविणें आपणासारिखे करिती तात्काळ आपणें मोरका स्वर्गु दिसका आपत आणि घातक आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें आपदि मित्रपरीक्षा। आप दुःख भारी, परदुःख शीतळ आपना घर दूरसे सुझतां है आपना दाम खोटा, परखनेहारेको क्या बट्टा आपना रख, पराया चख आपना वकर आपने हात है आपना वही जो आपने काम आवे आपनी आपनी तानमें चिडियाभी मस्तान आपनी और निभाय, वांकी वही जाने आपने आपने ख्यालमे सबही मस्त है आपने गल्लीमे कुत्ताभी शेर है आपने छाचको कोयी खट्टा नहीं कहता आपने नयन गवांके दर दर मागे भीक आपने बछड्येके दांत कोसोसे मालूम होते है आपने रान खोले, आपही लाजू मरे आप बचे, अस्सल खैर आप बुरा तो जग बुरा आप भला तो जग भला आप मुवा विना काई सरग जवाये? आप मेला जग बुडाला आप मेले जग बुडाले आप राखून पर आपला अन्याय आपणांस दिसत नाहीं आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे आपला आयला मागूंक, घालगे रांडे भीक आपला कान पिळून घेणें आपला कोप परिहार, रिपुसंहार आपला गू आपणांस घाणत नाहीं आपला टेंभा चालविणें आपला टेंभा मिरविणें आपला तुपला आपला तो कंढीचा दोरा, दुसर्याला म्हणावे पडखाड्यांत आपला तो बाब्या, लोकांचे तें कारटें आपला तो बाब्या, लोकाचा तो कारटा आपला तो बाब्या लोकाचा तो भिकार डेंग आपला तो बाळ्या (बाब्या) दुसर्याचे ते कारटे आपला तो माणला दुसर्याचा तो भिकार डेंग आपला दाम कुडा नि वाण्याशीं झगडा आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा आपला दाम खोटा, परक्याशीं झगडा मोठा आपला देश घेणें आपला दोष आपणास वाटे, तर करणाराचें हृदय फाटे आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ आपला नाश आपण न करावा आपला नाश संतोषानें कोणीच न करिती आपला पदर मोडून गुजराण करणें आपला बा गे? आपला बा झों? आपला भात आखडला हात आपला भोग्या शिवणें आपला माणूस आपला म्हणणें आपला वेडगळ हेका पुढे ढकलणें धरून बसणें आपला समजणें आपलासा म्हणणें आपलासा समजणें आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी आपला हात जगन्नाथ आप लिखिये और खुदा बाचे आपलींच नावें, आपणांस विखें आपलीं ती आपलीं, नाक कापलें तरीय आपलींच आपलीं ती पोरटीं, आणि दुसर्याची ती कारटीं आपलीं पापें आणि कर्ज, मनीं अधिक समज आपली अब्रु, संभाळ गबरु आपली आणास आगेना, दुसर्यास म्हणे नीट कां वागेना आपली आवड, आपल्याला गोड आपली इच्छा हुकमी धरी, ती ज्ञानवृद्धीपेक्षां बरी आपली ओळख आपण धरतो, तो आपणाला तुच्छ मानतो आपली गाय, दुसर्याचे (परायाचे) वेल खाय आपली गाय परायाचा वेल खाय आपली चंदी वाढवून खाणें आपलीच नखें, आपणास विखें (होतात) आपली चैन आणि दुसर्याचे भ्रूस आपली जीब आपले दांत चावल्यारि कोपचे कोणाचेरि सांग? आपली तुंबडी भरणें आपली देवता लंगडी पडली, तिथे काय इलाज आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली आपली पत घालवितो, तो जिवंत असून मेला दिसतो आपली पाठ आपणांस दिसत नाही आपली पायरी धरणें आपली पोळी पिकविणें आपली प्रतिष्ठा सांगावी, तीच अप्रतिष्ठा म्हणावी आपली फजिती आणि जगाला हंसें आपली फजिती, दुसर्याचें हंसूं आपली फाटि आपणाक दिसना आपली भाकरी पण आड करून खावी आपली मांडी उघडतां आपणांस लाज वाटते (आपली) मांडी उघडतां आपणासच लाज वाटते आपली मांडी उघडी केल्यास आपलीच लाज जाते आपली म्हणणें आपली वाढवून खाणें आपलीशी, आपलासा करणें आपली समजणें आपली सांवळी आपल्या पायांमुळा आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर आपली हानि व दुसर्याचें हसूं आपली हानि (हाण), जगाची मरमर आपलें अनहित करून, दुसर्याचें प्रसन्न न करी मन आपलें अन्न खायचें आणि गांवच्या (दुसर्याच्या) उठाठेवी करावयाच्या आपलें आपल्याला वाणी, जग देतें गार्हाणीं आपलें काम आणि देवाचें नांव आपलें गमवूं नये, दुसर्यावर दोष ठेऊं नये आपलें गुह्य ज्यास सांगतो, त्याचा दास होऊन बसतो आपलें घर आपल्याला दुरून दिसतें आपलें घर बारा कोसांवरून दिसतें आपलें घोडें पुढें ढकलणें आपलें चेडुं नक्षत्तर, पेल्यालें म्हारापोर आपलें जावें, आपण चोर व्हावें आपलें ठेवायचें झांकून, दुसर्याचें पाहायचें वांकून आपलें तें गोंजारणें, लोकांचे तें लाजिरवाणें आपलें तें बापडे, दुसर्याचें तें कातडें आपलें तें बापडे, दुसर्याचें तें कारटें आपलें तें मापटें, दुसर्याचें तें दीड पायली आपलें तें मापलें, दुसर्याचें तें दुपायलें आपलें तें हां हां, दुसर्याचं तें हीः हीः आपलें ते बापडें, दुसर्याचें तें कातडें (कारटें) आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं आपलें दुःख विघ्नासमान, दुसर्याचें दुःख लग्नासमान आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे आपलें नका कापून दुसर्यास अपशकून आपलें नाक कापून दुसर्यास अपशकून करणें आपलें नाक कापून दुसर्यास अवलक्षण करणें आपलें नाही धड आणि शेजार्याला (चा) कढ आपलें नाही धड, शेजार्याला (चा) कड आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्याच्यास हात घालावा आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्याच्यास हात घालावा आपलें पान धरचें, आपणें जेवचें आपलें मत विचारल्याविना देऊं नये आपलें मूल आणि दुसर्याची बायको चांगली दिसतात आपलें में मापलें, दुसर्याची पायली आपलें म्हणणें आपलें म्हण्टरिच दुसरेंना आपलें वचन भंग करिती, तैसे लोक त्याशीं आचरती आपलें वासरूं दुसर्याचे गाईस प्यालें तर प्यालें आपलें व्यंग लोकांस सांगणें, हेंच शत्रूस आनंद करणें आपलें समजणें आपलें सांभाळावें व दुसर्यास यश द्यावे आपले अपराध स्मर, (तेणें) दुसर्याचे विसर आपले आईला कोणीही डाकीण म्हणत नाहीं आपले उकिरड्यावर कोंबड्याचा अभिमान आपले काम आपण करणें, दुसर्यावर चित्त न देणें आपले कार्य, आपल्याला प्रिय आपले खाऊन (जाऊन) आपण चोर आपले खाय, शेजार्याचा धाक वाहाय आपले खावें पण दुसर्यास भ्यावें आपले खावे वाल, दुसर्याकडून तोडून (तोलून) घ्यावे गाल आपले खुळें तर (रहावें) रडावें, दुसर्याचें खुळें तर हंसावें आपले गरजे, गाढव राजे आपले गांडीखलचें घोडें गेलें मग त्यावर महार बसो की चांभार बसो आपले गुण पाघळणें आपले घरचा खटला, दुरून कळतो मनाला आपले घर बारा कोसावरून दिसतें आपले घर भरणें आपले घर, हगून भर आपले घर हागून भर, दुसर्यांचें घर थुकून जड आपले घरापुरती, मूर्खाची समजुती आपलेच घेऊन बसणें आपलेच दांत, आणि आपलेच ओंठ आपलेच दांत, आप लेच ओठ आपलेच दांत, आपलेच घशांत (पडतात) आपले जातीवर करणें आपले जावें, आपण चोर व्हावें आपले जिवाहूनी, वस्तु अधिक मानी आपले ताक जाल्ले तरी दुसर्या माड्या मुळांतु (बागलांतु) पीवु नयें आपले तें न राखावे, दुसर्याचें तें न देखवे आपले ते गोजिरवाणें, लोकांचे ते लाजिरवाणें आपले द्या आणि पांचांत न्या आपले नाक कापून दुसर्यास अपशकून आपले नाणें खोटे मग दुसर्याचा वांक का काढावा आपले नाते, जग हांसे आपले पंख चांगले, ऐसे म्हणती कावळे आपले पदवीप्रमाणें, सर्व गुंतले असती क्रमानें आपले पागोटे सांभाळणें आपले पान धुवचें, आपुन जेवचें आपले पाय माझ्या घरीं लागावे आपले पायांचा प्रताप आपले पायांवरती, कुर्हाड मारून घेती आपले बळें घालावी कांस, कोणाची न धरावी आस आपले बाळगून ठेवावें, दुजाजवळ न मागावें आपले बेतानें राहणें, पुढील प्राप्तीवर न जाणें आपले मन जिंकी, तो धन्य म्हणावा लोकीं आपले मन स्वाधीन नाही, बंधनी तो कदां न राही आपले मनांतील गोष्ट, करूं नको सर्वां प्रगट आपले मनाचा जो धनी, तोच धनी खरा जनीं आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत आपले मालाचें वर्णन, करीत असती सर्वजन आपले म्हणायला कुणीच उरलें नाहीं आपले वांगें भाजण्यासाठी दुसर्याचें घर जाळणें आपले शत्रूपासून, राहावें राजानें भिऊन आपले सत्यानें, सदा भिऊन वागणें आपले सांवळेक आपुण भियेता आपले सामर्थ्यावरी उडी मारूं नको आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका आपले हातानें आपला नाश करणें आपले हातानें आपले पायावर दगड पाडून घेणें आपले हातीं, धुळीस मिळती आपले हातीं माखतो, दुसर्यास पुसायास सांगतो आपले हित करावें, दुसर्याचें केले म्हणावें आपले हितातें पाहतो, तो आर्जवी असतो आपलो कोयतो दातार बसल्यार नाल्लाक कित्याक गाळी आपलो पाय आपल्या माथ्यार आपलो भेस सुण्याक दिवन सुटण्याचो भेस आपणें घेतल्यार जाता? आपलो वरु (दूडु) खोटो जाल्यारि चिनवार्दाक इत्यारड का? आपल्या अंगी बिर्हाड देणें आपल्या अधिकारीं, करावी उपासनेची थोरी आपल्या अन्नांत आपण माती कालविणें आपल्या अळवाची खाज आपणांस ठाऊक आपल्या आत्म्याचे तारण, ईश्र्वरानें केले आपल्या स्वाधीन आपल्या आपण आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा आपल्या कानीं सात बाळ्या आपल्या खाजे फळतीं, धन्याला दुभतें करतीं आपल्या खालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो की मांग बसो आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्याचें विझवण्यास पळत आहे आपल्या खेटरावर माय ती दुसर्याच्या पोरावर नसते आपल्या खेटरावर माया असते ती लोकांच्या लेकरावर नसते आपल्या खेटरावर माया, ती दुसर्याच्या पोरावर नाहीं आपल्या गरजे, गाढव राजे आपल्या गांवचा राजा बळी आपल्या गांवात बळी, परगांवी गाढवें वळी आपल्या गुणें, घोडा खाई दाणे आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो आपल्या गॅलें जेवचें आनि लॉका गॅलें घेवचें, कसली गरज? आपल्या गॅल्या मरण विघ्नसमान, आनी दुसर्या गॅलॅ मरण वाड्डीके समान आपल्या गॅल्या सावळेक् आपणॅ भिव्च्या जाय आपल्या घरचा खायचा शेर आणि दुसर्याच्या घरचा काढायचा केर आपल्या घरचा चोर राजा आपल्या घरचा थोर आपल्या घरचा राजा आपल्याच पायावर आपला धोंडा आपल्याच पोळीवर तूप ओढणें आपल्याच हातानें आपली करिती आरती आपल्या चाडें, पासली पडे आपल्याची लाथ, परक्याची खेव आपल्या चेप्या दुसर्या फुला आपल्याजवळ नाहीं म्हणजे जगांत नाहीं आपल्या जातीवर जायचाच आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्याच्या आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्याचे डोळ्यांतले कुसळ काढावें आपल्या ढंगावर येणें आपल्या तोंडाभोवतीं आपणच दिवा ओवाळून घेणें आपल्या दुष्ट गुणें, आपल्याला करी उणें आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं आपल्या पागोटयाशीं भांडावें आपल्या पागोट्याशीं भांडणें आपल्या पायरीवर असणें आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी आपल्या पायांत घुपसली वाल, आनी हाव काढतां दुसर्याची चाल आपल्या पायाखालीं जळतें आणि डोंगरचे विझवायला जायचें आपल्या पायावर आपणच कुर्हाड मारून घेणें आपल्या पायावर आपणच गोटा मारून घेणें आपल्या पायावर आपणच धोंडा मारून घेणें (आपल्या) पावलापुरतें पहाणें आपल्यापुरती वीत काढणें आपल्या पोळीवर तूप (डाळ) ओढणें आपल्या पोळीवर दाळ ओढणें आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी आपल्या पोळीवर निखोर कोण न ओढी? आपल्या बळें बांधावी कासं आणि कोणाची धरुं नये आस आपल्या बळें बांधावी (घालावी) कांस आणि कोणाचीहि करूं नये आस आपल्या बिळांत नागोबा आपल्या बिळीं, नागोबा बळी आपल्या भरानें चालणें आपल्या भोंवतीं आपणच दिवे ओवाळून घेणें आपल्या भोंवती दिवा ओवाळणें आपल्याभोंवती वीत काढणें (आपल्या) मरणानें मरणें आपल्या मालाची सर्व स्तुति करितात आपल्या लग्नाक न्हालो ना, तो दुसर्या लग्नाक निमतां आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय आपल्याला पायांमुळा कुंवाळें कुसलां, दुसर्यालीं सांसवां वेंचतां आपल्यावर उपकार, जाहल्या स्मरावा वारंवार आपल्यावरून जग ओळखावें आपल्या शहाणीवाः जाणें पुढीलांच्या मनोभावाः आपल्यास आपलें करणें, ईश्र्वरास सर्वांस राखणें आपल्या सटीला जागणें आपल्यास लाथ, परक्याची खेव आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें आपल्या हातानें आपले कान थोडेच उपटले जातात | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP